Back
_shivraj patil-chakurkars adnidan: ritesh deshmukh shares emotional post
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 13, 2025 13:04:29
Latur, Maharashtra
शिवराज पाटील-चाकूरकरांच्या निधनानंतर अभिनेता रितेश देशमुखची भावुक पोस्ट.... लोकसभेचे सभापती, पंजाबचे राज्यपाल, केंद्रीय गृहमंत्री, राज्य विधानसभेचे अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषविलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर यांचे वृद्धापकाळानं निधन झाले.वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. तर अभिनेता रितेश देशमुख यानं देखील शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
काय म्हटलं आहे रितेशनं त्याच्या पोस्टमध्ये?
श्री शिवराज पाटील साहेब यांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकून मन अत्यंत दुःखी व वेदनादायी झाले आहे. ते एक दूरदर्शी राजकारणी होते - काँग्रेस पक्षातील एक अत्युच्च व प्रभावी नेतृत्व.
माझ्या जडणघडणीच्या काळात त्यांना जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या वर्तनातील शुद्धता, व्यक्तिमत्त्वातील सन्मान आणि अपार विद्वत्ता उल्लेखनीय होती. त्यांची नम्रता त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकावर कायमची छाप सोडणारी होती.त्यांच्या कुटुंबीयांना व आप्तेष्टांना माझ्या मनःपूर्वक संवेदना.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MKManoj Kulkarni
FollowDec 13, 2025 16:30:280
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 13, 2025 16:15:380
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 13, 2025 15:31:040
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 13, 2025 14:01:000
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 13, 2025 14:00:450
Report
AKAMAR KANE
FollowDec 13, 2025 13:46:340
Report
AKAMAR KANE
FollowDec 13, 2025 13:04:070
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 13, 2025 12:47:360
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 13, 2025 11:11:100
Report
SNSWATI NAIK
FollowDec 13, 2025 11:10:48Navi Mumbai, Maharashtra:घणसोली में सड़क पर एक पुरुष ने नाबालिग लड़की का हाथ पकड़ा; परिजनों ने पकड़कर उसे पुलिस के हवाले किया
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 13, 2025 11:05:130
Report
SNSWATI NAIK
FollowDec 13, 2025 10:52:200
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 13, 2025 10:48:140
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 13, 2025 10:47:570
Report