Back
अकोला महापालिका: महापौर-उपमहापौर के लिए नामांकन 25-30 जनवरी, परिणाम 30 जनवरी
JJJAYESH JAGAD
Jan 24, 2026 13:17:01
Akola, Maharashtra
अकोला महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदा करिता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.अकोला महानगरपालिकेतील महापौर पद हे ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला’ या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक घेण्याकरिता 30 जानेवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात येणार असून, या सभेचे पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी असणार आहेत.निवडणूक कार्यक्रमानुसार,
25 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्रांचे वाटप होणार आहे. 26 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत.तसेच 30 जानेवारीपर्यंत नामनिर्देशन पत्रांची छाननी आणि नामांकन अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.या सर्व प्रक्रियेनंतर अकोला महानगरपालिकेचा नवा महापौर आणि उपमहापौर कोण होणार, याचा अंतिम फैसला 30 जानेवारी रोजी होणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowJan 24, 2026 16:32:020
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJan 24, 2026 15:15:350
Report
JMJAVED MULANI
FollowJan 24, 2026 13:53:150
Report
UPUmesh Parab
FollowJan 24, 2026 13:52:390
Report
UPUmesh Parab
FollowJan 24, 2026 13:52:280
Report
UPUmesh Parab
FollowJan 24, 2026 13:50:370
Report
ABATISH BHOIR
FollowJan 24, 2026 13:09:090
Report
ABATISH BHOIR
FollowJan 24, 2026 12:36:330
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 24, 2026 12:20:020
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJan 24, 2026 12:08:150
Report
SKSudarshan Khillare
FollowJan 24, 2026 12:07:200
Report
APAMOL PEDNEKAR
FollowJan 24, 2026 11:39:420
Report
PNPratap Naik1
FollowJan 24, 2026 11:16:010
Report
SNSWATI NAIK
FollowJan 24, 2026 11:04:560
Report