Back
कोल्हापूर, सांगली, सातारा में विकास कॉरिडोर पर बड़ा फैसला
PNPratap Naik1
Sept 28, 2025 08:33:43
Kolhapur, Maharashtra
Kop KSSDC Program
Feed:- Live U
Anc :- कोल्हापूर, सांगली आणि सातारा डेव्हलपमेंट कॉरिडॉर अंतर्गत महत्त्वाची बैठक कोल्हापुरात बैठक पार पडली. या बैठकीत तिन्ही जिल्ह्यातील विकासाचे मुद्दे चर्चेत होते. या जिल्ह्यांना आगामी काळात विकसित बनण्यासाठी कोणकोणत्या विषयांवर लक्ष देणे गरजेचे याविषयी उद्योजकांनी आपली मते मांडली. शेती, औद्योगिक, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात येणाऱ्या अडचणीच्या मुद्द्यांवर या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आलं. तिन्ही जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी वाढवणे या डेव्हलपमेंट कॉरिडॉरचा हेतू आहे. येणाऱ्या काळात या जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेच असल्याचे मत देखील नोंदवण्यात आले. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आजची बैठक आयोजित करण्यात आली होती.
Byte:- आमदार सतेज पाटील, काँग्रेस नेते
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 28, 2025 10:31:570
Report
KJKunal Jamdade
FollowSept 28, 2025 10:30:340
Report
KJKunal Jamdade
FollowSept 28, 2025 10:18:533
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 28, 2025 10:05:010
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 28, 2025 09:51:400
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 28, 2025 09:49:190
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 28, 2025 09:46:180
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 28, 2025 09:38:011
Report
0
Report
MAMILIND ANDE
FollowSept 28, 2025 09:35:180
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 28, 2025 09:34:570
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 28, 2025 09:33:240
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 28, 2025 09:33:140
Report
KJKunal Jamdade
FollowSept 28, 2025 09:20:230
Report
JMJAVED MULANI
FollowSept 28, 2025 09:18:440
Report