Back
अकोला में कांग्रेस उम्मीदवार नहीं मिलने पर नाराजगी, पोस्टर फाड़े वीडियो वायरल
JJJAYESH JAGAD
Dec 30, 2025 05:05:28
Akola, Maharashtra
अकोला शहरात काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे कार्यकर्ते मोहम्मद नौशाद शेख आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्या पोस्टरला शाई फासल्याची घटना घडली असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.दरम्यान, मोहम्मद नौशाद शेख यांनी उमेदवारी प्रक्रियेवर आक्षेप घेत आमदार साजिद खान पठाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उमेदवारी देताना आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.याचबरोबर, नौशाद शेख यांनी काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेत आगामी निवडणुकीत एमआयएम पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन They've claimed they would contest and have said they would support the AIMIM in the upcoming elections. तर काँग्रेसचे खंदे समर्थक आकाश कवडे यांनाही उमेदवारी न दिल्याने त्यांनीही उबाठा मध्ये प्रवेश घेत आपला नामांकन अर्ज भरला आहे.या संपूर्ण प्रकारामुळे अकोला शहरातील राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस आणि आमदार साजिद खान पठाण यांची यावर काय भूमिका असणार, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 30, 2025 06:24:550
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 30, 2025 05:55:070
Report
AKAMAR KANE
FollowDec 30, 2025 05:54:570
Report
AKAMAR KANE
FollowDec 30, 2025 05:50:34kolhapur, Maharashtra:नागपूर
काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांच्यातील जागावाटपाची बोलणी फिसकटली
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष स्वबळावर लढणार
0
Report
AKAMAR KANE
FollowDec 30, 2025 05:49:490
Report
AKAMAR KANE
FollowDec 30, 2025 05:46:310
Report
ABATISH BHOIR
FollowDec 30, 2025 05:31:070
Report
KJKunal Jamdade
FollowDec 30, 2025 05:22:480
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 30, 2025 05:18:250
Report
KJKunal Jamdade
FollowDec 30, 2025 05:17:320
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 30, 2025 05:15:500
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 30, 2025 05:08:030
Report
MAMILIND ANDE
FollowDec 30, 2025 05:03:100
Report
JMJAVED MULANI
FollowDec 30, 2025 05:02:220
Report