Back
अकोला महापालिका चुनाव के लिए कांग्रेस-वंचित बहुजन आघाडी ने उम्मीदवार चयन प्रक्रिया तेज की
JJJAYESH JAGAD
Dec 19, 2025 03:06:43
Akola, Maharashtra
Anchor : वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात आघाडी संदर्भात चर्चा सुरू असतानाच अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी तयारीला वेग दिला आहे.
महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे सत्र काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने सुरू केले आहे.अकोला महानगरपालिकेच्या एकूण ८० जागांसाठी दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. वंचित बहुजन आघाडीकडे सध्या १५५ इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून, काँग्रेसकडे १४० इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.आघाडीबाबत अंतिम निर्णय होण्यापूर्वीच दोन्ही पक्षांनी संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीनंतर संभाव्य उमेदवारांची छाननी करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील रणनीती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 19, 2025 04:52:000
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 19, 2025 04:51:390
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 19, 2025 04:34:500
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 19, 2025 04:31:440
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 19, 2025 04:21:460
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 19, 2025 04:16:180
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 19, 2025 04:15:380
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 19, 2025 04:01:520
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 19, 2025 04:00:450
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 19, 2025 04:00:300
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 19, 2025 03:50:300
Report
PNPratap Naik1
FollowDec 19, 2025 03:50:090
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 19, 2025 03:49:500
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 19, 2025 03:47:430
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 19, 2025 03:39:070
Report