Back
चंद्रपुर बल्लारपुर में विसापुर फाटा रोड पर बिबटिया ने गाय के बछड़े का शिकार किया; सतर्क रहें
AAASHISH AMBADE
Mar 02, 2026 12:48:16
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर फाटा रोडवर बिबट्याने केली गायीच्या बछड्याची शिकार, वन पथकाने माहिती मिळताच नागरिकांना केले सतर्क अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या विसापूर फाटा रोडवरील वननर्सरीच्या समोर बॉटनिकल गार्डन आवार भिंतीजवळ बिबट्याने भर रस्त्यावर गायीच्या बछड्याची शिकार केली. गस्तीवर असलेल्या वनरक्षक वर्षा पिंपरे व त्यांच्या टीमने घटनेची माहिती मिळताच तत्काळ दाखल होऊन प्रवाशांना सावध केले. हा परिसर गेल्या काही वर्षापासून बिबट्याच्या सतत वावराने दहशतीखाली आहे. बॉटनिकल गार्डन भिंत, राख डेपो आणि विटा भट्टी परिसरात बिबट भटकत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे स्थानिकांत भीतीचे वातावरण आहे. गावातील मांस-मटण दुकानातील जैविक कचरा इथं टाकला जातो, यामुळे कुत्रे आणि वन्यजीव शिकारीच्या शोधात इथे येतात. संबंधित विभागाने तात्काळ लक्ष देऊन कचरा व्यवस्थापनासह उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowMar 02, 2026 14:33:360
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 02, 2026 14:32:010
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 02, 2026 14:17:340
Report
AKAMAR KANE
FollowMar 02, 2026 14:15:060
Report
PNPratap Naik1
FollowMar 02, 2026 14:01:100
Report
PNPratap Naik1
FollowMar 02, 2026 13:51:100
Report
AKAMAR KANE
FollowMar 02, 2026 13:49:440
Report
ABATISH BHOIR
FollowMar 02, 2026 13:46:370
Report
SNSWATI NAIK
FollowMar 02, 2026 12:45:130
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 02, 2026 12:21:020
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 02, 2026 12:20:410
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 02, 2026 12:05:440
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 02, 2026 11:46:420
Report
SNSWATI NAIK
FollowMar 02, 2026 11:46:040
Report
