Back
भाजपा टिकट नहीं मिलने पर विनायक डेहानकर ने पार्टी सदस्यता से इस्तीफा दिया; अर्चना डेहानकर नाराज़
AKAMAR KANE
Jan 01, 2026 03:05:19
kolhapur, Maharashtra
माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहानकर यांनी प्रभाग १७मधून भाजपचे तिकीट न मिळाल्याने पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला व बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. यामुळे पक्षाच्या गोटात विविध चर्चांना उधाण आले आहे. माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी त्यांच्या पतीला यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात यश न आल्याने अखेर अर्चना डेहनकर यांनी थेट भावाचे घर गाठले. महत्त्वाचा म्हणजे पत्नीने मला अपक्ष म्हणून न लढण्यासाठी आग्रह केला यावरून आमच्या वादही झाल्याचे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे विनायक डेहानकर यांनी सांगितले.. त्या त्यांच्या पक्षाचा अर्थात भाजपाचा काम करतील आणि मी माझ काम करेल त्यामुळे एकाच घरात परस्परविरोधी भूमिका नको म्हणून हे पाऊल उचलल्याचे विनायक डेहानकर यांनी सांगितले . ते मागील अनेक वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत होते. त्यांना विविध निवडणुकांमध्ये पक्षाने मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. अर्चना डेहनकर या महापौरपदीदेखील होत्या. मात्र, या निवडणुकीत पक्षाने विनायक डेहानकर यांना तिकीट नाकारले. त्यांच्या प्रभागातून काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या मनोज साबळे यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे विनायक डेहानकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यातून अर्चना डेहनकर नाराज झाल्या
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowJan 01, 2026 05:06:530
Report
PNPratap Naik1
FollowJan 01, 2026 05:03:540
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJan 01, 2026 04:38:320
Report
PNPratap Naik1
FollowJan 01, 2026 04:15:430
Report
PNPratap Naik1
FollowJan 01, 2026 04:02:580
Report
YKYOGESH KHARE
FollowJan 01, 2026 03:37:100
Report
PNPratap Naik1
FollowJan 01, 2026 03:06:250
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 01, 2026 02:04:140
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 31, 2025 16:40:03Beed, Maharashtra:बीड : तलाठी मारहाण प्रकरणी महसूल प्रशासनाचे काम बंद ठिय्या आंदोलन; आरोपींना अटक करण्याची मागणी
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 31, 2025 16:39:52Beed, Maharashtra:बीड: जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका थेट एप्रिलमध्ये; कामाला लागू नका अन्यथा दवाखान्यात जावे लागेल आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्त्यांना सल्ला
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 31, 2025 16:39:37Beed, Maharashtra:बीड: आरोप निश्चित झाल्यानंतर धनंजय देशमुख भावूक
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 31, 2025 16:33:160
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 31, 2025 16:33:06Beed, Maharashtra:बीडमध्ये सत्ता समीकरणे बदलली...!
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 31, 2025 16:32:57Beed, Maharashtra:मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावंडांचा एकत्रित 121
0
Report