Back
HAL में SU-57E लड़ाकू विमानों की भारत-रूस सहयोग से निर्माण की संभावना
SGSagar Gaikwad
Oct 08, 2025 03:15:56
Nashik, Maharashtra
रशियन तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार होणारी एसयू ५७ ईही विमाने नाशिकच्या HAL कारखान्यात तयार होण्याची शक्यता अँकर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलानेच वर्चस्व गाजवल्यानंतर आता आणखी एक आनंदाची बातमी आहे.... रशियाशी मोठा शस्त्र करार करण्याच्या तयारीत असलेल्या भारताने आता याच देशाच्या तंत्रज्ञानाच्या सहकाऱ्याने पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थातच, रशियन तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार होणारी एसयू ५७ ईही विमाने नाशिकच्या HAL कारखान्यात तयार होण्याची शक्यता आहे..... ओझर येथील हा विमानांचा कारखाना १९६४ साली सुरू झाला. त्यावेळी रशियाच्या मदतीने येथे मिग लढाऊ विमानांचे उत्पादन करण्यात आले. अनेक युद्धात भारताला उपयुक्त ठरलेली ही मिग विमाने नुकतीच निवृत्त केली आहे. मात्र, त्या आधीच HAL मध्ये सुखोई-३० MKI या लढाऊ विमानांची निर्मिती केली. सुमारे ३०० विमानांच्या निर्मितीनंतर याच कारखान्यात या विमानांच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात आले. आता, पाचव्या पिढीची लढाऊ विमाने देखील तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KPKAILAS PURI
FollowOct 08, 2025 06:31:560
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 08, 2025 06:31:270
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 08, 2025 06:20:240
Report
KJKunal Jamdade
FollowOct 08, 2025 06:17:140
Report
KJKunal Jamdade
FollowOct 08, 2025 06:16:500
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 08, 2025 05:46:420
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowOct 08, 2025 05:46:240
Report
SNSWATI NAIK
FollowOct 08, 2025 05:18:190
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowOct 08, 2025 05:01:440
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 08, 2025 04:49:490
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 08, 2025 04:36:470
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 08, 2025 04:32:210
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 08, 2025 04:32:110
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 08, 2025 04:20:220
Report
KPKAILAS PURI
FollowOct 08, 2025 04:20:060
Report