Back
वन विभाग ने 40 फुट गहरे कुएं से तेंदुए को सुरक्षित बाहर निकालकर जीवनदान दिया
PTPRAVIN TANDEKAR
Nov 23, 2025 02:31:56
Bhandara, Maharashtra
विहीरीत पडलेल्या बिबटयाला जीवनदान वनविभागाने दिले जीवनदान....खोलमारा जुना येथील घटना गावाकडे कूच करीत शिकारीच्या शोधात आलेला बिबट्या अचानक गावातील तब्बल 40 फूट विहिरीत पडल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील खोलमारा जुना येथे उघडकीस आली. दरम्यान वनविभागाच्या चम्मूने घटना स्थळी धाव घेऊन बिबट्याला सुखरूप विहिरीतून बाहेर काढले. मागील काही दिवसापासून खोलमारा जुना परिसरात सदर बिबट्या बस्थान मांडून शेळ्या,कोंबड्या फस्त करीत होता. मात्र आज खोलमारा येथील महेश बब्बा डोये हा तरुण शेतकरी घराशेजारी असलेले शेतावरील मोटरपम्प सुरु करण्याकरिता गेला असता विहिरीत बिबट्याची हालचाल नजरेस आली. त्याने तात्काळ वनविभाग व पोलीस विभागाला बिबट विहिरीत पडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठत तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला सुखरूप बाहेर काढून जंगलात सोडून जीवनदान दिले आहे.
178
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowNov 23, 2025 04:18:0787
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 23, 2025 04:17:3465
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 23, 2025 04:17:1252
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 23, 2025 04:04:03147
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 23, 2025 04:03:46135
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 23, 2025 04:01:06112
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 23, 2025 03:45:56153
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 23, 2025 03:34:07155
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 23, 2025 03:33:32124
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 23, 2025 03:30:38157
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 23, 2025 03:30:29153
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 23, 2025 03:19:45183
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 23, 2025 03:19:36167
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 23, 2025 03:17:0594
Report
SNSWATI NAIK
FollowNov 23, 2025 03:03:58150
Report