Back
पारड़ी परिसर में बिबट की तलाश जारी, वन विभाग के सर्च ऑपरेशन से दहशत बढ़ी
AKAMAR KANE
Dec 08, 2025 12:04:38
Nagpur, Maharashtra
नागपूर पारडी परिसरातील नाका नंबर पाच जवळील पॉवर हाउसच्या शेजारी बिबट असल्याची जोरदार चर्चा... वन विभागाचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.. सकाळपासून सोशल माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि अनेकांनी बिबट बघितल्याचा दावा केलाय.. काही दिवसापूर्वी या परिसर लगतच भांडेवाडी कचरा डेपोजवळच्या परिसरात एका घरात बिबट घुसला होता त्यानंतर त्याला रेस्क्यू करण्यात आले होते... त्यानंतर आज पारडी परिसरात बीबट घुसल्याची वार्ता आल्यानंतर एकच खळबळ उडाली... नाका क्रमांक पाच लगतच्या परिसरात बीबट असल्याच्या चर्चा समोर आल्यानंतर वन विभागाने हा संपूर्ण परिसर पिंजून काढायला आहे... मात्र अजून पर्यंत त्यांना बिबट आढळून आलेला नाही... दरम्यान वन विभागाची शोध मोहीम मात्र सुरूच आहे... दुसरीकडे परिसरातील नागरिक मात्र दहशतीत आहेत... तिथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 08, 2025 12:51:280
Report
JMJAVED MULANI
FollowDec 08, 2025 11:51:26115
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 08, 2025 11:46:36116
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 08, 2025 11:41:14188
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 08, 2025 11:39:21132
Report
AKAMAR KANE
FollowDec 08, 2025 11:05:14135
Report
AKAMAR KANE
FollowDec 08, 2025 10:52:4997
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 08, 2025 10:20:0988
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 08, 2025 10:10:48158
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 08, 2025 10:04:56135
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 08, 2025 10:02:13174
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 08, 2025 10:01:37190
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 08, 2025 09:47:37149
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 08, 2025 09:33:25114
Report