Back
धनगर और बंजारा आरक्षण पर किरण लहामटे की टिप्पणी, आदिवासी आरक्षण पर बहस तेज
KJKunal Jamdade
Nov 09, 2025 07:09:42
Shirdi, Maharashtra
धनगर आणी बंजारा समाज आदिवासींमध्ये सामावून घेण्यासाठी लढा देताना दिसताहेत मात्र त्यांना हे आरक्षण कधीही मिळू शकत नाही संविधानाने आम्हाला हे आरक्षण दिलेले असून तुमच्या जातीचे नेते त्यांची पोळी भाजून घेण्यासाठी तुमचा वापर करत असल्याची टिका आमदार किरण लहामटे यांनी केलीय. आदिवासी समाजाचे दैवत असलेल्या आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांची जयंती अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर गावात मोठ्या उत्साहात पार पडलीय. दोन दिवस विविध स्पर्धा आणी सांस्कृतिक कार्यक्रमासह आदिवासींचे पारंपारीक नृत्य सर्वांसाठी आकर्षण होते. इंग्रजांविरोधात पहिली सशस्त्र क्रांती करणाऱ्या राघोजी भांगरे यांची राज्यभर मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आलीय. किरण लहामटे आमदार राष्ट्रवादी. एकिकडे आदिवासी समाज आरक्षण असूनही आपल्या उन्नतीसाठी लढत असताना धनगर आणी बंजारा समाज घुसखोरी करून एसटी आरक्षण मिळावं यासाठी लढताहेत मात्र आदिवासींना मिळालं आरक्षण हे संविधानाने दिलं असून कुठल्याही जातीचा त्यात समावेश होवू शकत नाही. धनगर आणी बंजारा समाजाचे नेते तुम्हाला फसवून आपली पोळी भाजत असल्याची टिका आमदार किरण लहामटे यांनी केलीय. किरण लहामटे आमदार राष्ट्रवादी
8
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
APAMOL PEDNEKAR
FollowNov 09, 2025 08:31:210
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 09, 2025 08:15:380
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 09, 2025 08:08:081
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 09, 2025 08:06:554
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 09, 2025 07:49:203
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 09, 2025 07:48:392
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 09, 2025 07:48:194
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 09, 2025 07:30:583
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 09, 2025 07:21:262
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 09, 2025 07:21:055
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 09, 2025 07:18:136
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 09, 2025 07:07:277
Report
JMJAVED MULANI
FollowNov 09, 2025 07:06:536
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 09, 2025 07:04:437
Report