Back
सीना नदी महापूर के नुकसान की सोलापुर में केंद्रीय टीम ने जाँच शुरू की
AAABHISHEK ADEPPA
Nov 05, 2025 01:30:29
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात केंद्रीय पथक आणि स्थानिक प्रशासनाकडून टॉर्चच्या उजेडात अतिवृष्टीची पाहणी
- टॉर्चच्या साहाय्याने पाहणी करत केंद्रीय पथकाकडून शेतकऱ्याची थट्टा
- एकीकडे शेतकऱ्यांना अद्याप अतिवृष्टी आणि पुराचे पैसे मिळालेले नाहीत
- मात्र दुसरीकडे केंद्रीय पथकाकडून पाहणीचे सोपस्कार
- सोलापुरातील मोहोळ तालुक्यात केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी केली पाहणी
- मोहोळ तालुक्यातील कोळेगाव या ठिकाणी केंद्रीय पथकाने केली पाहणी
- केंद्रीय पथक आणि स्थानिक प्रशासनाने अंधाऱ्या काळोख्यात हातात टॉर्च घेऊन केलेल्या पाहणीत पथकाला नेमके काय दिसले याबाबत प्रश्नचिन्ह?
- सीना नदीच्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक सोलپورात
- केंद्रीय ग्राम विकास विभागाचे अवर सचिव अभिषेक कुमार, ऊर्जा विभागाचे उपसंचालक करन सरीन, वित्त विभागाचे उपसचिव कंदर्फ पटेल, आणि जलशक्ती विभागाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग हे चार सदस्यीय केंद्राचे पथक
- यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
- तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी, पुराची माहिती घेतली तसेच त्यामुळे झालेल्या नुकसान बाबतही जाणून घेतले
- सीना नदीच्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे, गावकऱ्यांचे नुकसान झालेले असताना काळ्याकुट्ट अंधारात केंद्रीय पथकाने आढावा घेतल्याने आश्चर्य व्यक्त
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 05, 2025 04:52:340
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 05, 2025 04:48:540
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 05, 2025 04:48:400
Report
PNPratap Naik1
FollowNov 05, 2025 04:48:010
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 05, 2025 04:47:230
Report
MAMILIND ANDE
FollowNov 05, 2025 04:36:560
Report
PNPratap Naik1
FollowNov 05, 2025 04:17:370
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 05, 2025 04:15:190
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 05, 2025 04:04:520
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 05, 2025 04:03:240
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 05, 2025 03:38:160
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 05, 2025 03:34:430
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 05, 2025 03:34:220
Report
PNPratap Naik1
FollowNov 05, 2025 03:31:590
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 05, 2025 03:30:570
Report