Back
चंदगड-गडहिंग्लज में महायुती बनाम विपक्ष, भाजपा की एकाकी रणनीति
PNPratap Naik1
Nov 15, 2025 13:01:58
Kolhapur, Maharashtra
Anc:- कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतच कुरघोडी आणि शह–काटशहाचं राजकारण समोर येत आहे. चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर भाजपने गडहिंग्लज नगरपरिषदेत हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीला एकाकी पाडण्यासाठी व्यूहरचना भाजपने आखली आहे.
चंदगड नगरपंचायतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
चंदगडमध्ये भाजपला एकाकी पाडण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न
चंदगडमधील या भूमिकेनंतर भाजप नाराज
गडहिंग्लज नगरपरिषदेत जनता दल ,जनसुराज्य पक्ष आणि भाजप एकत्र
गडहिंग्लज मध्ये हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीला एकाकी पाडण्याचा भाजपचा प्रयत्न
VO 1 :- नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या निमित्ताने महायुतीतच शह–काटशहाची चढाओढ सुरू आहे.. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपंचायतीत भाजपला एकाकी पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शरद पवार गटाशी हातमिळवणी करून आघाडी केली. पण राष्ट्रवादीची ही भूमिका भाजपला रुचली नाही. याबात चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर, आता गडहिंग्लज नगरपरिषद निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचे ‘उट्टे काढत’, जनता दल, आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षासोबत हातमिळवणी केली आहे. या एकत्रिकरणाचा उद्देश एकच गडहिंग्लजमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांना रोखणं. मात्र भाजप नेते याबाबत सावध भूमिका मांडत आहेत.
Byte:- धनंजय महाडिक, राज्यसभा खासदार
VO 2 :- गडहिंग्लज नगरपरिषद ही कागल विधानसभा मतदारसंघाचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे ही निवडणूक हसन मुश्रीफ यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे.अशातच युतीत असणाऱ्या भाजपने जनता दलासोबत हातमिळवणी करत राजकीय समीकरणे बदलली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 13 नगरपंचायती आहेत. आणि या पैकी बहुतांश ठिकाणी युती विरुद्ध युती असेच चित्र दिसत असले तरी महायुती मात्र अनेक ठिकाणी एकत्रित निवडणुकीला सामोरे जात असताना दिसत आहे. त्यामुळेच येत्या निवडणुका अत्यंत रोचक होण्याची चिन्हे आहेत.
188
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowNov 15, 2025 15:06:280
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 15, 2025 15:00:310
Report
PNPratap Naik1
FollowNov 15, 2025 15:00:160
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 15, 2025 14:50:410
Report
PNPratap Naik1
FollowNov 15, 2025 14:33:4953
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 15, 2025 14:21:09114
Report
PNPratap Naik1
FollowNov 15, 2025 14:19:35151
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 15, 2025 14:01:16163
Report
ABATISH BHOIR
FollowNov 15, 2025 13:48:06183
Report
UPUmesh Parab
FollowNov 15, 2025 13:46:24141
Report
KJKunal Jamdade
FollowNov 15, 2025 13:19:2287
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 15, 2025 13:17:03134
Report
KJKunal Jamdade
FollowNov 15, 2025 12:47:5475
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 15, 2025 12:36:01112
Report