Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Buldhana443001

ग्रामीण भागात आजही अशी नागपंचमी साजरी केली जाते

Aug 12, 2024 18:09:57
Buldana, Maharashtra
नागपंचमी म्हणजे नागतेवतेला पुजण्याचा सण. शेतकरी वर्गात या सणाला महत्त्व आहे. आजही जुन्या चालीरीती परंपरा जोपासण्याचं काम ग्रामीण भागातील शेतकरी करत असतो. आरबाडी मंडळ म्हणून प्रचलित असलेली जुनी मंडळी आजही नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करतात. ग्रामीण भागात नागपंचमी कशी साजरी केली जाते याचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Feb 09, 2026 17:31:31
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 09, 2026 15:47:01
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या जामखेड शहरात एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणारी नृत्यांगना गायत्री तुषार सावंत हिच्यावर तरुणाने कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. राहुल अशोक कचरे असं आरोपीचे नाव असून तो बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील आहे. फोनवर बोलत नाहीस, नंबर ब्लॉक का केला, या रागातून राहुल कचरे या तरुणाने गायत्री सावंत या नृत्यांगनेवर मध्यरात्री कोयत्याने हल्ला केला. आरोपीने बोटांवर, हातावर आणि डोक्यावर वार केल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 09, 2026 15:10:55
Oros, Maharashtra:तळकोकणात महायुतीचा वरचष्मा कोकणातील जनतेने ठाकरेंना नाकारले ?? सिंधुदुर्गात राणेनी राखला गड तर रत्नागिरीत सामंतांचा करिश्मा कायम अँकर --- जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल आतां हाती आलेत. या निवडणुकीत महायुतीचा वरचष्मा पाहायला मिळालाय. तळकोकणात महायुतीने ठाकरे सेनेचा सुकडा साफ करत आपला किल्ला अभेद्य ठेवलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद 50 जागा जिंकत महायुतीने 41 जागा जिंकली, राणे बंधूणी आपला गड कायम राखलाय तर रत्नागिरी जिल्ह्यात 56 पैकी 44 जागांवर महायुतीने विजय मिळवलाय. कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असं आपण अनेक वर्ष ऐकत आलोय आणि अनुभवलंय देखील.. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि कोकण यांच अनेक वर्षांपासून नातं सर्वश्रुत आहे. मात्र याच कोकणातील जनतेने जिल्हा परिषद निवडणुकीत चक्क नाकारल्याच चित्र आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद मध्ये ठाकरे सेनेला केवळ 3 जागा तर रत्नागिरीत केवळ 6 जागा मिळाल्या. या निवडणुकीत आपले अस्तित्व राखण्यात अपयशी ठरलेल्या माजी आमदार वैभव नाईक यांनी हि निवडणूक पैसा विरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशी असल्याचे सांगत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. निवडणूक निकालाच्या पूर्वीच आपला करिष्मा दाखवत पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा परिषदच्या 8 आणि पंचायत समितीच्या 17 जागा बिनविरोध जिंकून विरोधकांना शहा दिला होता. त्यानंतर त्यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखत विजय प्राप्त केलाय. विरोधकांना तोंडावर आपटणे म्हणजे काय असते आणि धूळ चारणे म्हणजे काय असते ते बघायचं असेल तर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल पाहावा असा उपरोधक टोला लागवत मंत्री नितेश राणे यांनी वोरोधकांच्या जखमेवर मीठ चोळलंय. कुडाळ मालवण मतदार संघात माजी आमदार वैभव नाईक यांना धोबीपचाड करणाऱ्या आमदार निलेश राणे यांनी महायुतीच्या विजयात मोलाचा वाटा उचललाय. नगरपंचायत निवडणुकीत आमनेसामने असलेल्या राणे बंधूनी जिल्हा परिषद ची निवड एकत्र लढत नारायण राणे यांनी तब्बल 27 वर्ष अधिराज्य गाजवलेल्या जिल्हा परिषदवर आपला करिष्मा कायम ठेवला विरोधकांनी सुरवातीच मैदान सोडले असल्याचा आरोप करत निलेश राणेनी जनतेचे आभार मानले. नितेश राणे मंत्री यांनी सिंधुदुर्गात 8 जिल्हा परिषद आणि 17 पंचायत समिती जागा बिनविरोध जिंकून विरोधकांना शहा दिला. कुडाळ मालवण मतदार संघात माजी आमदार वैभव नाईक यांना धोबीपचाड करणाऱ्या आमदार निलेश राणे यांनी महायुतीच्या विजयात मोलाचा वाटा उचललाय. नगरपंचायत निवडणुकीत आमनेसामने असलेल्या राणे बंधूनी जिल्हा परिषद ची निवड एकत्र लढत नारायण राणे यांनी तब्बल 27 वर्ष अधिराज्य गाजवलेल्या जिल्हा परिषदवर आपला करिष्मा कायम ठेवला विरोधकांनी सुरवातीच मैदान सोडले असल्याचा आरोप करत निलेश राणेनी जनतेचे आभार मानले. रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत यांनी 56 पैकी 40 जागा जिंकत आपला दबदबा कायम राखलाय.. तर विरोधकांचे पानिपत झाल्याचे टोला लागवत खरी शिवसेना काय असते तेदाखवून दिले असल्याचे सांगितले end तळकोकणात महायुतीला प्रचंड यश मिळालय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वर आता महायुतीचा भगवा फडकलाय मात्र या संपूर्ण निवडणुकीत झालेल्या पराभवाचे ठाकरे सेना आत्मचिंतन करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करतील की ठेविले अनंते तैसेचि रहावे अस म्हणतं शांत बसतील
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 09, 2026 15:10:22
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग माजी खासदार विनायक राऊत, आमदार वरुण सरदेसाई यांनी घेतले भराडी मातेचे दर्शन ऑन: भराडी माता दर्शन भराडी मातेचे आम्ही दर्शन घेतले आहे. संपूर्ण ठाकरे कुटुंमावर आणि ठाकरे पक्षाच्या परिवारावर मातेची कृपादृष्टी रहावी अशी केली प्रार्थना ऑन: निवडणुंक सध्याच्या निवडणुका या विचाराच्या निवडणुका नाहीत. अनैतिक मार्गाने पैशाचा वापर करायचा, सत्तेचा बेसुमार दुरुपयोग करायचा, सर्वसामान्य उमेदवारांवर दबाव टाकायचा, मतदारांना मतदानासाठी पैसे फेकायचे अशा अविचारी मार्गाने या निवडणुका लढविल्या जातात. एकाबाजूला अविचार आणि एकीकडे बाळासाहेबांचे विचार अशी लढत देत आहोत. आज ना उद्या पुन्हा सत्याचा मार्ग स्वीकारल्या शिवाय राहणार नाही. ऑन: जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार विजयी त्यात अदृश्य शक्तीचा हात अदृश्य हात आहेच, ज्या पद्धतीने विकृतीने थैमान घातले आहे. ही राजकीय विकृती फार काळ टिकणार नाही. त्याचा बिमोड करण्यासाठी सिंधुदुर्गवासीय सज्ज झाले आहेत. बाईट विनायक राऊत
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 09, 2026 15:07:34
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे बाईट सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा आंगणेवाडीची जत्रा भरली आहे. आई भराडीची कृपादृष्टी नेहमीच सिंधुदुर्गवर आणि राणे कुटुंबावर आहे. त्याची प्रचिती पावलोपावली येत असते. जिल्ह्याच्या विकासासाठी आई भराडीचा आशीर्वाद हा आमच्यासाठी गरजेचा असतो. लोकसभा, विधानसभा, नगरपरिषद आणि जिल्हा परिषदेवर यश मिळाले असून आईने भरभरून दिले आहे. विकास करण्याची जबाबदारी दिली आहे. कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत १०० टक्के सत्ता महायुतीची आहे. म्हणून उबाठा आणि महाविकास आघाडीला तोंडावर आपटणे काय असते? धूळ चारणे काय असते? हे बघायचे असेल तर सिंधुदुर्गाचे निकाल पाहायला पाहिजेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सबकुच देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला यश मिळाले. मग, ते कोणत्या पक्षाचे आहेत? भाजप-शिवसेनेचे आहेत. त्यांच्याकडे कुठे १०० लोक आहेत? त्यांच्याकडे एकच उद्भव ठाकरे, राज ठाकरे, राहुल गांधी आहेत. लोकांचा विश्वास महाविकास आघाडीवरून उडलेला आहे. हे लोकसभेपासून जिल्हा परिषदपर्यंत वारंवार दिसतेय. पुढील ५ वर्षांसाठी सिंधुदुर्गचा विकास करण्याचे अधिकार आमच्याकडे आहेत.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 09, 2026 15:06:53
Oros, Maharashtra:नितेश राणे ५० पैकी ४६ ते ४७ असे उमेदवार आमचे निवडून येतील भाजप २१, शिवसेना ८ असे आतापर्यंत उमेदवार निवडून आलेत ५० मधून ४२ उमेदवार निवडून आले होते रविंद्र चव्हाण यांनी आम्हाला पाठिंबा दिलाय आज राज्यात आमचे सरकार आहे आज भरपूर निधी देऊ आलेले पाच अपक्ष आहेत अपक्ष काही निवडून आलेत त्यांनी रविंद्र चव्हाण यांचा वापर केला आमचा एक तर्फी विजय झाला असता अदृश्य हाताच्या नावाने विकासाला गाल बोट लागणाऱ्या लोकांना बाजूला करायची वेळ आलीय राणे ब्रँडचा म्हणजे जिल्ह्याचा विकास राणे ब्रँडला ताकद देण्यासाठी लोकांनी मतदान केलेय सिंधूदुर्गच्या विकासासाठी ठाकरेंनी काय केले ठाकरेंनी फक्त राणेवर टीका केलीय २५ वर्ष तरी राज्यात सब कुच देवाभाऊ असेल मंत्री नितेश राणे
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 09, 2026 15:06:37
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 09, 2026 15:00:38
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग मंत्री आशिष शेलार यांनी घेतले भराडी मातेचे दर्शन दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भराड़ी मातेचे दर्शन घेतले जिल्हा परिषद निवडणूक निकालावर आपल्या सर्वांवर दुःखाचे सावट आहे. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात झालेले दुःखद निधन या भावनेत सर्व महाराष्ट्र आहे. राज्यातील नेमका निकाल मी पाहिला नसला तरी महायुतीचा विजय निश्चित आहे. सिंधुदुर्गातही महायुतीचा विजय दैदीप्यमान असेल. वैभव नाईक यांच्याशी चर्चा झाली, एका गावातील आणि एका जिल्ह्यातील आम्ही आहोत. विधानसभेत एकमेकांचे सहकारी राहिलोत. त्यामुळे त्यांची विचारपूस केली. मी येथे देवीच्या दर्शनासाठी आलोय, राजकीय भाष्य नको
0
comment0
Report
Advertisement
Back to top