Back
देवेंद्र फडणवीस: लाडका देवाभाऊ की योजना नहीं रुकेगी, सोलापुर का विकास तेज
AAABHISHEK ADEPPA
Jan 10, 2026 10:35:56
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : जोपर्यंत तुमचा लाडका देवाभाऊ आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- 15 तारीख आपल्याकरिता खूप महत्वाची आहे.
- सोलापूरच्या जनतेची सेवा ही ईश्वर सेवा आहे.
- सोलापूर हे दक्षिण भारताचे प्रवेशद्वार आहे.
- संघर्ष ही सोलापूरची जीवनपद्धती आहे.
- डाळिंबाची राजधानी अशी सोलापूर जिल्ह्याची नवी ओळख आहे.
- या ओळखीसोबत शहराला आधुनिक ओळख करुन द्यायची आहे.
- 70 वर्षे या देशातील शहराकडे दुर्लक्ष झाले.
- गावातील लोकं शहरात येतात पण त्यांना राहायला घर नसते.
- 70 वर्षे शहराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचे काम तत्कालीन राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले.
- मोदीनी शहरासाठी पहिल्यांदा योजना सुरु केल्या.
- पूर्वी शहराना 100 कोटी मिळत नव्हते मात्र आता मोदीजीमुळे 500 कोटी रुपये निधी देऊ लागले.
- लोकं म्हणायचे विमानसेवा सुरु होणार नाही पण आम्ही ते सुरु केले.
- विमानतळ हे श्रीमंतांचे प्रतिक होते मात्र आम्ही ते सर्वसामान्य लोकांसाठी केले.
- कोणाला हैद्राबाद, मुंबई किंवा दिल्लीला जाण्यासाठी विमानतळ सुरु केले नाही.
- तर शहराच्या विकासासाठी आम्ही या सेवा सुरु केल्या.
- नाशिक, सोलापूर अक्कलकोट हा नवीन मार्ग करतोय त्यामुळे वाढवण बंधराला जोडला जाणार आहे.
- सोलापूर हे पर्यटनाचे इंजिन म्हणून काम करेल.
- सोलापूरकरांना सांगितले होते बंद पाईपलाईन प्रमाणे पाणी देऊ
- पण उद्धव ठाकरेंचे सरकार आले आणि कामाचा सत्यानाश झाला
- पण आम्ही पुन्हा सत्तेत आलो आणि काम पूर्ण केले.
- यापुढे जाऊन आम्ही शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 892 कोटीची योजना आणली.
- पंतप्रधान मोदीजीनी सोलापूरला 100 ई बसेस दिलेय लवकरच त्याचे चार्जिंग स्टेशन लवकरच तयार होत आहे.
- सोलापूरला आयटी पार्क उभे राहत आहेत लवकरच सोलापूर च्या पोरांना रोजगार मिळणार आहे.
- कोणाला महापौर किंवा नगरसेवक बनवण्यासाठी निवडणुकीत आम्ही उतरलो नाही
- तर सोलापूरच्या विकासासाठी आम्ही आलोय.
- विधानसभेला पूर्ण बहुमत आले.
- त्यावेळी काही लोकं म्हणाले आता भाजप सत्तेत आले आता लाडकी बहीण योजना बंद करतील.
- पण जोपर्यंत तुमचा लाडका देवाभाऊ आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही.
- आता लाडक्या बहिणीला केवळ लाडकी ठेवू नका तर लखपती दीदी बनवा.
- 50 लाख लखपती दीदी केलेय आता पुढील 4 महिन्यात 1 कोटी लखपती दीदी करणार आहे.
- लाडक्या बहिणी अर्थव्यवस्थेला चालणार देणार आहेत.
-
- सोलापूरकर हे बटन पाहत नाहीत तर केवळ कमळ पाहतात
- सोलापूरकरांचा जीव केवळ भाजपवर आहे.
*Sound Byte : देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)*
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowJan 09, 2026 17:17:360
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 16:00:320
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 14:17:250
Report
SNSWATI NAIK
FollowJan 09, 2026 11:08:250
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 10:59:080
Report
SGSagar Gaikwad
FollowJan 09, 2026 09:33:550
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 09:20:000
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 09:13:210
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 07:52:140
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 07:49:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 07:33:140
Report
AKAMAR KANE
FollowJan 09, 2026 06:50:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 06:49:160
Report
AKAMAR KANE
FollowJan 09, 2026 05:45:13kolhapur, Maharashtra:नागपूरकरांच्या मनात काय हे जाणून घेतलेय...झी २४ तास च्या बोल बिंधास्त या विशेष रिपोर्ट मध्ये
0
Report