Back
चंद्रपूर मनपा महापौर विवाद शांत, सपकाळ के साथ संवाद से फार्मूला तय
AAASHISH AMBADE
Jan 22, 2026 05:00:58
Chandrapur, Maharashtra
अँकर:-- चंद्रपूर शहर मनपात निवडणुकीनंतर सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस पक्षात महापौर पदावरून वडेट्टीवार आणि धानोरकर गटातील युद्ध गेले काही दिवस अनुभवले जात आहे. दोन्ही गटांनी एकमेकांचे नगरसेवक उचलून नेत अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. अशा स्थितीत केवळ माध्यमांपुढे काँग्रेस पक्षातील वादाचे जाहीर प्रदर्शन होत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मदतीने हा वाद तुर्तास शमला असल्याचे पुढे आले आहे. काल रात्री उशिरा हर्षवर्धन सपकाळ आणि हा विजय वडेट्टीवार यांच्यात संवाद झाल्याची माहिती असून यासंदर्भात खा. धानोरकर यांनाही सबुरीने घेण्याचा निरोप देण्यात आला आहे. सध्या तरी दोन्ही गटांची एकमेकांविरोधात नाराजी कायम असून तलवारी मात्र म्यान झाल्या आहेत. या संवादातून नक्की फार्मूला काय निघाला हे मात्र कोडे असले तरी ज्या गटाचा महापौर असेल त्याच्या दुसऱ्या गटाला स्थायी समिती तर मदत करणाऱ्या पक्षाला उपमहापौरपद दिले जाण्याची चर्चा आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowJan 22, 2026 07:33:160
Report
GMGANESH MOHALE
FollowJan 22, 2026 07:19:360
Report
SKSACHIN KASABE
FollowJan 22, 2026 06:46:030
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 22, 2026 06:34:560
Report
MKManoj Kulkarni
FollowJan 22, 2026 06:31:550
Report
PNPratap Naik1
FollowJan 22, 2026 06:00:490
Report
GMGANESH MOHALE
FollowJan 22, 2026 05:46:090
Report
AKAMAR KANE
FollowJan 22, 2026 05:45:450
Report
MKManoj Kulkarni
FollowJan 22, 2026 05:36:400
Report
AAASHISH AMBADE
FollowJan 22, 2026 05:36:010
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJan 22, 2026 05:35:400
Report
GMGANESH MOHALE
FollowJan 22, 2026 05:35:180
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 22, 2026 05:34:420
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 22, 2026 05:33:310
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJan 22, 2026 05:32:070
Report