Back
निलेश राणे पर आरोपों के बीच जाँच नहीं, विपक्षी नेताओं पर बढ़ते सवाल
UPUmesh Parab
Nov 28, 2025 08:08:02
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग आमदार निलेश राणे ऑन ट्विट मी पोलिस अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या ऑफिसला जाऊन पुढची प्रोसिजर काय हे विचारलं होत. पैसे जप्त केले अस मला त्यांनी सांगितलं. याचा अर्थ गुन्हा झालाय. मात्र कारवाईया झाली नाही किंवा नोटीस पण पाठवली नाही हे मला अपेक्षित होत. भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्या विरोधात कोर्टात गेलो त्यांनी साधा वकील पण पाठवला नाही. तुमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे का ? भाजपा पदाधिकाऱ्यांची चौकशी झाली नाही वकिलांशी बोलून सांगेन ऑन किनवडेकर आरोप --- मी परवानगी मागून आत गेलो ज्यांनी दरवाजा उघडला त्यांनी मला रोखायला हवं होत मग अनधिकृत कस ? मी आरोपीचा पाठलाग केला म्हणजे केस माझ्यावर होणार का ? *मी क्राइम शोधून दिलाय पोलिसांना आपण काय आरोप करतोय याची लाज वाटली पाहिजे.* ह्यांना विषय डायवर्ट करायचा आहे. जो व्यवहार झाला तो कोणासोबत झाला त्याच नाव सांगा ऑन केनवडेकर ( कुटुंब दबाव ) --- कुटुंब कोणाच्या दबावाखाली आहे त्याच नाव सांगा ऑन चौकशी झाली नाही --- आम्हाला गृहीत धरू नये जेवढा शासकीय कामात जेवढा वेळ लागतो तो दिलेला आहे आता अती करू नये. हे जाणूनबुजून असू शकत शक्यता नाकारता येत नाही माझं काम मी केलंय आता ते काय करतात ते तुम्ही बघताय. रक्कम जप्त केली म्हणजे गुन्हा झालाय मग रक्कम जमा का केली पाणी कुठे तरी मुरतंय तिकडे जे होते त्यांच्यावर पण गुन्हे दाखल झाले पाहिजेत ऑन पालकमंत्री ( ہمाम मे सब نंगे होते ) --- हे उर्दू आहे. ह्याच्या पलिकडे मी काही बोलू शकत नाही हा टोला मला होता अस लोकांना वाटतं असेल मला वाटत नाही चुकीच होतंय अस वाटल तर मी आवाज उठविणार मी पुराव्यानिशी बोलतोय माझा आरोप थेट रविंद्र चव्हाण यांच्यावर आहेत ते आणि त्यांची लोक ह्यातून वाचू शकत नाहीत आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे ऑन नितेश राणे ( उदय सामंत टीका ) --- उदय सामंत येऊन गेल मग दुसऱ्या दिवशी तुम्ही आरोप करायला हवे होते तुम्ही का थांबलात. तेव्हा तुम्ही तक्रार करायला हवी होती. मला वाटलं गडबड आहे म्हणून मी त्याचा पाठलाग केला.. तुम्ही का केल नाही याचा विचार करा तुमचे कार्यकर्ते वाटपात बिझी होते. ( भाजप कार्यकर्ते ) *रवी चव्हाण साहेबांच्या जवळच्या लोकांनी गाडी, घर, सोन याच बुकिंग करून ठेवले आहेत ते आपलं कपाट भरत आहेत मतदारांना सगळे पैसे मिळणार नाहीत.* *माझ्या लफड्यात पडू नका मी थेट आऊट करतो* ऑन हमाम मे सब नंगे होते है -- आमच्या विरोधात पुरावा द्या त्यावर बोलूया तुमच्या कडे सगळी सत्ता आहे. माझा फोन टॅप करू शकता, लोकेशन चेक करू शकता, जे करायचं आहे ते करून टाका धमकी का?? भिजलेला माणूस पावसाला घाबरत नसतो.. मला माहीत आहे माझ्यावर काय होणार ते माझे हात स्वच्छ आहेत तुमचे हात स्वच्छ व्हावे म्हणून निलेश राणेचा हा प्रयत्न आहे. ऑन 2 तारीख युती --- त्यांना जाऊन विचारा चव्हाण साहेबांच्या मनात काय आहे हे यावरून स्पष्ट होत.. ही थेट मित्र पक्षांना धमकी आहे* मला जे दिसत ते मी करतो प्रसिद्धी साठी करत नाही माझे कार्यकर्ते घरदार विकून निवडणूक लढवत आहेत. गरीब विरुद्ध श्रीमंत अशी लढत होतेय राज्यात हे थांबलं पाहिजे पण मला वाटत नाही हे थांबेल हे थांबलं तर राज्यच चित्र बदलेल Byte --- निलेश राणे आमदार शिवसेना
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowNov 28, 2025 08:21:0631
Report
AKAMAR KANE
FollowNov 28, 2025 08:05:0776
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 28, 2025 08:04:33163
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 28, 2025 07:45:21Chendhare, Alibag, Maharashtra:विकास गोगावले यांची सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल. जसा रायगड जिल्हा ओरबाडला तशी महाड नगर पालिका ओरबाडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्याच्या भविष्यासाठी भरत गोगावले यांचे शिवनेरी निवासस्थान जवळ की तटकरे यांची सुतारवाडी जवळ असा सवाल त्यांनी महाडकरांना केला.
175
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 28, 2025 07:37:03146
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 28, 2025 07:36:51153
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 28, 2025 07:20:49143
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 28, 2025 07:19:54174
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 28, 2025 07:19:04157
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 28, 2025 07:18:51176
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 28, 2025 07:07:07227
Report
KJKunal Jamdade
FollowNov 28, 2025 04:47:26159
Report
KJKunal Jamdade
FollowNov 28, 2025 04:47:15151
Report
AKAMAR KANE
FollowNov 28, 2025 04:46:32215
Report