Back
शिरीष कोतवाल के साथ कई नेता भाजपा में शामिल, राजनीतिक बदलाव की राह
YKYOGESH KHARE
Nov 13, 2025 08:20:15
Nashik, Maharashtra
गिरीश महाजन भाषण points
माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या सोबत अनेक जण आज भाजपात प्रवेश केलंय
माजी उपमहापौर गुरुमित बग्गा,माजी नगरसेवक नंदीनी बोडके यांच्या सोबत अजून काही जणांनी प्रवेश केलंय
शिरीष कोतवाल यांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी जाऊन आले आहेत पण हा प्रवेश तुमचा शेवटचा राहील
इतर पक्षांची काय अवस्था आहे मी काही सांगण्याची गरज नाही
आता तुम्ही मुख्य प्रवहात आला आहात
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण प्रगती करत आहोत
मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश सुरक्षित आहे
अतिशय दूरदृष्टी असलेला व्यक्ती आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात देखील मोठ्या प्रमाणात विकास काम सुरू आहेत
त्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊन आमच्या पक्षात आला आहात
कोतवाल यांनी 8 वेळा विधानसभा निवडणुक लढले आहेत
यात दोन वेळा ते निवडून आले आहेत
विद्यमान आमदार राहुल आहेर आणि तुम्ही मिळुन काम करा
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 13, 2025 09:33:221
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 13, 2025 09:22:481
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 13, 2025 09:18:581
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 13, 2025 09:04:431
Report
UPUmesh Parab
FollowNov 13, 2025 09:00:591
Report
UPUmesh Parab
FollowNov 13, 2025 08:40:191
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 13, 2025 08:39:481
Report
KJKunal Jamdade
FollowNov 13, 2025 08:20:261
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 13, 2025 08:19:111
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 13, 2025 08:18:581
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 13, 2025 08:06:312
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 13, 2025 07:47:361
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 13, 2025 07:46:101
Report
AKAMAR KANE
FollowNov 13, 2025 07:45:511
Report