Back
महाराष्ट्र की सियासत तेज, उद्धव-राज ठाकरे मोर्चे से विपक्ष मजबूत?
APAMOL PEDNEKAR
Oct 21, 2025 06:18:22
Mumbai, Maharashtra
संजय राऊत ऑन शरद पवार विधान राजकारणामध्ये तुम्ही किती एकमेकांवरचे टीका केली तरीही संकटकाळी सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला जात असत ज्या अर्थी पवारांनी हे सांगितला आहे त्या अर्थी गेला अनेक वर्षात अशा काही घटना आणि घडामोडी घडलेल्या आहेत त्याचं सारांश त्यांनी सांगितलं नरेंद्र मोदी यांना ज्या दोन प्रमुख लोकांनी मदत केली नरेंद्र मोदी आणि अमित शह ते शरद पवार आणि हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे माझ्या पुस्तकातही लिहिले आहे आणि हे वारंवार झाले आहे राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राने या नेत्याने मदत केली पण या मदतीचे पान कसे पडले हे सुद्धा आपण पाहिले त्यांचा देशाचा कृषिमंत्री म्हणून असलेला अनुभव त्यांचा संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम आणि त्याचा अनुभव आणि आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या संबंध अभ्यास याचा उपयोग शेवटी सरकारच्या केंद्रातल्या लोकांना करून घ्यावा लागतो ही परंपरा आहे पण एरवी राजकारणामध्ये जी कल्पे करणारे तेव्हा हे विसरतात आपण या माणसावर आणि नेत्या वर्गाची कल्पे केली ठीक आहे देश आहे आपला 27 तारीख उद्धव ठाकरे मेळावा मुंबईचा महाराष्ट्र ढवळून काढणार काही लोक भ्रष्टाचार आणि पैशाचा अतिरेकी वापर करून महाराष्ट्र आपल्या हातात ठेवू इच्छित आहात माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज ठाकरे असतील आम्ही महाराष्ट्र विचाराने आणि संघटनात्मक बांधणीतून माध्यमातून ढवळून काढणार आहोत मोर्चा तर आहेत सर्व पक्ष त्या सर्व पक्ष मोर्चामध्ये अर्थात मोठा योगदान शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असणार तो मोर्चा विराट होईल पण उद्याच्या महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने तळागाळातला शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख कार्यकर्ता गटप्रमुख यादी प्रमुख या सगळ्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि जमिनीवर घट्ट उभं राहणं हा जो हल्ला चालू आहे पैशाचा भ्रष्टाचाराचा यंत्रणेचा गैरवापर त्या विरुद्ध कार्यकर्ता ठामपणे लढतो म्हणून माननीय उद्धवजींनी उपशाखाप्रमुखांचा मेळावा मुंबईत हा 27 तारखेला घेण्याचा ठरवला आहे चार दिवसापूर्वी श्री राज ठाकरे यांनी मतदार यादी प्रमुख यांना त्यांच्या मेळावा साठी दोन पक्ष एकत्र येऊन कार्यकर्ते ताकद दिली महायुती नेते नेटिव्ह सेट महायुतीला कोणी नेते आहेत का पण या माहितीचा महाराष्ट्रात विजय झालेला नसून मत चोरीच्या माध्यमातून घोटाळ्याच्या माध्यमातून पैसाच्या माध्यमातून हा विजय प्राप्त केला आणि निगेटिव्ह सेट करना हा एक राजकीय भाग आहे तुम्ही काय केले इतके वर्ष नरेंद्र मोदी अमित शहा काय करत आहेत देवेंद्र फडणवीस काय करत आहेत लोकांपर्यंत विचार पोहोचवण्यासाठी त्या दृष्टीने आखणी योजना बांधली करावी लागते तुमच्या भ्रष्टाचारा संदर्भात तुम्ही ज्या पद्धतीने निवडणुका जिंका झाला हा त्यासंदर्भात लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही त्या भाषेमध्ये निरेटिव्ह सेट करावा लागतो निगेटिव्ह फेक नसतो जी योजना आहे ती अमलात आणण्याचं काम भाजपने केलं फेक निरेटिव्ह राहुल गांधी विषयी उद्धव ठाकरे साहेब विषयी राज ठाकरे विषयी काँग्रेसचे पुढारी विषयी हे भारतीय जनता पक्षाच्या आयटीसी ने काम केले आहे आम्ही नाही तुम्ही मतदार यादीत घोटाळे केले की नाही हे आम्ही पुरावे सहित समोर आणले तुमच्याकडे उत्तर नाही आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत आहोत निवडणूक आयोगाने प्रश्न विचारल्यावर निवडणuke आयोगाने आम्हाला उत्तर द्यायला हवे निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाच्या लोकांना वकील म्हणून नेमले आहे का नेमला असेल तर त्यांनी सांगावं आम्ही निवडणूक आयोगाचे वकील आहोत निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे हातात हात घालून काम करतात त्यांचे पार्टनरशिप आहे आणि त्या पार्टनरशिप मधून विधानसभेचा विजय त्यांनी मिळवला हे स्पष्ट आहे ऑन 96 लाख बोगस मतदार आतापर्यंत आम्ही हजारो नाव दुबार नावासमोर आणली हा प्रश्न त्यांनी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना विचारलं पाहिजे ऐरोली मध्ये आणि बेलापूर मध्ये मिळून साधारण 70 हजार दुबार आहे आणि ही पैसे खाऊन अधिकाऱ्याने टाकले असं सातारा पक्षाचे आमदार म्हणत आहेत नाशिक मध्ये तीन लाख 53 हजार मतं आम्ही बाहेर काढली डुबलीकेट बोगस स्थलांतरित सत्ताधाऱ्यांना अक्कल आहे बकवास लोक का पैठण मध्ये विलास भुमरे हा सत्ताधारी पक्षाचा आमदार तो सांगतो मी 20000 मतं बाहेरून आणली आणि मतदार करून घेतलं त्याच्या कानातले पडदे फाटले आहेत का त्यानंतर बुलढाण्याचे आमदार शिंदे गटाचे गायकवाड म्हणून बुलढाणा मध्ये एक लाख बोगस आणि डुप्लिकेट मत आहेत हे संजय गायकवाड सांगत आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये या लोकांनी मतदान केल्यामुळे शिंदे गटाचे खासदार प्रताप जाधव जिंकून आले हे संजय गायकवाड सांगत आहेत आम्ही सांगत आहे का हा जो प्रश्न आहे तुम्ही तुमच्या आमदारांना विचारा मुस्लिम या देशातला मतदान नाही का मग नरेंद्र मोदी यांनी कायदा करावा आम्हाला मतदान जे करणार आहे त्यांनाच आम्ही मतदानाचा अधिकार देऊ या देशांमध्ये हिंदू मुसलमान पारसी शीख जैन ख्रिश्चन हे मतदार आहेत फक्त भारतीय जनता पक्षाला मतदार करतात तेच मतदार हा जर तुम्हाला अजेंडा सेट करायचा असेल तर तुम्ही तसं पार्लमेंटला बिल घेऊन या आम्ही चर्चा करू अजित पवार यांच्यासमोर झाड की मुली भारतीय जनता पक्षामध्ये संदर्भात एक फार मोठी मान आहे अशी कोई सगा नाही जिसने बीजेपी ने ठगा नाही अशी कोई सगा नाही जिसको बीजेपी ने ठगा नहीं अजित पवार यांचे समोर झाड की मुली ऑन सोलापूर सरकारचे निष्क्रियता आहे सरकार उदासीनता आहे सरकारचं जे म्हणत आहे देवेंद्र फडणवीस जे मला तयार वारंवार पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहून त्यांना काही कमी पडू देणार नाही आहो लाईट आणि पाणी तर द्या दिग्दर्शक महेश कोठारी विधान नक्की मराठी आहेत ना ते मला शंका वाटते ते कोणत्याही पक्षाचे असू द्या प्रत्येकाला मताचा अधिकार आहे पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपचे लोकांनी बघितले नाही तात्या विंचू चावेल तुम्हाला असं बोलत तर तात्या विंचू मराठी माणूस होता रात्री चावा घेईल आणि गळा दाबेल एकनाथ शिंदे विधान अजिबात निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती कोणी केली नाही निवडणुका याद्या दुरुस्त करा यादी मुलीत घोटाळा दुरुस्त करा एकनाथ शिंदे यांनी पैसा टाकला आहे निवडणूक यादी बिघडवण्यासाठी तोच साफ करा हीच मागणी आहे आणि ती योग्य मागणी आहे त्यांनी भाऊबंदकी नाटक परत एकदा पाहिले पाहिजे त्यांनी काल नाटकाचा उल्लेख केला ती स्क्रिप्ट त्याने वाचले पाहिजे मग त्यांना कळेल भाऊ बंदगी म्हणजे काय असतं आणि मनोमिलन म्हणजे काय असतं पेशव्यांनी जी तलवार गाजवली बाजीराव पेशव्यांनी ते मतदार यादीमध्ये घोटाळे करून त्यांनी राज्य आणलं नाही त्यांनी शौर्याने मर्दानगीने राज्य आणलं अटकेपार झेंडे लावले ते दिल्लीचे तळवे चाटून नाही लावले बाजीराव पेशवे हा दिल्लीचा गुलाम नव्हता बाजीराव पेशी आणि अफगाणिस्तान गांधार अटकेपार झेंडे लावले ते तलवारीच्या आणि स्वाभिमानाच्या ताकदीवर लावले हे भाऊबंदकीचे उदाहरण देणारे याने समजून घेतलं पाहिजे बाजीराव आला दिल्लीचा तक्ता घाबरत होता कारण भाऊबंदकी घेतला बाजीराव एकनाथ शिंदे प्रमाणे लाचार नव्हता ऑन 1 नोव्हेंबर मोर्चा ज्या अर्थी इतका प्रचंड मोर्चाची घोषणा आम्ही केली त्याअर्थी नक्की त्या संदर्भात तयारीशी पूर्वतयारीच्या बैठका सुरू आहेत
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowOct 21, 2025 17:00:330
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 21, 2025 17:00:140
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 21, 2025 16:46:105
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 21, 2025 16:15:133
Report
ABATISH BHOIR
FollowOct 21, 2025 14:47:342
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 21, 2025 14:45:340
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 21, 2025 14:17:441
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 21, 2025 13:47:084
Report
SNSWATI NAIK
FollowOct 21, 2025 13:22:05Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात.
विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस.
लक्ष्मी पूजनालाच वरुण राजाचे आगमन.
अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची उडाली तारांबळ.
3
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 21, 2025 13:21:511
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 21, 2025 13:06:594
Report
KJKunal Jamdade
FollowOct 21, 2025 13:06:493
Report
MDMahendra Dubey
FollowOct 21, 2025 13:02:400
Report
MDMahendra Dubey
FollowOct 21, 2025 13:02:230
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 21, 2025 12:53:552
Report