Back
कर्ज चुकवण्यासाठी सहायक ने दरोडा, पुलिस को कबूल
PTPRAVIN TANDEKAR
Nov 20, 2025 02:31:57
Bhandara, Maharashtra
तो सहायक शाखा व्यवस्थापक म्हणतो, कर्ज फेडण्यासाठीच घातला दरोडा... आरोपीची कबुली...
भंडारा जिल्ह्यात स्वतः कार्यरत असलेल्या बँकेतच सहायक शाखा व्यवस्थापकाने केला हात साफ. ऑनलाइन गेमींग, बेटींग व शेअर ट्रेडींगच्या नादात लाखोंचे कर्ज झाले. हे कर्ज फेडण्यासाठी सीतासावंगीतील कॅनरा बँकेत आपण चोरी दरोडा घातला, अशी कबुलीच पोलिसांच्या तपासात बँकेच्या शाखा सहायक व्यवस्थापक मयुर नेपाळे याने दिली. शाखा सहायक व्यवस्थापक याला ऑनलाइन गेर्मीग, बेटींग व शेअर ट्रेडींगचा नाद जडला होता. याच नादात त्याच्यावर तब्बल ८० लाख रुपयांचे कर्ज झाले होते. ते कर्ज फेडण्यासाठीच त्याने दरोड्याची योजना आखली. दरोडा घालताना त्याने रोख रकमेसह बँकेतील डिव्हीआर मशीनही चोरून नेली होती. दरम्यान त्याच्याकडून ९६ लाख १२ हजार रोख व अन्य साहित्य जप्त केले.
298
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 20, 2025 04:20:070
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 20, 2025 04:18:480
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 20, 2025 04:17:270
Report
KJKunal Jamdade
FollowNov 20, 2025 04:16:580
Report
SNSWATI NAIK
FollowNov 20, 2025 04:15:530
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 20, 2025 04:07:5844
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 20, 2025 04:02:2030
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 04:01:5687
Report
SNSWATI NAIK
FollowNov 20, 2025 04:01:2451
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 20, 2025 04:00:5471
Report
KPKAILAS PURI
FollowNov 20, 2025 03:49:39137
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 20, 2025 03:49:17136
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 20, 2025 03:46:21175
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 20, 2025 03:38:49153
Report