Back
जामखेड नगर परिषद चुनाव में बीजेपी ने 15 सीट जीती, राम शिंदे का तंज
LBLAILESH BARGAJE
Dec 21, 2025 10:00:44
Pune, Maharashtra
राम शिंदे ऑन जामखेड नप. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगर परिषदेमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत 15 जागा आणि नगराध्यक्ष पदी विजय मिळवला आहे... या विजयानंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरती टीकास्त्र डागले आहे, नगरपरिषद निवडणुकीत आमच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले मात्र जामखेडच्या मतदारांनी आमच्या बाजूने कौल दिला आहे... अशाच पद्धतीने येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील भाजपला घवघवीत यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला... सोबतच महाविकास आघाडीला आता आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याच देखील त्यांनी म्हटले है.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 21, 2025 11:04:320
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 21, 2025 11:03:570
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 21, 2025 11:02:000
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 21, 2025 10:50:030
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 21, 2025 10:49:520
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 21, 2025 10:49:370
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 21, 2025 10:49:250
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 21, 2025 10:49:150
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 21, 2025 10:46:060
Report
KJKunal Jamdade
FollowDec 21, 2025 10:45:480
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 21, 2025 10:31:270
Report
MAMILIND ANDE
FollowDec 21, 2025 10:31:020
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 21, 2025 10:19:160
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 21, 2025 09:45:550
Report