Back
धनंजय मुंडे ने परळी की बदनामी का जवाब वोट से देने की बात कही
MMMahendrakumar Mudholkar
Nov 28, 2025 04:20:17
Beed, Maharashtra
बीड : न काही करता गप्प राहिल्यानंतर शिव्या बसतात, त्यामुळे आता परळीची बदनामी करणाऱ्यांना मतातून उत्तर द्या..
धनंजय मुंडेंची कॉर्नर सभेला हजेरी
लावत केलं मुस्लिम मतदारांना भावनिक आवाहन
आपला विजय ऐतिहासिक होणार आहे.. दुसरं कोणी विजयाच्या जवळ देखील नहीं.. जेवढे मतं नगरसेवकांना मिळतात तेवढेच मत नगराध्यक्षाला मिळाले पाहिजेत. मग जात पात धर्म परळीमध्ये चालत नाही. हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवायची गरज आहे. यासाठी मी तुमच्या पाया पडतो. आज पासून एक वर्ष विधानसभा निवडणूक झाल्यापासून ज्या पद्धतीने परळीला बदनाम करण्याचा डाव रचला. मी कुठेतरी म्हणालो आज के सफर मैने खामोश रहना पसंद किया है... क्योंकी की मैने बिना कुछ किये ही गालिया इतनी खाई है.. मला शिव्या दिल्या काही हरकत नाही पण माझ्या गावाला माझ्या शहराला या मातीला इथल्या मतदारांकडे बोट दाखवलं. याचे उत्तर असा देऊ की परळी परळीची माती परळीच्या माणسांकडे बोट दाखवायची कुणाची हिंमत होणार नाही. यासाठी हे मतदान आहे.. खासदाराचे काम आहे तुतारी वाजवण ते वाजवत आहेत. अशी टीका माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील प्रभाग क्रमांक 8 आणि 9 कॉर्नर सभेदरम्यान केली.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowNov 28, 2025 04:31:120
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 28, 2025 04:30:390
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 28, 2025 04:21:1476
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 28, 2025 03:51:07123
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 28, 2025 03:50:53140
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 28, 2025 03:48:58159
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 28, 2025 03:45:58147
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 28, 2025 03:45:43191
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 28, 2025 03:33:43108
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 28, 2025 03:33:31100
Report
KPKAILAS PURI
FollowNov 28, 2025 03:16:42163
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 28, 2025 03:16:26162
Report
SNSWATI NAIK
FollowNov 28, 2025 03:06:08106
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 28, 2025 03:04:40132
Report