Back
नालासोपारा में ट्रांसफॉर्मर विस्फोट: छह साल की बच्ची की मौत
PTPRATHAMESH TAWADE
Sept 23, 2025 17:16:50
Vasai-Virar, Maharashtra
फोटो जोडला आहे.
Date-23sep2025
Rep-prathamesh tawade
Loc-nalasopara
Slug-nalasopara update
Feed send by 2c
Type-AVB
Slug- नालासोपाऱ्यातील ट्रान्सफॉर्मर स्फोट प्रकरण
आगीत होरपळलेल्या सहा वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
अँकर - सोमवारी रात्री नालासोपारा पश्चिमेच्या डांगेवाडी येथे महावितरणच्या रोहित्राला आग लागली. या दुर्घटनेत सहा वर्षीय मुलगी होरपळून गंभीर जखमी झाली होती. आज मंगळवारी त्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सोमवारी रात्री या परिसरातील ट्रान्सफॉर्मर चा अचानक स्फोट होऊन भीषण आग लागली.... या घटनेमुळे आजूबाजूच्या परीसरात खळबळ उडाली आहे. या आगीत तीन जण होरपळून जखमी झाले होते. त्यात नसरीन परवीन शेख या सहा वर्ष बालिकेचा ह समावेश होता.
सुरुवातीला नसरीन हिला काल पालिकेच्या बोळींज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांनतर तिला मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज मंगळवारी सकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुढील प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. असे नालासोपारा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल जायभाये यांनी सांगितले आहे.
या मुलीच्या झालेल्या मृत्यू नंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना झाली असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
बाईट- सुनिल जायभाये, सहाय्यक पोलिस आयुक्त.
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowSept 23, 2025 18:01:592
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 23, 2025 18:01:514
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 23, 2025 18:01:423
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 23, 2025 18:01:332
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 23, 2025 18:01:250
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 23, 2025 17:48:401
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 23, 2025 17:30:170
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 16:46:010
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 16:30:520
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 23, 2025 16:30:350
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 23, 2025 16:04:500
Report
MAMILIND ANDE
FollowSept 23, 2025 16:00:130
Report
SNSWATI NAIK
FollowSept 23, 2025 15:46:224
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 23, 2025 14:46:551
Report