Back
सिंधुदुर्ग में राणे के शिक्षण मोर्चे से नीति पर जोर, चippi विमानतळ पर नाइट लैंडिंग
UPUmesh Parab
Jan 05, 2026 11:21:12
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे ऑन शिक्षक मोर्चा साक्षरतेमध्ये आमचा जिल्हा सर्वात पुढे आहे. शिक्षण क्षेत्रासाठी निकष वेगळे असले पाहिजेत असं आमचा सगळ्यांचाच मत आहे. शिक्षकांचा शिष्टमंडळ बोलून घेऊन मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलीन हा प्रश्न आमच्या मुलांचा आहे त्यांना न्याय कसा देता येईल या दृष्टीने पावल उचलेन ऑन राणे निवृत्ती राणे साहेब बोलल्यानंतर आमच्याकडे बोलण्याची पद्धत नाही कृपया मला प्रश्न विचारू नका तुमच्या घरी वडील बोलल्यानंतर तुम्ही बोलता का ऑन चिपी विमानतळ पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चीपी हा अतिशय महत्त्वाचा विमानतळ आहे. विमानाच्या माध्यमातून लोक इकडे यावेत आर्थिक सक्षमता वाढावी याच हेतूने राणे साहेबांनी चीपी विमान तळाची स्थापना केली. त्या विमानतळाला नाईट लँडिंगची परवानगी मिळाली आहे. येत्या पंधरा दिवसात मुंबई ते सिंधुदुर्ग अशी विमान सेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मोठी विमान सुद्धा उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ऑन ठाकरे धक्के बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर ठाकरे ब्रँड ह्या लोकांनी संपवला हिंदुत्व सोडल्यापासून उद्धव ठाकरेंनी ठाकरे ब्रँड संपवायला सुरुवात केली. 15 तारीख नंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा सुद्धा होणार नाही हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना कळल्यामुळे ही लोक निर्णय घेत आहेत उद्धवजी धक्के घेण्यासाठी शरीराची क्षमता थोडी वाढवा अभी खेल बाकी है ऑन विजयदुर्ग किल्ला विजयदुर्गाची होणारी पडझड थांबावी अशी शिवप्रेमींच्या माध्यमातून मागणी होती. खासदार नारायण राणे यांनी याबाबत पत्रव्यवहार केला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी पाठपुरावा केला त्यामुळे आपल्या किल्ल्यासाठी भरघोस निधी मिळालाय ऑन ट्विट ( हिंदी की हिंदू ) मुंबई महापालिकेचा महापौर हा हिंदूच असणार आहे मराठीच होणार, तो महायुतीचाच होणार. आम्ही हिंदू आहोत उर्दू नाही, ठाकरेंच्या विचाराचा महापौर बसला मुंबईमध्ये की उर्दू शाळा वाढणार उर्दू भवन तयार होणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नवाब मलिकच्या पत्रावर मुंबईमध्ये उर्दू भवन सुरू करण्याचे काम चालू केलं होतं मुंबईमध्ये उर्दू शाळा आणि मराठी शाळांची संख्या बघा मदरशाप्रमाणे ठाकरे यांची सत्ता आली तर मराठी शाळा बंद करून उर्दू शाळा सुरू करतील आमच्या महाराष्ट्रात हिंदुत चालणार आणि मराठीत बोलणार
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowJan 07, 2026 03:36:130
Report
AKAMAR KANE
FollowJan 07, 2026 03:07:310
Report
AKAMAR KANE
FollowJan 07, 2026 02:35:56kolhapur, Maharashtra:नागपूर
राजकीय वातावरण तापत असताना नागपुरात थंडीचा कडाका मात्र वाढला
नागपूरात पारा 7.6 सेल्सिअस पर्यंत घसरला
यंदाच्या मोसमातील निचांकी नोंद..
थंडीची ही लाट अजून दोन-तीन दिवस राहणार
0
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:50:360
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:49:370
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:49:230
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:49:040
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:48:480
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:39:340
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:38:440
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:38:340
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:38:210
Report
SKShubham Koli
FollowJan 06, 2026 15:37:560
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:37:460
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:37:37Thane, Maharashtra:मरोल मारोशी रोड वरील शाखेला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली असून ,यावेळी अनिल परब कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत
0
Report