Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213
जालना में ST आरक्षण के लिए बंजारा युवक ने दी आत्महत्या, मामला गरम
NMNITESH MAHAJAN
Sept 16, 2025 08:36:39
Jalna, Maharashtra
FEED NAME | 1609ZT_JALNA_SUCIDE(2 FILES) जालना | बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी आणखी एकाची आत्महत्या.. राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या... मनेश जाधव असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव.. उद्या दिंडी महामार्गावरील लिंबखेडा येथे रस्ता रोको आंदोलन होणार... अँकर |  जालन्यात बंजारा समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी एकाने आत्महत्या केलीय..मंठा तालुक्यातील लिंबखेडा येथील मनेश जाधव याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे, आता पर्यंत राज्यात तीन आत्महत्या झाल्या आहेत..काल बंजारा समाजाच्या वतीने जालन्यात मोर्चा काढण्यात आला होता, या मोर्चात मनेश हा सहभागी झाला होता,मोर्चा संपल्यानंतर त्याने घरी येऊन गळफास घेत आत्महत्या केलीय, दरम्यान, उद्या दिंडी महामार्गावरील लिंबखेडा येथे बंजारा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Sept 16, 2025 10:47:14
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1609ZT_CHP_JIVATI_PATTA ( single file sent on 2C)  टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील अति दुर्गम जिवती तालुक्यात 21 हजार 624 एकर जमीन राज्य शासनाने वनक्षेत्रातून वगळण्याचा घेतला ऐतिहासिक निर्णय, या निर्णयामुळे तालुक्यातील 22 गावांतील सुमारे 12 हजार शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा. अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील 21 हजार 624 एकर जमीन राज्य शासनाने वनक्षेत्रातून वगळल्याने 22 गावांतील 12 हजार शेतकऱ्यांची दीर्घकाळची समस्या मार्गी लागली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जमिनीवर कायदेशीर हक्क मिळणार असून, शेतीसाठी सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाल्याचे भाजयुमो जिल्हाध्यक्ष महेश देवकते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा तोडगा निघाला असून, जिवतीवासीयांनी शासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहे. बाईट 1) महेश देवकते, जिल्हाध्यक्ष, भाजयुमो चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 16, 2025 10:47:01
kolhapur, Maharashtra:Ngp ZHL Wadi Road Live u से नोएडा vsat फीड भेज दिया है ==------------- झी हेल्पलाइन को मदत की गुहार लगाई थी नागपूर से सटे वाडी नगर परिषद मे रघुपती नगर इलाके के सद्गुरु शरण सोसायटी के लोगो ने....... सडक की खराब हालत (सडक नहीं है) होने की समस्या लेके वहा के स्थानिक बहुत सालो से परेशान है... बारीश मे तो उनकी तकलीफ और भी बढ जाती है -------- Vo.... निकलेश पानतावणे नागपूर के वाडी परिसर के रघुपति नगर इलाके मे सद्गुरु शरण सोसायटी इलाके मे रहते है.. उनके इलाके की सड़क ही नहीं है.... जो कच्चा रस्ता है वो भी खराब हालत मै है.... जिससे निवासियों, पैदल चलने वालों और वाहन चालको बहुत तकलीफ का सामना करना पडता है..... बरसात के मौसम तो तकलीफ और भी बढ जाती है... चलते वक्त भी बहुत तकलीफो का सामना महिलाओ को करना पडता है.. ----------- बाईट--- निकलेश पानतावणे बाईट--करुणा पानतावणे बाईट-- सोनू karnuke -------------------- Vo--- खराब अवस्था के सडक के वजह से यहाँ के लोगो ने प्रशासन और लोकप्रतिनिधीयो को बहुत बार कंप्लेंट की..... वाडी नगरपरिषद कार्यालया के मे भी चक्कर लगाये... लेकिन उनकी इस गंभीर समस्या के तरफ कोई ध्यान नही दे रहा था.... फिर निकीlलेश और स्थानिक लोगो ने झी हेल्पलाइन की टीम से इस बारे मे मदत मांगी.... झी हेल्पलाइन की टीमने रघुपती नगर इलाके के सद्गुरु नगर सोसायटी के रस्ते का मोयाना किया और लोगो की तकलीफ जानी... --------- बाईट--- निकलेश पानतावणे, झी हेल्पलाइन से संपर्क करने वाले तक्रारदार --------------- MID PTC --------------- Vo-- झी हेल्पलाइन की टीम वाडी नगरपरिषद मे शिकायतकर्ता लोगो के साथ पहूची... वाडी नगरपरिषद के मुख्याधिकारी डॉक्टर ऋचा धाबर्डे से लोगो की रस्ते की समस्या के बारे मे पूछा... उन्होनें हमें बताया कि उनके अधिकारीयो ने जगह का निरीक्षण किया और उसका एसटीमेट बना दिया हैं,... और उसे आगे की विभाग में भी बढाया है..अगले चार महिने मे काम करने का आश्वासन भी उन्होने ऑन कॅमेरा दिया..( वानखेडे ले आउट ये डेवलपर है... उसने काम ही नही किया) Closing PTC
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 16, 2025 10:46:53
Yeola, Maharashtra:अँकर :- नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत तब्बल तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली यातील कांद्याचा साठा मोठ्या प्रमाणावर खराब होऊ लागल्याचे कलकत्ता, गुवाहाटी आणि चेन्नई येथे कांदा पाठवण्यासाठी शासकीय गोडाऊन मधील चाळी फोडण्यात आल्याने ही बाब समोर आले आहे या बफर स्टोक मधील वीस ते पंचवीस टक्के कांदा खराब झाल्याचे चित्र दिसत असल्याचे खरेदीदार सहकारी संस्था चालक यांनी सांगितले अजून मोठा कांद्याचा बफर स्टोक शिल्लक असल्याने अजून किती कांदा खराब निघेल ते चाळी फोडल्यावर समोर येणार आहे पण या साठ्यातून 65 टक्के रिकव्हरी कुठून दयाची हा मोठा प्रश्न या सहकारी संस्थांचे चालक आणि संचालक मंडळ यांच्या समोर उभा राहिला आहे
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 16, 2025 10:36:45
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1609ZT_CHP_LOSS_HELP ( single file sent on 2C)  टायटल:--चंद्रपूर जिल्ह्यात  १३ हजार ७४२ शेतकऱ्यांना मिळणार अवकाळीचे ७ कोटी, तीन महिन्यांनंतर मंजुरी , ८ हजार ६२१ हेक्टर क्षेत्राचे झाले होते नुकसान अँकर:-- जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यातील ८ हजार ६२१ हेक्टर क्षेत्रातील पीक उद्ध्वस्त झाले होते. शासनाने तीन महिन्यांनंतर  ७ कोटी ३३ लाखांची नुकसान भरपाई मंजूर केली. भरपाईचा लाभ १३ हजार ७४२ शेतकऱ्यांना मिळणार आहे. जिल्ह्यात जून, जुलै व ऑगस्ट महिन्याच्या कालावधीत अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ८ हजार २१ शेतकऱ्यांना अवकाळीचा तडाखा बसला. चंद्रपूर जिल्हा हा उष्ण तापमानासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र २०२५ च्या जून, जुलै व ऑगस्ट कालावधीतच अवकाळी पावसाने हजेरी लावली तर जुलै महिन्यातही तीच परिस्थिती कायम होती. ऑगस्ट महिन्यातही याची तीव्रता वाढल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी जून महिन्यामध्ये खरीप हंगामाची पेरणी करण्यास सुरुवात करतो. मात्र, याच महिन्यात अतिवृष्टीने तडाखा दिला. याचा सर्वाधिक फटका वरोरा, भद्रावती, राजुरा, जिवती कोरपना, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली व पोंभुर्णा तालुक्याला बसला. यातील बरेच शेतकरी धान, सोयाबीन व कपाशीची शेती करतात. शासनाने भरपाई दिल्यास हंगामासाठी उपयोगी होईल, याकडे डोळे लावून बसले होते. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 16, 2025 10:18:39
Washim, Maharashtra:वाशिम: File:1609ZT_WSM_YOUTH_DIES_IN_FLOOD रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम. अँकर : वाशीम जिल्ह्यातील काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शिरपूर जवळील नाल्याला अचानक पूर आला.या पुराच्या पाण्यात काल वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह आज सकाळी सापडला.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.रवी नंदू राऊत असं मृत तरुणाचे नाव असून शेलगाव बगाडे येथील गावचा राहिवासी असून, शिरपूरवरून गाववाकडे येते असताना तो काल नाल्यात आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली होती. मात्र आज सकाळी घटनास्थळापासून जवळपास ५० फूट अंतरावर त्याचा मृतदेह मिळून आला.माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
2
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 16, 2025 10:04:45
Washim, Maharashtra:वाशीम: File2:1609ZT_WSM_MAHANT_KABIDAS121 WSM_MAHANT_KABIDAS_SHOTS रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर:मनोज जरांगे पाटील यांच्या मुबंईतील आंदोलनानंतर राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटच्या आधारे अधिसूचना काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा केला.ओबीसी आरक्षणाची दारे खुली झाल्यानंतर आता याच गॅझेटला आधार मानून राज्यातील बंजारा समाजालाही अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणात समाविष्ट करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.या मागणीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाने मोठ्या प्रमाणावर मोर्चे काढण्यात येतं आहेत.मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आणि न्यायालयात जाण्याचाही इशारा समाजाच्या नेत्यांनी दिला आहे.आरक्षणाच्या या चळवळीच्या पार्श्वभूमीवर बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे महंत कबीरदास महाराज आरक्षणा संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी... *महंत कबिरदास महाराज पोहरादेवी121 पॉईंटर* St मधून आरक्षण मागण्याच कारण म्हणजे आतापर्यंत देशावर सर्वप्रथम बंजारा समाजाचा अधिकार आज sc आदिवासींमध्ये ..तेलंगणा आंध्रप्रदेश निजामशाही आहे रेनकी आयोग, रोहिणी आयोग ,बापट ह्या सर्व समित्या बंजारा समाजासाठी पॉझिटिव्ह आहेत.. धनंजय मुंडे on बंजारा आणि वंजारी हे एकच कारण बंजारा समाजाची संस्कृती वेगळी आहे. ऐसा पेहराव वेगळा आहे खानपान वेगळा आहे पूर्वीपासून सर्व वेगवेगळ आहे न त्यामुळे हे एक कसे शक्य म्हणता येईल बंजारा व वजारा एक आहे... आरक्षण मार्ग on आरक्षण मार्ग निघणार या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या वर आमचा विश्वास आहे.कारण आमचं साडेतीन आरक्षण आमचं हक्काचं आम्हला मिळणार आहे त्यांनी पोहरादेवी ला येऊन घोषणा ही केली होती 3 डिसेंबर 2018 ला त्याचा आज ही व्हिडीओ आपण पहिला तर त्यावेळी बंजारा समाज आदिवासी हाय त्यांना आरक्षण द्यावंच लागेल आता फक्त आम्हला आता धक्का द्यावा लागेल त्यामुळे तो विषय संपला .. अधिवाशी समाज मोर्चे on हे सध्या आता दिशाभूल करते त्यासाठी आमचे नेते यांचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करतील अधिवाशी आरक्षण आहे त्यातून आम्ही आरक्षण मागत आमचं आम्ही मागत आहे..
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 16, 2025 09:52:59
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग -- आमदार भास्कर जाधव byte on कर्जाचा बोजा --- महाराष्ट्राची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. असे आम्ही यापूर्वीच अधोरेखित केले होते. आर्थिक स्थिती बेशिस्त झालेली आहे. निवडणुकी पूर्वी लोकांना दाखवलेली गाजर आणि सरकारी पैशातून लोकांची विकत घेतलेली मत त्यामुळे हया सरकारने राज्याला कर्जाच्या खाईत लोटले आहे. On देवा भाऊ ब्रॅण्डिंग --- निवडणुकी पूर्वी तिघे भाऊ लाडका भाऊ म्हणून मिरवत होते. पण आतां केवळ देवेंद्र फडणवीस यांची एकट्याची जाहिरात का झालीय ?? *कर्जाची जबाबदारी मंत्री मंडळाची आणि श्रेय फक्त माझं हे मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले आहे. चांगल्याच श्रेय घ्यायचं आणि वाईटाची जबाबदारी घ्यायची नाही ही त्यांची दानत आहे.* on ठाकरे सेना बळ ( सिंधुदुर्ग ) --- सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी करणारे सगळे लोक आमच्या बरोबर आहेत. आमचे लोक सैरावैरा झालेले नाहीत आमचे लोक निवडणुकीची वाट बघत आहेत. On रणनीती -- भ्रष्टाचारी गुंडगिरी बेशिस्त, महिलांचा अवमान करणारे राज्याला कर्जाच्या खाईत लोटणारे भ्रष्टाचार करुन स्वतःची चोमडी भरणारे अशा लोकांच्या विरोधात आवाज उठविणे आणि जनतेला जागरुक करणे हीच आमची रणनीती असेल. On जातीय वाद --- जातीला पोट असत पोटाला जातं नसते जात बघून कोणाला देऊ नका तर ज्याला भूक आहे त्याला द्या असं तेव्हा बाळासाहेब ठाकरे सांगायचे.. तेव्हा काही लोकांना हे शब्द कठोर वाटले पण आज त्यांच्या शब्दांची जनतेला आठवण होत असेल जातं बघून सरकारने निर्णय करू नये हा शिवसेनाप्रमुखांचा दृष्टेपणा on स्मार्ट मीटर -- आमच्या भागात मुंबईला असणाऱ्या लोकांची घरे उघडून त्यांच्या घरात स्मार्ट मिटर लावण्याच काम वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी केले. हा एक प्रकारचा दरोडा आहे. आम्ही चोरीच्या केसेस घालू असं सांगितल्यावर ते मिटर काढण्यात आले. सरकारचे दलाल किती सांगत असले तरी जनतेने हे मिटर लावून घेऊ नये. मी वीज बिल जमा करुन ठेवलीय ती विधानसभेत सरकारच्या तोंडावर मारणार आहे. सरकारचे दलाल कितीही घुरघुरले तरी त्यांचं ऐकू नका आणि स्मार्ट मिटर लावू नका भास्कर जाधव, आमदार
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 16, 2025 09:51:26
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव: DHARA_SAWNT_HELP धाराशिव येथील आत्महत्याग्रस्त मराठा आंदोलकाच्या कुटुंबाला माजी मंत्री तानाजी सावंतांकडून तीन लाखांची मदत तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ उद्योग समूहाकडून मदतीचा धनादेश धाराशिवच्या कोंबडवाडी येथील परमेश्वर मिसाळ या तरुणाने मराठा आरक्षणासाठी संपवलं होत जीवन तानाजी सावंत यांच्याकडून राज्यभरातील 90 आत्महत्याग्रस्त आंदोलकांच्या कुटुंबांना थेट मदत तानाजी सावंत यांच्याकडून मदत मिळाली, सरकारनेही मदत करावी मयत परमेश्वर मिसाळ यांच्या कुटुंबाची भावना Anc: धाराशिवच्या कोंबडवाडी येथील परमेश्वर मिसाळ या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवलं. माजी मंत्री तानाजी सावंत यांनी या तरुणाच्या कुटुंबाला भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून तीन लाखांची थेट मदत केली आहे. मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी आज हा मदतीचा धनादेश मिसाळ कुटुंबीयांना सुपूर्द केला. तानाजी सावंत यांनी आतापर्यंत राज्यभरातील 90 आंदोलकांच्या कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. आतापर्यंत तानाजी सावंत यांच्या माध्यमातूनच कुटुंबाला मदत झाली असून सरकारनेही मदत द्यावी अशी भावना मयत मराठा आंदोलक परमेश्वर मिसाळच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. Byt: महेश डोंगरे Byte नातेवाईक
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 16, 2025 09:33:55
Buldhana, Maharashtra:मलकापूरात बांधकाम विभाग 'पाण्यात'; गुणवत्ता तपासण्यापूर्वी स्वतःचं कार्यालय बुडालं..! Anchor: गेल्या २४ तासांपासून मुसळधार पावसाने बुलढाणा जिल्ह्याला 'जलमय' केलं आहे, पण मलकापूरात तर चक्क जिल्हा परिषदेच्या उपविभागीय बांधकाम कार्यालयानेच 'पाणी पाणी'चा अनुभव घेतला! ज्या विभागावर बांधकामांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी आहे, तोच विभाग गुडघाभर पाण्यात बुडाला. आता प्रश्न असा आहे, की ज्यांना स्वतःचं कार्यालय वाचवता येत नाही, ते बांधकामांची गुणवत्ता काय तपासणार? मलकापूर शहरातील या शासकीय कार्यालयात पाणी शिरल्याने महत्त्वाच्या फाईल्स, कागदपत्रं आणि फर्निचर पाण्याच्या लाटेत वाहून जाण्याच्या मार्गावर आहेत. ज्या प्रशासनाने नागरिकांना 'सुरक्षित राहा' असं आवाहन केलं, त्यांचंच कार्यालय पाण्याखाली गेल्याने आता प्रशासनाचीच सुरक्षा प्रश्नचिन्हाखाली आली आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळेवर काम करणं तर सोडाच, आता पाण्याच्या या लाटेमुळे फाईल्स भिजून कामाचा 'खेळ' आणखी लांबणार हे नक्की...
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 16, 2025 09:33:25
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_BANJARA_BYTE तीन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 एसटी संवर्गाच्या आरक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील सकल बंजारा समाज धडकला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर अँकर :- अमरावतीत आज सकल बंजारा समाजाच्या वतीने एसटी संवर्गाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने बंजारा बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकच मिशन – एसटी आरक्षण अशा जोशपूर्ण घोषणा देत समाजबांधवांनी आपली ताकद दाखवली. मोर्चात महिलांचा व युवकांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. हैदराबाद गॅझेट इतर जातींना जसं जाहीर केलं तसं बंजारा समाजाला सुद्धा जाहीर करावा व आदिवासींचे आरक्षण आम्हाला मिळावे अशी मागणी बंजारा समाजाने केली. यावेळी समाजातील नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन एसटी आरक्षण तात्काळ लागू करण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. बाईट :– आंदोलन
2
comment0
Report
Advertisement
Back to top