Back
कोल्हापुर की अंबाबाई मंदिर में घटस्थापना: भक्तों का उत्साह भरपूर
PNPratap Naik1
Sept 22, 2025 02:15:23
Kolhapur, Maharashtra
Story :- Mahalaxmi Ghatasthapana Anc
Feed :- Live U
ANC :- सगळीकडचं आज नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरवात झालीय. साडेतीन शक्तीपिठापैकी महत्वाचे पिठ असणा-या कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरातही तोच उत्साह पहायला मिळत आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर उजळून निघायल. पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केले आहे.
पहाटे देवीची विधीवत पुजा अर्चा करुन आरती करण्यात आलीय. सकाळी साडेआठ वाजता मंदिरात घटस्थापना केली जाणार आहेत. मंदिरात घटस्थापना होताच तोफेची सलामी देऊन करवीकरांना मंदिरात घट बसल्याची वर्दी दिली जाईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल. तोफेच्या सलामीनंतर करवीरकर आपल्या घरातील घट बसवायला सुरुवात करतात. आधी आई अंबाबाईच्या मंदिरात घटस्थापना होते, आणि त्यानंतर घराघरात घटस्थापना करून नवरात्र उत्सवाला सुरुवात केली जाते असे अनेक वर्षाची परंपरा.. दरम्यान नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. त्याचबरोबर सुरक्षतेच्या दृष्टीने मंदिर परिसरात सीसीटीव्ही देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowSept 22, 2025 04:32:440
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 22, 2025 04:30:570
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 22, 2025 04:18:270
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 22, 2025 04:17:550
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 22, 2025 04:17:090
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 22, 2025 04:17:010
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 22, 2025 04:16:390
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 22, 2025 04:16:250
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 22, 2025 04:16:120
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 22, 2025 04:05:300
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 22, 2025 04:04:490
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 22, 2025 04:04:380
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 22, 2025 04:04:260
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 22, 2025 04:04:050
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 22, 2025 04:03:530
Report