Back
142 कर्मचारियों के दिव्यांग प्रमाणपत्रों के अभाव से मार्च वेतन अड़चन
PTPRAVIN TANDEKAR
Mar 10, 2026 02:15:41
Bhandara, Maharashtra
१४२ जणांचे वेतन अडचणीत.... १८१ पैकी ३९ कर्मचाऱ्यांचे दिव्यांग पडताळणी अहवाल
भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागातील १८१ दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी अद्याप १४२ जणांचे दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी अहवाल शिक्षण विभागाकडे अद्याप प्राप्त झालेले नाही. ८ मार्चपर्यंत केवळ ३९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी ३० दिवसांत दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिव्यांगत्वाचा अहवाल सादर न केल्यास मार्च महिन्याचे वेतन काढण्यात येणार नाही, असे पत्र २४ फेब्रुवारी २०२६ रोजी काढले होते. त्यामुळे मुदतीत प्रमाणपत्र सादर न झाल्यास १४२ कर्मचाऱ्यांचे वेतन अडचणीत येण्याची शक्यता आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील, तसेच राज्यातील सर्व विभागांतील दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्यास सांगितले. त्यानुसार संबंधित विभाग प्रमुखांनी पत्र काढून त्यांच्या अधिनस्थ दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रमाणपत्राची शल्य चिकित्सकांकडून पडताळणी करून अहवाल सादर करण्यास कळविले होते. परंतु, अद्यापही या आदेशाकडे दुर्लक्ष होत आहे.
रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowMar 10, 2026 03:45:380
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 10, 2026 03:34:580
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 10, 2026 03:30:550
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 10, 2026 03:30:370
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 10, 2026 03:18:100
Report
KPKAILAS PURI
FollowMar 10, 2026 03:16:260
Report
MAMILIND ANDE
FollowMar 10, 2026 03:02:150
Report
PNPratap Naik1
FollowMar 10, 2026 03:01:060
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 10, 2026 03:00:510
Report
PNPratap Naik1
FollowMar 10, 2026 02:50:300
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 10, 2026 02:47:060
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 10, 2026 02:46:520
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 10, 2026 02:46:240
Report
PNPratap Naik1
FollowMar 10, 2026 02:45:180
Report