Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Purulia723156
Ajit Pawar ने बारामती में विकास के नए कदम शुरू करने का संकेत दिया
JMJAVED MULANI
Jan 24, 2026 13:53:15
Barhanti, West Bengal
बारामती उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण पॉइंटर BARAMATI में कन्हेरी जगह जिल्हा परिषद और पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी अजित पवार बोलत होते. दरवेळेसच्या प्रतिमानुसार आपण आपला प्रचाराचा शुभारंभ केला आहे. 1967 नंतरच्या काळात बहुतेक प्रचाराचा शुभारंभ आपण हनुमंतरायाच्या मारुतीरायाच्या साक्षीने आपण या ठिकाणी पडतो. आणखी उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे मी परवा काही लोकांशी चर्चा केली आज आपल्या देशाचे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टीस यांचा सत्कार मुंबई हायकोर्टाची यांच्या मुंबईमध्ये ठेवलेला होता राज्याचे मुख्यमंत्री आज उशिरा दावोस वरून येणार असल्याने त्यांनी जातानाच मला सांगितलं होतं तुम्ही आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य सरकारच्या वतीने त्या कार्यक्रमाला हजर राहावा. हा कार्यक्रम संपल्यानंतर मी इकडे आलो. 26 जानेवारीला तुमच्या माझ्या देशाच्या प्रजासत्ताक दिन आहे मोठ्या दिमाखात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि बाहेरच्या पाहुण्यांच्या शुभहस्ते दिलीप साजरा होतो. किती वेगवेगळ्या राज्याची चित्ररत असतात त्यालाही महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळतो. यावेळेस आपले राज्यपाल महाराष्ट्रातील प्रजासत्ताक दिन गुजरात मध्ये साजरा करणार आहेत त्यामुळे प्रजासत्ताक दिनाचा महाराष्ट्रातील मान देवेंद्र फडणवीस यांना मिळालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा बारामती तालुक्याच्या विकासाकरिता कटिबद्ध आहे हा शब्द मी मारुतीरायाच्या साक्षीने मी पुन्हा एकदा सर्वांना देतो मागे नऊ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या त्या काळात 18 च्या 18 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आल्या होत्या. जिल्ह्याचे पण जिल्हा परिषद आपल्या ताब्यात होती, तिथेही जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष आणि विषय समितीच्या नात्याने आणि कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. मला पवार साहेबांच्या मुळे ज्यावेळी संधी मिळाली ती संधी मिळाल्यानंतर मी कधीही जातीपाती नातीगोत्याचा विचार केला नाही सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण करत असतो यावेळी आठ दिवस बारामती मध्ये कृषी प्रदर्शन होतं अनेकांनी ते पाहिलं असेल त्यातून नवीन शेती कशी केली पाहिजे? ए आयचा वापर केल्यावर शेती कशी होते हे सर्व प्रात्यक्ष तर त्या ठिकाणी ठेवले आहे. हे जग कायमचं राहणार आहे तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू काळाच्या नियतीच्या पुढे बोलवणं आल्यावर प्रत्येकाला जायचं आहे. पण काम करत असताना राजकारण हे सर्वस्व नाही राजकारण होत असतं निवडणुका संपल्यावर ते विसरायचं असतं पण त्यातून त्या भागात आर्थिक सुबत्ता येणार आहे ते पाहिले पाहिजे. इंदापूर बारामती तालुक्यात लाकडी निंबोडी योजनेतून पाण्याची सुविधा कशी होईल यासाठी काम सुरू आहे काही शेतकरी या कामात अडचणी आणत आहेत. शेतकऱ्यांना विनंती आहे तुमची माझी जात एक आहे. छत्रपती कारखान्याच्या बाबतीत शिस्त आली आहे त्या ठिकाणचा संचालक मंडळ चांगलं काम करत आहे काही चुका दुरस्त करायला वेळ लागेल. ज्या अडचणी येतील आपण मार्ग काढत आहोत. छत्रपती शिक्षण संस्था सोमेश्वर शिक्षण संस्था आणि माळेगाव येथील शिक्षण संस्थेच्या बाबतीत मी CSR देण्याबाबत कबूल केला आहे त्याबाबत काम करत आहे आज सकाळी माळेगाव येथील शिक्षण संस्थेच्या बाबतीत CSR साठी पाच कोटी रुपये मंजूर केले जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण नव्या शहरांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे, 24 पासून 55 वयापर्यंतचे उमेदवार आपण दिले आहेत त्यामुळे काहींना थांबावं लागेल. अनेकांना संधी देता आली नाही मात्र पुढे संस्थांमध्ये त्यांना संधी देऊ वेगवेगळे चढतात अडचणी येत आहेत, साखरेचे भाव एकदम वाढत आहेत कमी होत आहेत. माझा व्याप जरी वाढला असला तरी माझं बारामतीकडे माझ्या पुणे जिल्ह्याकडे आहे त्याबाबत काळजी करू नका. कोणाला तरी सोबत घ्यावा लागतो मग काय होतं यांनीच आपले कान भरले असतील असं म्हणतात मी इतक्या हलक्या कानाचा नाही माझे कोण कान भरू शकत नाहीत हे काय माझी पहिली निवडणूक नाही 1992 ला जिल्हा परिषेदची पहिली निवडणूक लढवली आता ही जवळपास सातवी निवडणूक आहे... इंदापुरात जर हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे एकत्र आले आप्पासाहेब जगदाळे यांच्या इतर लोकांनी साथ दिली तर बिघडलं कुठं आम्ही एकत्र आलो की काही लोकांचं फावत त्यांना वाटतं आपल्याला कशी किंमत येणार मग तुम्हाला किंमत येण्यासाठी आम्ही एकमेकांच्या उरावर बसायचं का प्रवीण माने प्रदीप गारटकर हे आम्हीच तयार केलेले कार्यकर्ते आहेत प्रवीण मानेला मीच सभापती केला होता, कार्यकर्त्यांची संख्या वाढली की कार्यकर्ते थांबू शकत नाहीत, नवीन कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात नवीन पोरं म्हणतात दादा ही संधी आहे मधली चार वर्षे आमचे वाया गेली. नवीन कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत इतरांनाही संधी देता आली पाहिजे... आरक्षणाप्रमाणे सर्परी दिलेली आहे त्यापेक्षा बाहेर नाही, उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या शेजारचा माळशिरस तालुका त्या ठिकाणी खाटीक समाज हा मागासवर्गीयामध्ये मोडतो त्यांच्याकडे एस सी चा सर्टिफिकेट आहे, मागच्या निवडणुकीला उत्तमराव जानकर यांना आम्ही त्या ठिकाणी तिकीट दिले होते 2019 ला ते त्या ठिकाणी ते पराभूत झाले मात्र 2024 ला ते निवडून आले. बारामती मध्ये देखील आपण या निवडणुकीत उमेदवारी देताना खाटीक समाजात उमेदवारी दिली मात्र त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे मग ते चुकीचं कसं. बारामती नगरपरिषद निवडणुकीत सर्वसाधारण जागेत मागासवर्गीय उमेदवार निवडून आणले की नाही अबात माझ्याकडे चाळीस 42 आमदार आहेत त्यामध्ये सर्व जातीच्या आमदारांना संधी दिली मंत्री पदासाठी हे सगळ्यांचे राज्य आहे बारामती मध्ये सुद्धा 1967 पासून पवार साहेबांनी सर्वांना संधी दिली. आपण राष्ट्रवादीत सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा संधी देतो. महिलांना देखील आपण संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य सरकारने जेव्हा महिलांना संधी देण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आम्हाला महिला मिळत नव्हत्या त्यावेळी आम्ही घरी जाऊन महिलांना उमेदवारी देण्या संदर्भात प्रयत्न केले, त्यावेळी महिलांना शोधावं लागायचं घरातल्यांना विनंती करावी लागायचे आता उलट आमच्या लाडक्या बहिणी स्वतःहून पुढे येतात मी स्वतः मुलाखती घेतल्या कोणी कोणाचा पत्ता कापला नाही माझी स्वतःचीच यामध्ये फार ओढाताण झाली कारण सर्वच ताकतीचे उमेदवार होते. माळेगाव कारखान्याच्या बाबतीतही काहीजण म्हणायचे या चारच बेटाच्या बाहेर उमेदवारी जात नाही, कशाचं आलय भेट आणि काय.काम व्हावं तालुक्याचा विकास व्हावा याला मी महत्त्व देतो, पाठीमागील काळात तुमच्या पंचायत समितीची केलेली इमारत वेगवेगळी केलेली विकासकामे तुम्ही पहा माझं आणि सुनेत्राचे शिक्षण एकत्र केलं तरी ते या महिला उमेदवाराच्या पुढे कमी पडेल (महिला उमेदवाराची ओळख करून देताना अजित पवारांनी एका महिला उमेदवाराची पीएचडी पर्यंत शिक्षण झाले आहे याचा दाखला दिला) मी यावेळी उमेदवार देताना जास्तीत जास्त ठेकेदारांना कॉन्ट्रॅक्टदारांना उमेदवारी टाळण्याचा प्रयत्न केला आहे कारण मी नेहमी सांगायचं एक तर राजकारण करा किंवा ठेकेदारी करा समाजातील प्रत्येक घटकाला संधी देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे. दिवस फार कमी आहेत मला महाराष्ट्रात प्रचाराला जावं लागणार आहे. इंदापूर दौंड पुरंदर मध्ये मला सभा घ्यावे लागणार आहेत. 43 कोटी रुपये खर्चून आपण यशवंतराव चव्हाण अभ्यासिका निर्माण केली आहे. याचं लवकरच उद्घाटन मी घेणार आहे. पूर्वीचं बारामतीचे वाचनालय आणि उद्याच्या पिढी करता केलेलं हे वाचनालय पाहून तुम्ही थक्क व्हाल. 15 कोटी रुपयांचा शंभर मुलांचे वस्तीगृह गुणवडीला केले आहे. 394 कोटी रुपयाचे बारामतीकरण करिता आयुर्वेदिक महाविद्यालय केले. 70 ते 90 फूट मला पाया घ्यावा लागला त्या ठिकाणी काय होतं येड्या बाभळी होत्या. त्या ठिकाणावरून चार पदरी रस्ता करायचा आहे रस्त्याला कोणी विरोध करू नका तुमच्या जमिनीच्या किमती चारपट वाढणार आहेत. रेल्वे लाईन गेल्यावर किमती वाढत नाहीत पण रस्ता गेल्यावर प्रचंड किमती वाढतात कोटीच्या खाली कोण बोलायला तयार नाहीत. एक हजार रुपये कोटी खर्चून अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज उभा केलं शिवसृष्टीला 350 कोटी रुपये खर्च केले आहेत आता पुढचा टप्पा मंजूर करत आहे, स्थानिकांना यातून वेगवेगळे छोटे-मोठे व्यवसाय निर्माण होणार आहेत. बाबूजी नाईक वाड्याला 38 कोटी रुपये खर्च केले आहेत मी भाषणात सांगणं आणि तुम्ही स्वतःहून उघड्या डोळ्यांनी पाहणं तिथे जाऊन एकदा बघा त्यामुळे तुम्हाला कळेल अजित पवार बोलतो ते करतो की नाही. दहा कोटी रुपये खर्चून सेंट्रल पार्क उभा करत आहे. 130 कोटी रुपये खर्चून आपण बारामती एसटी स्थानक आणि विभागीय कार्यालय करत आहोत. करा नदी वरती आपण सात बंधारे कोल्हापूर पद्धतीचे बांधत आहोत. आपल्या जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कुठे काय कुठे काय आहे हे किती नवीन टेक्नॉलॉजी आणली तर त्याच्यापुढे चुकीच्या प्रवृत्तीची विकृत लोक त्यातून मार्ग काढतात, कुत्रा असा एक प्राणी आहे की त्याला कुठे चोरी झाली तर त्या ठिकाणी आपण वास देतो आणि तो कुठे चोरटा गेला याचा माघ काढतो अशा पद्धतीचा डॉग्स कोड ट्रेनिंग सेंटर आपण बारामतीत केला आहे, पंतप्रधान राष्ट्रपती यायच्या असतील तर त्यांच्या दौऱ्यात तर ते महत्त्वाचं असतं, 94 कोटी रुपये खर्चून याचं ट्रेनिंग सेंटरचा काम सुरू चालू आहे तो मी म्हणाल अजित पवार 94 कोटी रुपये कुत्र्याला खर्च येड लागले की काय? अरे बाबांनो पण उद्या कोणी सांगितलं की विमानात बॉम्ब ठेवलाय तर ते कुत्र येतं आणि त्याचा वास घेत आणि सांगत कुठे बॉम्ब ठेवलाय की नाही आणि मग ते विमान पुढे जातं,यातून आपल्या बारामतीची देशाला नवीन ओळख होणार आहे जनाई शिरसाई बंदिस्त पाईप लाईन 438 कोटी मंजूर केली आहे त्याचं काम सुरू आहे, तीनशे कोटी रुपये खर्च करून आपण कॅन्सर हॉस्पिटल निर्माण करत आहोत. तुम्ही मला सात वाजता म्हणून मी हे करू शकतो... मी फिरत असताना कोणी काही चुकीचं येऊन सांगितलं तर मला सांगा की दादा तू तुमच्यापाशी एक बोलतोय आणि बाहेर दुसरे सांगतोय कोणी रात्रीचा जरी फिरत असला तरी पितळ उघडं पडतं, त्यामुळे कोणीही स्वतःला उघडं पाडू नका स्वप्निल कुठे गेला? तिकीट मारताना कसं येतात आता त्याला संचालक केलं त्याच्या आईला नगरसेवक केलं त्याचं काम संपलं काय उद्या सकाळी करा मला भेटायलाय सांगा उद्या मी नांदेडला जाणार आहे अमित शहा येणार आहेत बारामती मध्ये 75 कोटी रुपयांचं आपण क्रीडा संकुल करत आहोत. सर्व सुविधा देत आहोत जुन्नर मध्येही अतुल बेनके आणि अमोल कोल्हे यांनी सर्वांना एकत्र आणलेल आहे कृपा करून या निवडणुकीत गाफील राहू नका ही निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची नाही तर बारामती तालुक्याच्या विकासाला नवी दिशा देणारी ही निवडणूक आहे गेल्या काही वर्षात आपण महाराष्ट्रात काम करत असताना जिल्ह्याचा विकास केला यात बारामती आणि संपूर्ण तालुक्यात जे परिवर्तन झालं आहे ते ऐतिहासिक आहे या पंचवार्षिक मध्ये मला तुम्हाला कऱ्हा निरा उपसा सिंचन योजना द्यायची आहे, 1000 कोटीची योजना आपण करत आहोत. तिथे बंद पाईपलाईन मधून अडीच टीएमसी पाणी आणत आहोत, जे पाणी निरा नदीतून वाहून जातं ते उचललं जाणार आहे नंतरही त्यामध्ये आरक्षण ठेवल जाणार आहे. तुम्ही सर्वांनी साथ दिली म्हणून हे सर्व शक्य झालं आहे हे मी कधीही विसरणार नाही. तांदुळवाडी या ठिकाणी 10 ते 12 एकर जागेत आपण सायन्स पार्क करत आहोत यापूर्वी आपण कृषी विज्ञान केंद्रात देखील आहे. प Pune जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील शाळेतील गोरगरिबाची मुले मी नासाला पाठवली ती कधीही जाऊ शकली नसती. मुडवे गावातील मोकार गाईंचा बंदोबस्त करा, एवढं सगळं सांगितल्यावर राग येणार नाही तर काय होणार मी नासाच सांगतोय आणि हा मोकार गाईंचं सांगतोय याचा सत्कार करूया आणि नारळ याच्या डोक्यात फोडूया यात सगळं माझं वाटोळं होतं एक काळ होता आम्ही ती मोकাট जनावर तानू तानू पकडली आणि उजनीच्या पलीकडे सोडली आणि आता हा मला सांगतोय की तुम्हीच करा.माझंच काम आहे मीच काय करायचे करतो, आता काही पैसे दिलेत नवीन याच्यात काही पैसे देतो पाच वर्षात पुणे जिल्ह्यात 2000 शाळा विकसित करायचं ठरवलं आहे दरवर्षी 400 शाळा विकसित करणार त्याला डी पी डी सी मधून निधी देणार पुणे ग्रँड टू स्पर्धा काल झाली.सर्व रस्ते असे चकाचक करून टाकली साडे चारशे किलोमीटरचे रस्ते विविध तालुक्यातील चकाचक करून टाकले पाच दहा वर्ष रस्त्यांना काही होणार नाही असे स्टार रोड झाले आहेत. 40 देशातील विविध स्पर्धका आले होते. कोटी रुपयाच्या सायकली आहेत त्यांच्या. पाटस पासून जो पालखी महामार्ग येतोय त्याला जर आपण स्पीड ब्रेकर केले तर त्या रस्त्याला अर्थ काय. आता आपण वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत गट तट बाजूला ठेवा काही काहींना फार पुढचं बोलायचं आहे आणले की नाही तिकीट अरे काय तिकीट आणलं ते काय देवळात वाजवायची घंटा आहे का? असं कोणालाही बोलायं नाही सर्व लोक आपली आहेत बारामतीकरांच्या तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या बळावर मी ही सर्व काम करत आहे तुमच्या सर्वांचा विश्वास ही माझी खरी शक्ती आहे आणि हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे हे मी विसरू शकत नाही नगरपरिषदेच्या निवडणुकीला फार माझी धावपळ झाली, पण शेवटी हे करावं लागतं. तीस लाख घर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांच्या साठी घर हे स्वप्न त्यांचा आहे ती योजना आपण बारामती शहरात आणि ग्रामीण भागात राबवायचे आहे. पुरंदरला छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आपण करत आहे 1385 हेक्टर म्हणजे 3250 एकर क्षेत्रावर डबल धावपट्टीचे हे विमानतळ होणार आहे ते विमानतळ झाल्यावर सुपा परगाण्याला खूप वेगळं महत्व प्राप्त होणार आहे कोणी जमिनी विकायच्या भानगडीत पडू नका शेतकरी पूरक धोरण असल्याने 94% लोकांनी संहमती दिली आहे यात आपण कार्गो ची व्यवस्था करणार आहे मोठी मोठी विमान उतरणार आहेत, जगात जेवढी मोठी विमानतळ आहेत त्यातील एकोणिसाव्या क्रमांकातील हे विमानतळ असेल. भारतातील नवी दिल्लीचे सर्वात मोठे विमानतळ आहे त्यानंतरच नंबर दोनच देशातील विमानतळ कुठलं तर ते आपल्या पुरंदरचं होणार आहे मागील काळा आपण साहेबांनी मिळून सर्वांनी अनेक प्रोजेक्ट आणले आहेत. आता दोन प्रोजेक्ट आणखी एक येत आहे.मिल्कीमिस्ट आणलं अकराशे कोटी रुपयांची गुंतवणूक आहे ते 50 एकरात होणार आहे. अब चर्चा उठेल की दादांना 18 उमेदवार उभा करते आले नाहीत पण तसं नाही केंद्रात आपण ND(A) सरकारसोबत आहोत आणि महाराष्ट्रात पण आपण महायुती सोबत आहोत माझा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होण्याचं स्वप्न होतं ते राहिलं बाजूला आणि माळेगावचाच चेअरमन झालो लग्नाच्या अगोदर तुम्ही छत्रपती कारखान्याचे संचालक केलं त्यामुळे माझं लग्न जुळलं डायरेक्टर आहे डायरेक्टर, मी डायरेक्टर झाल्यामुळे आम्हाला स्वीकारला नाही तर कोण स्वीकारतोय हलक्या कोणाची राहू नका कोणाची गंमत करण्याच्या भानगडीत पडू नका. समोरच्यांनी मला सांगितलं की दादा आम्हाला दोन जागा द्या आणि बाकीच्या दहा जागा तुम्ही लढवा. आणि जिल्हा परिषदेच्या सर्व सहा जागा तुम्ही लढवा. बारामती नगर परिषदेला जसं तुम्ही माझ्या विचाराचे नगरसेवक निवडून दिले तशी साथ द्या. आताच्या काळात प्रशासक असला तरी पालकमंत्री म्हणून मी आढावा घेत असतो लक्ष असतं माझं इंदापूर तालुक्यात आठ जिल्हा परिषदेच्या जागा आणि 16 पंचायतीच्या जागा आहेत तिथल्याही सर्वच्या सर्व जागा निवडून आणायचा आहेत उमेदवारी मागे घेण्याची सत्तावीस जानेवारीपर्यंत मुदत आहे त्यामुळे काहींना समजवून सांगण्याचा प्रयत्न करता आला तर करा. सहयोगला मी आता मीटिंग घेणार आहे त्या ठिकाणी मला नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक आणि माळेगाव नगर पंचायतीचे सर्वच्या सर्व नगरसेवक उपस्थित हवे आहेत मी सर्वांची हजेरी घेणार आहे. प्रत्येक संस्थांची संचालक बोलवा प्रत्येकाचे चार दोन चार दोन मत म्हटलं तरी उपयोग होतो.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 12, 2026 16:30:20
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... Exclusive video... स्किप्ट ::- निलंगा एसटी डेपोमध्ये भीषण आग... डिझेल भरताना बसला मोठा भडका... आगीत एसटी बस जळून खाक... डिझेल भरत असलेला ऑपरेटर गंभीर भाजला... निलंगा शासकीय रुग्णालयात जखमी ऑपरेटरवर उपचार सुर.... AC ::- लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरातील एस.टी. बस डेपोमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एस.टी. आगारात बसमध्ये डिझेल भरत असताना अचानक भडका उडाल्याने बसला भीषण आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली असून डिझेल भरत असलेला एस.टी. महामंडळाचा ऑपरेटर गंभीररीत्या भाजला आहे. जखमी ऑपरेटरला तात्काळ निलंगा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आग इतकी भीषण होती की सुमारे अर्धा तास परिसरात धुमसत राहिली. आग लागल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी डिझेल भरत असताना ही आग लागल्याने मोठा भडका उडाल्याचे पाहायला मिळाले.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 12, 2026 15:46:32
Akola, Maharashtra:अकोला शहरातील मानेक टॉकीजजवळ असलेल्या तेलीपुरा रोडवर वीज वितरणाच्या डीपीला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, तेलीपुरा रोडवरील वीज वितरणाच्या डीपीमधून अचानक ठिणग्या उडत आग भडकली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यानंतर तत्काळ महावितरण विभाग आणि अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. या आगीमुळे काही काळ परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र अग्निशमन दलाच्या मदतीने आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 12, 2026 15:32:23
Satara, Maharashtra:सातारा: हिंगणगाव-आदर्की रस्त्यावरील सुळवस्ती येथे आज दुपारी धक्कादायक घटना घडली आहे. धोम-बलकवडी प्रकल्पाच्या पोटकालव्यामध्ये पोहण्यासाठी उतरलेले तीन परप्रांतीय तरुण सिमेंट पाईपमध्ये अडकल्याने त्यांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये २० ते ३५ वयोगटातील ओडिसा राज्यातील तरुणांचा समावेश आहे.या दुर्घटनेत ज्योतीराम नाईक ,श्रीराम जगाई हेबरम, सतीन बीवजी नाईक तिघेही मूळचे ओडीसा राज्यातील असून कामानिमित्त सातारा जिल्ह्यात वास्तव्यास होते. या घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तिन्ही युवकांचे मृतदेह सिमेंटच्या पाईप मधून बाहेर काढले असून या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 12, 2026 14:38:53
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर: एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल पत्रकार परिषद इम्तियाज जलील पॉइंटर रमाई आवास योजनेत राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावे घरकुल घोटाळा ​माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पुराव्यांसह छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सुरू असलेल्या कोट्यवधींच्या 'रमाई घरकुल' घोटाळ्याचा पर्दाफाश केला. ​योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्य देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बनावट फाईल्स तयार करण्यात आल्या. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस (राहणार राहुलनगर) यांच्या नावाने बनावट टॅक्स पावती, वार्षिक ९० हजार रुपयांचे उत्पन्न प्रमाणपत्र, 'महार' जातीचा दाखला आणि आधार कार्ड तयार करण्यात आले. ​एकनाथ संभाजी शिंदे (राहणार आंबेडकर नगर) यांच्या नावाने बनावट टॅक्स पावती, उत्पन्न प्रमाणपत्र, 'महार' जातीचा दाखला आणि पिवळे रेशन कार्ड तयार करण्यात आले ​रेशन कार्डमध्ये शिंदे यांच्या कुटुुंबातील सदस्यांची (लता, श्रीकांत, वृषाली आणि रुद्राक्ष) नावेही समाविष्ट केली गेली आहेत. एकूण १७५ कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचा प्राथमिक अंदाज. ​कागदोपत्री ज्या घरांसाठी पैसे उचलले गेले, त्यापैकी सुमारे ३० हजार घरं प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत. ​एका कुटुंबातील व्यक्तींनी वेगवेगळ्या नावांनी प्रत्येकी अडीच लाख रुपये लाटल्याचा आरोप. महेंद्र सोनवणे (भाजप माजी नगरसेवक) ७०० हून अधिक बनावट फाईल्स तयार केल्याचा आरोप. त्यांच्या मुलाच्या नावे ३१ बँक खाती असून त्यात मोठी उलाढाल झाली आहे. ​अरुण बोर्डे: ३०० फाईल्स (सुमारे ७५ कोटी रुपये). ​अमित भुईगळ: १५० फाईल्स. ​याशिवाय रुपचंद वाघमारे, राहुल सोनवणे, जितेंद्र सोनवणे आणि भाजप नेते जालिंदर शेंडगे यांच्या नावांचाही जलील यांनी उल्लेख केला. ३१ मार्चपूर्वी बिले काढण्यासाठी महापालिका आयुक्तांवर मंत्र्यांचा (अतुल सावे यांच्या नावाचा उल्लेख) दबाव असल्याचा आरोप. ​२३ कोटी रुपयांच्या फाईलवर आयुक्तांनी स्वाक्षरी केली असून, विभागप्रमुखांवरही दबाव टाकला जात आहे. ​महापालिकेने ४० कोटींची मागणी केली, मात्र हे पैसे नक्की कोणाला दिले जाणार याचे उत्तर समाजकल्याण आयुक्तांकडे नाही. ​हे सर्व पुरावे घेऊन न्यायालयात जाणार महापालिका आयुक्तांना 'दिलेल्या पैशातून किमान १० टक्के घरं तरी शोधून दाखवा' असे आव्हान दिले आहे. ​जर कारवाई झाली नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 12, 2026 14:20:23
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा सांगोला पंचायत समितीवर पहिल्यांदाच भाजपचा सभापती झाला आहे . निवडणुकांमध्ये आणि नंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या राजकीय डावपेचांना यश आले आहे.सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एसपी, शिवसेना उबाठा ग्रामीण सत्तेच्या केंद्रातून हद्दपार झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींच्या निवडी आज पार पडल्या यामध्ये 10 पंचायत समितीवर भाजपच्या सभापतींची निवड झाली आहे तर माळशिरस मध्ये शिवसेना शिंदे गटाला सभापतीपद देण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार खासदारांना आली आहे. अक्कलकोट,दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ, मंगळवेढा, करमाळा, माढा ,सांगोला, पंढरपूर पंचायत समितीमध्ये भाजपचे सभापती झाले आहेत. तर करमाळा आणि पंढरपूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला उपसभापती ची संधी मिळाली आहे. माळशिरस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बहुमत असतानाही शिवसेना शिंदे गटाच्या पंचायत समिती सदस्याला सभापती पदाची लॉटरी लागली आहे तर उपसभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मनीषा पाटील يांची निवड झाली आहे सत्तेच्या जवळ जाण्यासाठी खासदार मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांनी ही खेळी केल्याचं चर्चा आहे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार पुरे यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच भाजपचे 10 पंचायत समिती सभापती आणि 7 उपसभापती पदी संधी मिळाली आहे. यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे पंचायत समितीच्या ग्रामीण भागाशी केंद्रित असणाऱ्या सत्तेतून हद्दपार झाल्याचं पाहायला मिळालं
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 12, 2026 14:17:46
Chandrapur, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित भेंडाळा एमआयडीसीला ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा प्रखर विरोध , 14 गावातील शेतकरी होणार आहेत भूमिहीन. अँकर: गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित भेंडाळा एमआयडीसीला ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केलाय. 14 गावातील शेतकरी या स्टील उद्योगाने भूमिहीन होणार आहेत. जे एस डब्ल्यू प्रकल्पासाठी या जमिनीचे अधिग्रहण केले जात आहे. अधिग्रहणाविरोधात गावकरी एकवटले असून आज मुंडन आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा देत आंदोलनाच्या विरोधाची धार वाढविली. कुठल्याही परिस्थितीत सुपीक जमीन सरकारला न देण्याचा निर्धार शेतकरी आणि ग्रामस्थांनी केलाय. गावागावातून शेतकरी यासाठी आंदोलन स्थळी दाखल झाले आणि एकजूट दर्शविली.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Mar 12, 2026 14:17:05
Ranbambuli, Maharashtra:सिंधुदुर्ग- राजू शेट्टी बाईट ऑन मोर्चा- आमच्या मागण्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला कळवल्या आहेत। आंबा कलमाला ५,००० रुपये प्रति झाड याे किंवा हेक्टरी ५ लाख रुपये नुकसान भरपाई। काजू पिकाला हेक्टरी ३ लाख रुपये नुकसान भरपाई। मिळावी। विम्याची मुदत ३० मे पर्यंत वाढवण्यात यावी। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे। सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे धोरणात्मक निर्णय सभागृहाबाहेर घेता येत नाही। त्यामुळे आम्ही संयमाची भूमिका घेऊन २३ मार्चपर्यंत (१० दिवस) सरकारची वाट बघण्याचे ठरवले आहे। अगर १० दिवसांत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर २३ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून 'मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग' बेमुदत रोखून धरला जाईल, असा इशारा आम्ही सरकारला दिला आहे। कोकणातील शेतकरी संयमी आहे, पण आताची लढाई आरपारची आणि निर्णायक असेल।बाजारात निकृष्ट दर्जाची कीटकनाशके आणि औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत। कृषी विभागाने बोगस कंपन्यांवर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला कायदा हातात घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा लागेल。 बाईट- राजू शेट्टी शेतकरी नेते
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 12, 2026 13:15:19
Dhule, Maharashtra:धुळे शहरातील बहुचर्चित पिता पुत्र दुहेरी हत्याकांड प्रकरण. निकाल आला आहे. एकूण 13 आरोपीपैकी अकरा आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर एका आरोपीला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठवण्यात आली असून, पूर्ववैमनस्य व खुन्नस देण्यावरून हे दोन खून झाले होते. 8 जून 2018 रोजी रावसाहेब पाटील व त्यांचा मुलगा वैभव पाटील यांची हत्या करण्यात आली होती. तलवार तसेच धारधार शस्त्रांनी हे दुहेरी निर्घृण हत्याकांड झाले होते. यां हत्याकांड प्रकरणी माजी नगरअध्यक्ष बाजीराव पवार सह 13 जनावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकूण 13 आरोपींपैकी 11 जणांना दुहेरी जन्मठेप तर एका आरोपीला पाच वर्ष सत्ता मजुरीचे शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती जयश्री पुलाटे यांनी ही शिक्षा ठोठावली असून, मायाताच्या नातेवाईकांनी यां निकालाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 12, 2026 13:09:12
0
comment0
Report
Advertisement
Back to top