Back
Ajit Pawar: District Council Code to be Implemented Soon, Shinde-NCP Will Fight Together
HCHEMANT CHAPUDE
Jan 01, 2026 02:04:14
Shirur, Maharashtra
Ajit Pawar जिल्हा परिषद ची आचारसंहिता लवकरच लागणार पुणे पिंपरी चिंचवड मध्ये शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रित लढणार त्याबाबत आज उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार आज मी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. थंडी खूप आहे सर्व निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे सूचना जे आहे ते देण्यात आलेले आहेत. चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. दुपार नंतर गर्दी वाढलं महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे आचारसहिता आहे महानगरपालिकेच्या आचारसंहिता सुरू आहे परिषदेची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे आचारसंहिताुळे कुठली अडचण निर्माण होईल ती होता कामा नये. तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. निवडणूक आयोग त्याबाबतचा निर्णय घेईल. विदर्भातील जिल्हा परिषद उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद कोकणातील जिल्हा परिषद पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषद आहेत. ते आरक्षण 50 टक्काे पर्यंतच घ्या अशा सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. 50% च्या आत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी होतील. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभागातील जागा वाटपाचा तिढा सुटेल.. ज्या ठिकाणी बी फॉर्म जागा गेले आहेत त्या ठिकाणी मागे घेण्यात येतील. सगळ्या निवडणुका तुम्ही आठवा आमची सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे काही जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. आम्ही ज्यांच्या बरोबर युती करतो त्यांनी त्या जागा कुणाला द्यायच्या हा त्यांचा अधिकार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत गोंधळाचं वातावरण होतं कोणी यायचं एबी फॉर्म घेऊन जायचं नाराजी आमची सचिन खरात बरोबर युती झालेली आहे. काही जागा आम्ही त्यांना दिले आहेत. काही जागा आम्ही तुतारीवर लढवत. उदय सामंत यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांच्याबाबत बसून आम्ही काही जागांबाबत मार्ग निघतो का ते पाहू. पुणे पिंपरी चिंचवड काही ठिकाणी तिथल्या तिथल्या पदाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याला सांगितलं आहे. उदय सामंतांशी बोलणं झाला आहे रात्री आम्ही बसून निर्णय घेऊ. विविध विकास कामांचा शुभारंभ बीडमध्ये करत आहोत आणि त्यासाठी मी बीडला चाललोय.. आज मी उदयसामंतांशी बोलणार आहे काही ठिकाणी शिंदेसेना यांच्याशी बोलणार आहोत मी काही संकल्प केला नाही याबाबत मी नंतर सांगतो. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowJan 01, 2026 03:37:100
Report
PNPratap Naik1
FollowJan 01, 2026 03:06:250
Report
AKAMAR KANE
FollowJan 01, 2026 03:05:190
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 31, 2025 16:40:03Beed, Maharashtra:बीड : तलाठी मारहाण प्रकरणी महसूल प्रशासनाचे काम बंद ठिय्या आंदोलन; आरोपींना अटक करण्याची मागणी
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 31, 2025 16:39:52Beed, Maharashtra:बीड: जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका थेट एप्रिलमध्ये; कामाला लागू नका अन्यथा दवाखान्यात जावे लागेल आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्त्यांना सल्ला
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 31, 2025 16:39:37Beed, Maharashtra:बीड: आरोप निश्चित झाल्यानंतर धनंजय देशमुख भावूक
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 31, 2025 16:33:160
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 31, 2025 16:33:06Beed, Maharashtra:बीडमध्ये सत्ता समीकरणे बदलली...!
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 31, 2025 16:32:57Beed, Maharashtra:मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावंडांचा एकत्रित 121
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 31, 2025 16:32:48Beed, Maharashtra:बीड : नगरपरिषद निवडणुकीच्या विजय मंत्री पंकजा मुंडेंची धनंजय मुंडे यांनी बधाई गळाभेट AVB
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 31, 2025 16:32:350
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 31, 2025 16:32:230
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 31, 2025 16:32:10Beed, Maharashtra:बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी AVB
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 31, 2025 16:31:020
Report