Back
CID ने VSR पर सवाल उठाए, Ajit Pawar परिवार और राजनीति से जुड़े खुलासे
KPKAILAS PURI
Feb 26, 2026 13:50:41
Pimpri-Chinchwad, Maharashtra
रोहित पवार
त्यावरून सगळ तपास सुरू आहे
D G C A ने VSR ला जबाबदार धरत आहे
CID तपास सुरू असल्याने एफआईआर घेता येत नाही असे सांगण्यात आले
एफआईआर करता येतो
पोलिस यंत्रणा आम्हाला मदत करत नव्हती म्हणून SID कडे आलो
२७ दिवसानंतर आज CID ने पत्रकार परिषद घेतली
अधिकारी चांगले आहेत आम्हाला राजकारण करायचं नाही
आम्ही माहिती घेतोय आणि माहिती गोळा करतोय असे सांगत होते
डी जी सी ए रिपोर्ट आम्ही पाहिला नाही असे CID म्हणते
अजित दादांना दिलेले विमान खराब होत सांगण्यात येत पण का
CID ने एफआईआर स्वीकारायला हवी होती
मला माहिती मी अजित पवार पुतण्या म्हणून मी माहिती गोळा केली
तपास चुकीच्या पद्धतीने होऊ शकते असा आमच मत आहे
डी जी सी ए, व्ही एस आर जबाबदार आहे यात व्यक्ती संस्था असेल त्याचे विषय दिले आहेत
मी माझ्याकडे सर्व पुरावे CID ला दिले आहे
CID ने एफआईआर स्वीकारायला हवी होती
सीबीआई कडे तपास जाईल तेव्हा CID चा चांगले अधिकारी तपास राहणार नाही
ए आय बी बी रिपोर्ट चुकीचा येऊ शकतो मग तसे झाले तर..हा घात होता की अपघात यात कळणार नाही
डी जी सी ए व्ही एस आर ला कोणीतरी वाजवत आहे, खूप मोठी व्यक्ती आहे, त्यावर प्रेशर आहे का?
TDB पक्षाचे एक नेते देशाचे मंत्री त्यांना मंत्री कोणी बनवणे नायडू यांना...याचे नातेवाईक कोण आहे, नायडू रोहित सिंग यांच्या लग्नाला होते मग हा तपास पारदर्शक नाही..TDP कडे हे मंत्रालय देऊ नका एवढीच मागणी आहे
भाजपचे मंत्री माझ्यावर आरोप करत आहेत, एकनाथ शिंदे मात्र आम्हाला मदत करत आहेत, मित्राला न्याय द्यावा मदत करावी एवढी
ना मुंबई वाले ना बारामती वाले ना CID वाले याबाबत व्यापारी करून घेत नाहीत..राजकारण काय पातळीवर जात आहे हे पाहा
बॉस कोण आहे तर होम मिनिस्टर म्हणून देवेंद्र फडणवीस बॉस आहेत, यांना प्रेशर कोणाचा आहे कळत नाही
दादाच्या अपघाताबाबत माहिती घेताना आता त्रास होत आहे तर आमच्या परिवाराच्या बाबतीत आणि सामान्य माणसाच्या बाबतीत काय होणार आहे
आम्ही कोर्टात जाऊन कोर्टाला गुन्हा दाखल करायला लावू
रोहित पवार
आज सकाळी मुख्यमंत्री ऑफिस मधून आज फोन आला होता अजित पवार यांच एक स्मारकाबाबत बैठक उद्या होती त्यावेळेस मी गुणाकार दाखल नाही होत याबाबत मी प्रश्न विचारणार आहे. जी बैठक उद्या सायंकाळी ठेवण्यात आला आहे
पवार साहेबांना बोलता येत नाही त्यांची तब्येत ठीक नाही त्यामुळे ते या विषयावर बोलत नाही, सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये याबत आपलं मानलं आहे
पुढच्या एक दोन दिवसात एकनाथ शिंदे यांचेही मी भेट घेणार
ऑन सुनेत्रा पवार
सुनेत्रा काकी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व्हावी त्यासाठी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो, आमची इच्छा होती महाराष्ट्राची इच्छा होती त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा होती दादांकडे जी कुठली पद आहे ती सुनेत्रा काकींना मिळाली पाहिजे
पोटनिवडणुकीत मी सगळ्या पक्षांना विनंती करतो की सुनेत्रा काकी बिनविरोध विधानसभा आमदार झाल्या पाहिजेत
ऑन तटकरे
तटकरे यांच्या बद्दल जास्त काही बोलणार नाही हे त्यांच्याबद्दल दादा काय बोलले होते हे मला माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अकाउंटवर कोणाच्या घरचे बिल देण्यात आली, कुणाची ब्युटी पार्लरची देण्यात आले हेलिकॉप्टर मध्ये कुठल्या नेत्याचा फेशला करण्यात आलं,कुठल्या अशा व्यक्तीचे बिल पक्षाच्या भूमिकेसाठी कुठेही विमानाने किंवा हेलिकॉप्टरने गेले .. सगळं माहिती आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अकाऊंट गैरव्यवहार झाला त्यामुळे अजित दादा चिडलेले असायचे हे काय मी वेगळं सांगायला नको
सुनेत्रा काकी यांची कुठेही इच्छा नव्हती की शपथविधी चौथ्या दिवशी झाला पाहिजे अनुभवी मार्गदर्शक होते त्यांनी प्रेशर आणून चौथ्या दिवशी त्यांचा शपथविधी करण्यात आला
अजितपर्व संपले असं कोणी जर म्हणत असेल तर ते असं संपणार नाही त्या लोकांच्या हृदयामध्ये जाऊन बसलेला आहे त्यांनीच काही स्टेटमेंट कोणी करू नये
गेले ४० वर्षात काय केले दादांनी हे दाखवा, गेले दोन वर्षाची काम दाखवू नका
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 26, 2026 15:04:340
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 26, 2026 14:19:200
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 26, 2026 13:40:450
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 26, 2026 12:56:100
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 26, 2026 12:06:230
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 26, 2026 11:51:400
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 26, 2026 11:47:380
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 26, 2026 11:39:260
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 26, 2026 11:33:240
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 26, 2026 11:21:420
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 26, 2026 11:00:480
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 26, 2026 10:54:250
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 26, 2026 10:45:330
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 26, 2026 10:40:040
Report