Back
मुंबई-गोवा महामार्ग पर हादसा: स्कूल के बच्चों की बाइक दुर्घटना, एक की मौत, दो घायल
UPUmesh Parab
Sept 30, 2025 12:50:36
Oros, Maharashtra
शाळेत सरस्वती पूजन करून घरी परतणाऱ्या शाळकरी मुलांच्या दुचाकीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात एक मुलगा जागीच ठार झाला. तर अन्य दोघे विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मुंबई गोवा महामार्गावर कुठाळ झाराप फाटा येथे घडली. राज पेडणेकर असे मृत मुलाचे नाव आहे. तर त्याच्यासमवेत सोहम परब व लवू रविंद्र पेडणेकर हे दोघे जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. जोपर्यंत कार चालकावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र पोलीसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 30, 2025 15:45:180
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 30, 2025 15:37:190
Report
ABATISH BHOIR
FollowSept 30, 2025 14:30:390
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 30, 2025 13:51:322
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 30, 2025 13:48:480
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 30, 2025 13:48:370
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 30, 2025 13:32:160
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 30, 2025 13:00:430
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 30, 2025 12:51:300
Report
ABATISH BHOIR
FollowSept 30, 2025 12:50:590
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 30, 2025 12:48:150
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 30, 2025 12:33:110
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 30, 2025 12:31:250
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 30, 2025 12:30:420
Report