Back
वैभव नाइक के मोर्चे के पीछे ठाकरे-भाजपा भिड़ंत: महाराष्ट्र में नया राजनीतिक संग्राम
UPUmesh Parab
Nov 01, 2025 07:05:36
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग माजी आमदार वैभव नाईक ऑन मोर्चा सहभाग --- मुंबई mmrda च्या अंतर्गात होणार आहे. मुंबई मधील सर्व शिवसैनिक आणि मनसैनिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. उद्धवजींच्या आदेशनुसार अतिवृष्ठी होत असलेल्या भागात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही कोकणात थांबलो आहोत. ऑन निलेश राणे ( लाचारी आरोप ) -- दुसऱ्याला लाचार म्हणणारे निलेश राणे यांनी स्वतः किती लाचार आहात याचा विचार करावा. ज्या शिवसेनेतून वडिलांची हकालपट्टी झाली त्याच पक्षातून तुम्ही तिकीट घेतले. स्वतःच्या पदासाठी वडिलांची हकालपट्टी ते विसरले, लाचार हा शब्द महाराष्ट्रात फरफेक्ट कोणाला बसत असेल तर ते राणे आहेत. ऑन भाजप मूक आंदोलन --- हा मोर्चा भाजपाच्या विरोधात नाही तर निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे. भाजपला हे का झोम्बल, भाजपा सांगत तस काम निवडणुका करणंय. ऑन काँग्रेस सहभाग -- कोण आलं आणि कोण थांबलं तरी आता ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत. मराठी माणसाच्या एकजुटीसाठी ते एकत्र आलेले आहेत. भाजपाने केलेल्या भ्रस्टाचाराच्या विरोधात ते एकत्र आलेले आहेत. जे येतील त्यांना घेऊन हा मोर्चा निघेल ऑन चंद्रकांत पाटील --- तुम्ही जे स्टंट करताय ते कसले आहेत. पुण्यामधील जैन धार्मियांच्या जमिनी बळकवल्या आहेत. आमच्या मोर्चाला स्टंट बोलण्यापेक्षा लोकांच्या जमिनी बळकवल्या आहेत त्यावर बोलाव ऑन अजित पवार वक्तव्य --- अजित पवारांना हया बाबत विधान करण्याचं कोणताhi अधिकार नाही. 70 हजार कोटी रुपयांचा भ्रस्टाचार केल्याचा आरोप असलेले आणि हजारो कोटी रुपूये बुडवलेल्यांनी शेतकऱ्यांच्या लाखी रुपायावर बोलण म्हणजे निर्लज्ज पणा आहे. शेतकऱ्यांना मदत करू नका पण जखमेवर मीठ चोळू नका. ऑन काँग्रेस मोर्चा पासून दूर राहतेय ---- जे कोण येतील त्याच्या सोबत युती होईल पण राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे मुंबई मध्ये ताकद वाढली आहे. मराठी माणसासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत ऑन युती स्वबळावर --- स्वबळावर निवडणूक लढविण्याची ताकद भाजपा आणि शिंदे गटात नाही. आर्थिक गणित केल्यामुळे आपण निवडणुका जिंकलो हे दोन्ही पक्षांना माहित आहे. भाजप प्रमाणे शिंदे गटाचा सुद्धा भोपळा फुटेल. ऑन कर्ज माफी ( बच्चू कडू ) -- बच्चू कडुनी दोन आंदोलन अर्धवट सोडली त्यामुळे लोकांना निर्णय मिळाला नाही. 31 मार्च पर्यंत कर्ज रिनिव होत. हा जो प्रकार केलाय तो केवळ शेतकऱ्यांना आश्वास्त करण्यासाठी केलेय. मात्र तो पर्यंत शेतकऱ्यांचा बच्चू कडू वर विश्वास राहील याबाबत आपण शासन्क आहोत. Byte ---- वैभव नाईक, माजी आमदार उबाठा feed on desk
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowNov 01, 2025 09:21:550
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 01, 2025 09:21:240
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 01, 2025 09:21:030
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 01, 2025 09:01:220
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 01, 2025 09:01:010
Report
PNPratap Naik1
FollowNov 01, 2025 08:49:250
Report
SNSWATI NAIK
FollowNov 01, 2025 08:49:130
Report
SNSWATI NAIK
FollowNov 01, 2025 08:33:060
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 01, 2025 08:19:570
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 01, 2025 08:19:470
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 01, 2025 08:19:170
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 01, 2025 08:06:170
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 01, 2025 08:05:530
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 01, 2025 08:05:420
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 01, 2025 08:05:300
Report