Back
कर्जमाफी की मांग तेज, किसान नाराज; सरकार के कदमों पर सवाल
AKAMAR KANE
Oct 28, 2025 07:34:02
Nagpur, Maharashtra
नागपूर
अनिल देशमुख, माजी गृहमंत्री, नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष
(on बचू कडू आंदोलन)
--बच्चू कडू यांच आंदोलन होत आहे, शेतकरी अडचणीत आहे, यात निवडणुकी दरम्यान प्रचारात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते, सरकार आल्यास सातबारा कोरा करू असे ठासून सांगितले होते...
आज भाजपचे सरकार है, मुख्यमंत्री है, आत कर्जमाफी करावे
सोयाबीन सरकारी भाव आहे तो आहे 5 हजार रुपये सरकारी भाव असतांना 3200 चे भावाने खरेदी करत आहे, हमीभाव पेक्षा 2 हजाराचा तोटा आहे, यात कापूस बाजारात येत आहे, यात चुकीच्या धोरणाने कापूस परदेशातून भारतात येत आहे, आयात करत 11 टक्के वरून 0 टक्के केला... त्यामुळे भारतात भाव पडणार, धनाची परिस्थिती तशीच आहे, सरकारचे लक्ष नाही, शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे,
आकडे फुगवण्यात आले आहे, शेतकरी मागण्यासाठी मच्छीमार असो, किंवा मेंढपाळ असो
On वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट
चौकशी लागली कीं नाही, याबद्दल संपूर्ण माहिती होऊ द्या...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowOct 28, 2025 10:19:141
Report
AKAMAR KANE
FollowOct 28, 2025 10:18:011
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 28, 2025 10:17:500
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 28, 2025 10:17:290
Report
ABATISH BHOIR
FollowOct 28, 2025 10:17:080
Report
SKShubham Koli
FollowOct 28, 2025 10:00:550
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 28, 2025 09:57:220
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 28, 2025 09:56:310
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 28, 2025 09:31:270
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 28, 2025 09:30:320
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 28, 2025 08:49:541
Report
SNSWATI NAIK
FollowOct 28, 2025 08:49:272
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 28, 2025 08:37:370
Report
KJKunal Jamdade
FollowOct 28, 2025 08:16:330
Report
SKShubham Koli
FollowOct 28, 2025 07:57:593
Report
