Back
महाड में भरत गोगावले ने सुनील तटकरे को धक्का, पूजा गोविलकर शिवसेना में प्रवेश
PPPRAFULLA PAWAR
Nov 15, 2025 03:01:24
Chendhare, Alibag, Maharashtra
महाडमध्ये भरत गोगावले यांचा सुनील तटकरे यांना धक्का. राष्ट्रवादीच्या पूजा गोविलकर यांचा शिवसेनेत प्रवेश. आमची भाजप बरोबर युती करण्याची इच्छा होती, परंतु त्यांनी वेगळा निर्णय घेतला. मंत्री भरत गोगावले यांचं स्पष्टीकरण. अँकर - नगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना धक्का दिलाय. महाड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा गोविलकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय. गोविलकर या स्नेहल जगताप यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जात होत्या. पूजा गोविलकर यांना शिवसेनेने महाडच्या प्रभाग ७ मधून उमेदवारी दिली आहे. महाडमध्ये भाजप बरोबर युती करायची आमची इच्छा होती परंतु त्यांनी वेगळा निर्णय घेतला. तरीही आम्ही एकटे जनतेला सामोरे जाऊ असं गोगावले यांनी यावेळी स्पष्ट केलं. बाईट - भरत गोगावले, मंत्री
141
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
APAMOL PEDNEKAR
FollowNov 15, 2025 05:08:050
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 15, 2025 04:46:51104
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 15, 2025 04:46:0770
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 15, 2025 04:37:02Beed, Maharashtra:बीड:दिवंगत विनायक मेटेंची शिवसंग्राम संघटना देखील नगरपालिकेच्या रिंगणात; मेटेंच्या निधनानंतर नगरपालिकेची पहिली निवडणूक
61
Report
PNPratap Naik1
FollowNov 15, 2025 04:36:4517
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 15, 2025 04:36:3090
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 15, 2025 04:31:1239
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 15, 2025 04:30:3453
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 15, 2025 04:15:41142
Report
KJKunal Jamdade
FollowNov 15, 2025 04:09:12156
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 15, 2025 04:05:45138
Report
KPKAILAS PURI
FollowNov 15, 2025 04:05:10Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड में दारू पिलेल्या रिक्षाचालकाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय... या व्हिडिओ मध्ये रिक्षा अक्षरशः हेलकावे खात असल्याचे दिसत आहे... दारू पिऊन रिक्षा चालवणाऱ्या या दरूबाज चालकावर पोलिस काय कारवाई करतात या कडे सर्वांचे लक्ष आहे..
157
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 15, 2025 04:02:21136
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 15, 2025 04:02:02169
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 15, 2025 04:01:4394
Report