Back
नागپور में आक्रामक म्हशी ने वृद्ध की मौत, मोकाट जानवरों पर नगरपालिका से कार्रवाई मांग
AKAMAR KANE
Mar 10, 2026 04:32:18
Nagpur, Maharashtra
शहरातील मोकाट प्राण्यांच्या प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय .. शहरातील प्राण्यांचे गोठे,मोकाट कुत्रे यामुळे नागरिक अक्षरशा जीव मुठीत घेऊन रस्त्यांवर फिरावे लागत आहे.. नागपुरात काल बेभान व आक्रमक म्हशीच्या (म्हैस) हल्ल्यात 80 वर्षीय वृद्ध लक्ष्मण कुंभारे यांच्या मृत्यू महाल परिसरात झाला... त्यानंतर नागरिकांनी मोकाट जनावरांबाबत महापालिकेने कठोर पाऊल उचलण्याची मागणी हॊतेय.
दरम्यान त्या म्हशीला आठ ते दहा दिवसांपूर्वी कुत्रा चावला होता, त्यानंतर ती आक्रमक झाली होती, त्यामुळे तिला रॅबिजची लागण झाली असावी असा संशय ही स्थानिक नागरिक आणि नगरसेवकांनी व्यक्त केला आहे...
--- काल सकाळी महालातील टिळक पुतळा नजिक जुना हिस्लॉप कॉलेज गल्ली , छत्रपती शिवाजी महाराज चौक, दसरा रोड या भागात आक्रमक झालेल्या म्हशीने अनेकांना जखमी केले होते...
* आक्रमक झालेली म्हैस सकाळच्या वेळेस रस्त्यांवर मोकाट सैरावैरा धावत असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती...
* त्याच वेळेस महाल परिसरातील बँक ऑफ बडोदा जवळ या म्हशीने लक्ष्मण कुंभारे या ज्येष्ठ नागरिकालाही जमिनीवर पाडले .. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन लक्ष्मण कुंभारे जखमी झाले होते... काल उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय..
* त्या आक्रमक म्हशीला कुत्रा चावल्यामुळे तिला रॅबिजची लागण झाली असावी असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.. त्यामुळे महापालिकेने योग्य ती काळजी घ्यावी आणि कारवाई करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे...
* नागपूरात मोकाट वळूने वंदना देवीकर या ज्येष्ठ महिलेसह अनेकांना गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणानंतर काल महाल परिसरात मोकाट आणि आक्रमक झालेल्या म्हाशीने अनेकांना जखमी करत एका वृद्धाचा जीव घेतल्याच्या घटनेनंतर महापालिकेच्या मोकाट प्राण्यांच्या संदर्भातील कामगिरीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 10, 2026 05:49:390
Report
KJKunal Jamdade
FollowMar 10, 2026 05:47:530
Report
ABATISH BHOIR
FollowMar 10, 2026 05:46:390
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 10, 2026 05:33:250
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 10, 2026 05:20:290
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 10, 2026 04:47:250
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 10, 2026 04:32:450
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 10, 2026 04:31:230
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 10, 2026 04:17:220
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 10, 2026 04:17:090
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 10, 2026 04:16:510
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 10, 2026 04:16:260
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 10, 2026 04:03:220
Report
PNPratap Naik1
FollowMar 10, 2026 03:45:380
Report