Back
छत्रपती संभाजीनगर नगरपालिका के वेतन में देरी, ठेकेदार व नियमित कर्मी चिंतित
VKVISHAL KAROLE
Dec 11, 2025 02:33:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाेतील १९०८ कंत्राटी आणि ३१०० हून अधिक नियमित कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन पुन्हा एकदा थकले आहे. मागील काही महिन्यांपासून पगार उशिराने मिळण्याच्या प्रकारांमुळे घरखर्च, कर्जाचे हप्ते आणि मुलांचे शिक्षण यांसारख्या मूलभूत गरजा भागवण्यात अडचणी येत असून कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे.या थकीत वेतनाचा परिणाम केवळ कर्मचाऱ्यांवर नव्हे, तर २०० हून अधिक अधिकाऱ्यांवरही झाला आहे. विशेष म्हणजे, जोपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत, तोपर्यंत नियमित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचेही पगार होत नाही.. मनपाची आर्थिक टंचाई, जीएसटी आणि इतर शासकीय अनुदान वेळेवर न मिळणे. सोबतच नव्याने सुरू केलेल्या 'हजेरी अप मध्ये अनेक तांत्रिक तक्रारी असल्याने वेतन वितरणाची प्रक्रिया लांबली आहे. प्रशासन लवकरात लवकर वेतन अदा करण्याचे आश्वासन देत असले तरी, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. वेळेवर वेतन न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowDec 11, 2025 03:50:340
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 11, 2025 03:47:140
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 11, 2025 03:33:580
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 11, 2025 03:33:160
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 11, 2025 03:19:380
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 11, 2025 03:03:580
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 11, 2025 03:03:110
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 11, 2025 02:46:430
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 11, 2025 02:33:550
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 11, 2025 02:33:110
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 11, 2025 02:32:520
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 11, 2025 02:16:020
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 11, 2025 02:15:440
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 11, 2025 02:00:580
Report