Back
यवतमाल घाटंजी में विवाह के नाम पर किसान से धोखधड़ी; सिमरन पाटील और परिवार गिरफ्तार
SRSHRIKANT RAUT
Feb 17, 2026 06:48:25
Yavatmal, Maharashtra
विवाहाचे स्वप्न दाखवून शेतकरी तरुणाची आर्थिक लूट करणाऱ्या टोळीचा यवतमाळच्या घाटंजी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी सिमरन पाटीलसह तिची आई, भाऊ व अन्य दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
नाशिक च्या बानगाव येथील शेतकरी युवकाचे लग्न जुळवण्यासाठी घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथील सिमरन पाटील हिचा प्रस्ताव पुढे आला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगत विवाहाचा खर्च मुलाकडच्यांनी उचलावा, अशी अट घालून मुलाकडून दोन लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले.
पैसे मिळताच सिमरन, तिची आई, भाऊ व इतर दोघे साथीदारही वेळ साधून तेथून निसटले.
यानंतर घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.
काही महिन्यांपूर्वी एका शेतकऱ्याला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून दुचाकी हिसकावून नेल्याच्या घटनेत ती व तिचा भाऊ आरोपी होते. या अपमानानंतर संबंधित शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्या आत्महत्या prकरणातही घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सिमरन नुकतीच कारागृहातून बाहेर आली होती. या टोळीने महाराष्ट्रासह इतरही राज्यात कोणाची फसवणूक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowFeb 17, 2026 10:20:490
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 17, 2026 10:20:080
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 17, 2026 10:18:370
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 17, 2026 10:17:330
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 17, 2026 10:15:040
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 17, 2026 10:12:110
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 17, 2026 10:11:560
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 17, 2026 10:08:280
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 17, 2026 09:53:450
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 17, 2026 09:49:320
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 17, 2026 09:34:040
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 17, 2026 09:33:470
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 17, 2026 09:33:230
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 17, 2026 09:32:580
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 17, 2026 08:51:160
Report