Back
कागल नगरपालिका चुनाव: हसन मुश्रीफ के विरुद्ध घाटगे-शिंदे गुट का नया समीकरण
PNPratap Naik1
Nov 16, 2025 01:15:44
Kolhapur, Maharashtra
राज्यात नगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर अनेक नवनवे राजकीय समीकरणे पाहायला मिळत आहे.. असंच नव समीकरण राजकीय विद्यापीठ म्हणून परिचित असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने उदयास येत असताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षापासून कागल नगरपरिषदेमध्ये मंत्री हसन मुश्रीफ याचे निर्विवाद वर्चस्व आहे. हे वर्चस्व रोखण्यासाठी हसन मुश्रीफ याचे कट्टर राजकीय विरोधक शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजीतसिंह घाटगे आणि शिंदे गटाचे नेते माजी खासदार संजय मंडलिक याचे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या संदर्भात दोन्ही नेत्याची प्राथमिक बैठक झाली असल्याचे माहिती समोर येत आहे. समरजीतसिंह घाटगे आणि संजय मंडलिक हे कागल नगरपरिषद निवडणूक निमित्ताने एकत्र आले तर कागल बरोबरच मुरगूड नगर परिषदेमध्ये हसन मुश्रीफ याच्या समोर तगडे आव्हान उभं राहू शकत.. त्यामुळे कागल मधील या नव्या समीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे... समरजीत घाटगे असो वा शिंदे गटाचे नेते संजय मंडलिक असो या दोघांनी या संदर्भात अधिकृत कोणतेही भूमिका जाहीर केलेली नाही. पण या दोघांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचं खात्रीशीर सांगितले जात आहे. त्यामुळे राजकीय विद्यापीठ असणाऱ्या कागल नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने नेमक्या काय राजकीय हालचाली होतात याची उत्कंठा लागून राहिली आहे.. कारण 2016 च्या नगर परिषद निवडणुकीमध्ये माजी खासदार संजय मंडलिक यांनी हसन मुश्रीफ यांची साथ दिल्याने कागल नगरपरिषदे मध्ये हसन मुश्रीफ यांचे पारडे जड झाले होते.
150
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 16, 2025 03:48:2251
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 03:48:09101
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 16, 2025 03:47:5559
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 16, 2025 03:47:22116
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 16, 2025 03:46:5733
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 16, 2025 03:46:33112
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 16, 2025 03:46:2149
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 16, 2025 03:30:53133
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 16, 2025 03:30:34148
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 16, 2025 03:18:45107
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 16, 2025 03:18:37171
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 16, 2025 03:04:01171
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 16, 2025 03:02:55142
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 16, 2025 03:02:12137
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 16, 2025 03:01:56107
Report