Back
महापालिका चुनाव के लिए तैयारी तेज, 10 तारीख को ड्रॉ होगा, 29 वार्ड तय
VKVISHAL KAROLE
Nov 05, 2025 02:35:00
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
महापालिका निवडणुका घेण्यासाठी सर्व प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यावर भर दिला जातोय. महापालिका निवडणुकीसाठी १० तारखेला सोमवारी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीसाठी प्रशासनाने ६४ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात महापालिका निवडणूका होतील, असा अंदाज प्रशासन व राजकीय पक्षांकडून लावला जातोय. शहरात ११५ नगरसेवक निवडून येतील. त्यादृष्टीने २९ प्रभाग करण्यात आले आहेत. २८ प्रभाग चार नगरसेवकांचे, तर एक प्रभाग तीन नगरसेवकांचा आहे. सध्या मनपा प्रशासनाकडून मतदार याद्यांची विभागणी करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी अर्ध्याहून अधिक महापालिका कामाला लागली आहे. निवडणूक लढविण्यास इच्छुक राजकीय पक्षांच्या उमदेवारांसह अपक्षांचे लक्षही सोडतीकडे लागले. सोडतीनंतरच कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवायची हे स्पष्ट होईल. प्रत्येक प्रभागात दोन महिला आरक्षण असेल, असे गृहीत धरले जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 05, 2025 04:52:340
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 05, 2025 04:48:540
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 05, 2025 04:48:400
Report
PNPratap Naik1
FollowNov 05, 2025 04:48:010
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 05, 2025 04:47:230
Report
MAMILIND ANDE
FollowNov 05, 2025 04:36:560
Report
PNPratap Naik1
FollowNov 05, 2025 04:17:370
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 05, 2025 04:15:190
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 05, 2025 04:04:520
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 05, 2025 04:03:240
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 05, 2025 03:38:160
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 05, 2025 03:34:430
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 05, 2025 03:34:220
Report
PNPratap Naik1
FollowNov 05, 2025 03:31:590
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 05, 2025 03:30:570
Report