Back
राहुरी के सहकारी साखर कारखाने के लिए 1 करोड़ से पुनरुद्धार की उम्मीद
KJKunal Jamdade
Nov 03, 2025 06:01:49
Shirdi, Maharashtra
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील तनपूरे सहकारी साखर कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी गावकरी पुढे सरसावले आहे.. साखर कारखान्याचे गतवैभव पुन्हा पहायला मिळावे या भावनेतून विजय सेठी यांनी तब्बल एक कोटी रूपयांची मदत सुपूर्द केलीय.. हि मदत देताना विजय सेठी आणी कारखान्याचे अध्यक्ष अरूण तनपूरेही भावूक झाले होते.. एकेकाळी राहुरी तालूक्याची कामधेनू असलेला सहकारी साखर कारखाना आज कर्जाच्या ओझ्यामुळे अखेरच्या घटका मोजत आहे.. हजारो कामगार आणी शेतकऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान झाले असून साखर कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भुमिपूत्र पुढे सरसावले आहेत.. उद्योजक विजय सेठी यांचे बालपण साखर कारख्याचे वैभव बघत पार पडले मात्र आज साखर कारखान्याची अवस्था बघून आपण काहीतरी मदत करावी या भावनेतून त्यांनी तब्बल एक कोटी रुपयांचा धनादेश अध्यक्षांकडे सुपूर्द केला.. साखर कारखाना आमची आई असून तीच्यावर उपचार करण्यासाठी ही मदत नव्हे तर आमचे कर्तव्य असल्याचं सांगत त्यांना अश्रू अनावर झाले होते.. राहूरी तालुक्यातील जनतेने बाजार समितिचे सभापती अरूण तनपूरे यांच्यावर विश्वास टाकत या कारखान्याची सत्ता त्यांच्याकडे दिलीय.. आता मंडळाकडून कारखान्याच्या 500 कोटी कर्जाचा बोजा हटवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना भुमिपूत्र असलेल्या विजय सेठी यांच्याकडून झालेली मदत महत्वपूर्ण ठरणार आहे.. अशाच पद्धतीने जर अनेक हात पुढे आले तर कारखान्याचे गतवैभव पुन्हा मिळेल अशी भावना अरूण तनपूरे यांनी व्यक्त केलीय...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKShubham Koli
FollowNov 03, 2025 13:01:030
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 03, 2025 12:49:250
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 03, 2025 12:48:410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 03, 2025 12:38:140
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 03, 2025 12:33:300
Report
ABATISH BHOIR
FollowNov 03, 2025 12:33:070
Report
ABATISH BHOIR
FollowNov 03, 2025 12:20:390
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 03, 2025 11:55:030
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 03, 2025 11:54:07Chendhare, Alibag, Maharashtra:राज्य में महायुति में रिपब्लिकन पार्टी को उचित हिस्सा मिलना चाहिए—केंद्रीय मंत्री रामदास आठवले की मांग है कि अनुसूचित जाति के आरक्षण वाले स्थान हमें दिए जाएँ. आगामी चुनाव हम महायुति के तौर पर लड़ेंगे, पर जहाँ महायुति नहीं बनेगी, वहां हम भाजपा के साथ रहेंगे.
0
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 03, 2025 11:45:140
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 03, 2025 11:44:580
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 03, 2025 11:44:440
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 03, 2025 11:36:550
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 03, 2025 11:21:260
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 03, 2025 11:20:050
Report