Back
नारायण राणे ने निवृत्ति के संकेत दिए, कोकण में राजनीतिक हलचल
UPUmesh Parab
Jan 05, 2026 11:21:58
Oros, Maharashtra
খासदार नारायण राणे यांचे निवृत्तीचे संकेत
निवृत्ती मागच नेमक कारण काय?
निवृत्तीच्या संकेताने कही ख़ुशी कही गम
अँकर --- कोकणचे भाग्यविधाते अशी ब्रिदावली अनेक वर्ष ज्यांच्यासाठी वापरली गेली ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिलेत. आणि सर्वांनांच धक्का दिला.. 1989 पासून सुरु झालेला रानेंचा राजकीय प्रवास नेहमीच चर्चेत राहिलाय. मात्र नांदा सौख्य भरे असा भावनिक सल्ला देत राणेनी राजकारणातून थांबण्याचा निर्णय घेण्याचे संकेत दिलेत
नगरपंचायत निवडणुकीनंतर प्रथमच सिंधुदुर्गात दाखल झालेल्या नारायण राणेंचं कात्यकर्त्यांनी भव्य दिव्य स्वागत केल. आणि त्यानंतर भव्य रॅली काढत जाहीर सभेचे देखील आयोजन केल सभा म्हटली कि नारायण राणे कोणावर तरी टिकेची तोफ डागनार हे सर्वश्रुत मात्र जास्त कोणावर टीका नकरता राणेनी थेट कार्यकर्त्यांना भावनिक करणार वक्तव्य केले. आणि निवृत्तीचे संकेत दिले..
नारायण राणे
खासदार नारायण राणेनी निवृत्तीचे संकेत देताच राज्यातील राजकारणात रानेंचे मित्र व विरोधक दोघेही अचंबित झाले. राणेनी हा निर्णय घेतल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी हा निर्णय कोकणच्या हिताचा नसल्याचे सांगत मी त्यांच्याशी याबाबत बोलेन असही तटकरे म्हणाले
खासदार सुनील तटकरे
नारायण राणेच्या निवृत्तीच्या घोषणे नंतर आमदार प्रवीण दरेकर व आमदार प्रसाद लाड यांनी तर राणे ही आपली आणि लोकांची ऊर्जा असल्याचे सांगत ते निवृत्त होऊ शकत नाहीत असे सुतोवाच केले..
आमदार प्रवीण दरेकर
आमदार प्रसाद लाड
नारायण राणेने निवृत्तीचा संकेत दिल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली असताना देखील राणे नेमके काय बोलले ते आपल्याला माहित नसल्याचे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलणंच टाळलं
चंद्रशेखर बावनकуле
उमेश परब, सिंधुदुर्ग
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowJan 07, 2026 03:36:130
Report
AKAMAR KANE
FollowJan 07, 2026 03:07:310
Report
AKAMAR KANE
FollowJan 07, 2026 02:35:56kolhapur, Maharashtra:नागपूर
राजकीय वातावरण तापत असताना नागपुरात थंडीचा कडाका मात्र वाढला
नागपूरात पारा 7.6 सेल्सिअस पर्यंत घसरला
यंदाच्या मोसमातील निचांकी नोंद..
थंडीची ही लाट अजून दोन-तीन दिवस राहणार
0
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:50:360
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:49:370
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:49:230
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:49:040
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:48:480
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:39:340
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:38:440
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:38:340
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:38:210
Report
SKShubham Koli
FollowJan 06, 2026 15:37:560
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:37:460
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 06, 2026 15:37:37Thane, Maharashtra:मरोल मारोशी रोड वरील शाखेला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली असून ,यावेळी अनिल परब कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत
0
Report