Back
संभाजी नगर मतदान सूची में गड़बड़, 1500 से अधिक शिकायतें, तुरंत जांच की मांग
VKVISHAL KAROLE
Nov 28, 2025 07:07:07
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
संजय शिरसाठ
संभाजी नगर मतदान यादी घोळ बाबत :
संभाजी नगर महापालिका यादीत इकडचे नाव तिकडे गेले आहेत, अडीच हजार तक्रारी आहे , यादीत गडबड आहे.. माझ्या कडे पुरावे आहेत, आयुक्त 400 लोकांची टीम बनवली असे सांगताय.. 24 no प्रभाग अध्ये 13307 मतदार 26 प्रभागात गेले ही जम्पिंग आहे .. यादीत मुकुंदवाडी भागातील लोक देवळाइ सातारा परिसरात टाकले मतदार संघ बदलले... यादी बदलली इतक्या मोठ्या प्रमाणात ही घोडचूक आहे... दुर्दवी आहे आणि अशा पद्धतीने सर्व सामान्य लोकांना फटका बसेल, या घोळ बाबत दाखल घ्यावी आणि तातडीने निपटारा करा नसता मतदान दिवशी गोंधळ होईल...
हा हलगर्जी पणा आहे...या तील जबाबदारीवर कारवाई करावी
गुलाबराव पाटील
निवडणुकीच्या सभेत वेगवेगळे स्टेटमेंट होत असतात मतदान दिवशी असे काही लोक करतात म्हणून असे बोलले असेल..
ओ रवींद्र चव्हाण
त्यांच्या डोक्यात काय चालले कल्पना आम्हाला नाही आम्ही wait and watch भूमिकेत आहोत, मतदान नंतर बघू....
सिडको घोटाळा
चौकशी समितो आता स्थापन झाली आहे , चौकशी होईल जर कुणी दोषी असेल तर त्यावर कारवाई होईल आता यावर ही आक्षेप असेल तर पुढे काय बोलावे ....
नगर पालिकेच्या निवडणुकात स्थानिक कार्यकर्त्यांनी निर्णय घेतले युती व्हायला हवी होती तिथं झाली नाही... याचा परिणाम निवडणुकांवर होईल असे वाटते याची दखल निवडणूक निकालानंतर वरिष्ठ घेतील...
महिलांसाठी मोफत योजना ...
या योजना महिलासक्षमीकरण साठी आहे, स्वतःचा पायवर उभे करण्यासाठी आहे.. तिजोरीवर ताण पडतोय मात्र ही गॅप भरून काढण्याचे काम राज्य सरकारचे आहे...
ओन तानाजी मुटकुळे...
याना काय माहिती आहे प्रोसेस, ज्यांना काही माहिती नाही ते राजकारण अमृत पिऊन आल्या सारखे बोलताय, महायुतीत मिठाचा खडा टाकताय...
राज उद्धव चर्चा
तेरावी बैठक होती कालची अजून निकाल लागला नाही, तुमची सुत्रांची माहिती आहे...
ओन रवींद्र चाण बंगला... याबाबत मला माहिती नाही...
On आशिष देशमुख -
गृहमंत्री हे सक्षम आहेत. त्यांच्या अधिकारावर गदा आणू नका. असले विधान करून त्यांना अडचणीत आणू नका.
On राणे -
कोकणातील राजकारणात वेगळा ट्विस्ट आलेला. शिंदे आणि फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत हा वाद संपवावा. यातून खाली ही परिणाम होताय...
On शेतकरी मदत -
नुकसान भरपाई दिली जाणार आहे. RBI चे काही नियम आहेत एकच दिवसात पैसे ट्रान्स्फर होत नसल्याची अडचण आहे. मात्र पैसे जमा होतायत.
On कोकाटे स्टेटमेंट -
कोकाटे कधी एकनाथ शिंदे यांच्या मांडीवर बसले होते. शिंदे यांची मांडी आणि दंड कणखर आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 28, 2025 07:18:510
Report
KJKunal Jamdade
FollowNov 28, 2025 04:47:26159
Report
KJKunal Jamdade
FollowNov 28, 2025 04:47:15151
Report
AKAMAR KANE
FollowNov 28, 2025 04:46:32215
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 28, 2025 04:34:47150
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 28, 2025 04:31:12164
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 28, 2025 04:30:39109
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 28, 2025 04:21:14127
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 28, 2025 04:20:17189
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 28, 2025 03:51:07123
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 28, 2025 03:50:53140
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 28, 2025 03:48:58159
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 28, 2025 03:45:58223
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 28, 2025 03:45:43191
Report