Back
मराठवाड़ा में अवकाली बारिश ने 19 हजार हेक्टेयर रबी फसलें बर्बाद
VKVISHAL KAROLE
Feb 26, 2026 02:32:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
मराठवडयात १९ हजार हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका
मराठवाड्यात अवकाळी पाऊस व गारपिटीन्मुळे सुमारे १९ हजार हेक्टरवरील रबी पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार लातूरसह नांदेड, परभणी, धाराशिव, बीड जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. वीज पडून दोघांचा मृत्यू झाला, तर एकूण चार जनावरे दगावली. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी विभागातील धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणीसह नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. यात बीड, लातूरला गारपीटदेखील झाली. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.
१५ हजार ५१६ हेक्टरवरील पिके बाधित झाली असून यात ८०८ हेक्टर बागायत क्षेत्राचा समावेश आहे.
बाधित शेतकऱ्यांची संख्या २३ हजार १०४ असून एकूण बाधित गावांची संख्या १३६ च्या आसपास आहे. ..
बीडमध्ये १ हजार ४६४ हेक्टरवरील बागायत क्षेत्रासह एकूण ३ हजार ४०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
यात ९५ हेक्टरवरील फळपिकांचा समावेश आहे, तसेच नांदेड जिल्ह्यातील ६८ हेक्टरवरील पिकांना अवकाळीमुळे तडाखा बसला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 26, 2026 03:49:110
Report
PNPratap Naik1
FollowFeb 26, 2026 03:45:400
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 26, 2026 03:36:150
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 26, 2026 03:35:590
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 26, 2026 03:35:420
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 26, 2026 03:35:27Malegaon, Maharashtra:मनमाड के अनुकवाड़े शिवार में बिबटिए ने हिरण और कुत्ते पर हमला किया। हिरण और कुत्ता मृत पाए गए। आसपास भय का माहौल फैल गया।
0
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 26, 2026 03:34:570
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 26, 2026 03:34:440
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 26, 2026 03:34:200
Report
PNPratap Naik1
FollowFeb 26, 2026 03:06:330
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 26, 2026 03:04:150
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 26, 2026 03:04:000
Report
PNPratap Naik1
FollowFeb 26, 2026 03:02:310
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 26, 2026 02:46:370
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 26, 2026 02:46:070
Report