Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001
भुजबळ और पवार के बीच तकरार: मराठा आरक्षण पर नया मोड़
VKVISHAL KAROLE
Oct 08, 2025 07:00:32
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
जरांगे पीसी पॉइंटर भुजबळ बावचाळला आहे, मराठ्यांना आता तो शत्रू समाजतोय, मराठ्यांचा वाटोळं करण्यासाठी तो काम करतोय, आता त्याला महत्व देणार नाही, तो हतबल झालं आहे , त्याला वेड लागू शकते मी पितो तर तू पण ये प्यायला माझ्या सोबत, काहीही बोलते, म्हातारा येड्या सारख करतोय मराठे आणि छोट्या छोट्या जाती संबंध खराब करण्याचे पाप भुजबळ करतोय, आमच्या जीआर मूळ तो पिसाळलेल्या कुत्र्या सारखा झालाय, पूरते पागल झाला आहे फक्त आम्हाला धोका बसला तर सरकार वर आम्ही घसरणार आज मी सुट्टी घेतोय, मला भेटायला रोज येऊ नाका शनिवार रविवार या फक्त, तो महत्व द्यायचा लायकीचा राहिला नाही, इतक्या नीच विचारांचा आहे तो असला माणूस कुठल्याच जातीत जन्मू नये.. विनाकारण मराठ्यांच्या विरोधात टोळी निर्मान केलीय.. त्यामुळं मराठ्यांना आरक्षण साठी लढावे लागणार आहे शेती तर अडचणीत आली तर पगार वाचवेल, नोकरी वाचवेल म्हणून आपल्याला आरक्षण ची गरज आहे 2029 ला मराठा आरक्षण विरोधी नेते आठवणीने पाडायचे लातूर बोगस आत्महत्या ; कुणाच्या भावनेशी आम्ही खेळत नाही कोण काय डाव खेळेल कठीण आहे, मी समर्थन करत नाही मात्र इतक्या खालच्या थरावर गेले सगळे, आत्महायातय असल्या तरी खोट्या दाखवायचा, कुणबी प्रमाणपत्रात खाडाखोड आहे म्हणतात, अधिकाऱ्यांवर दडपण आणले जाते... खरे आणि खोटे हे कोण ठरवणार, पोलिसांचा तपास दबाव पोटी असू शकतात.. याला काहो ओबीसी नेते मुद्दाम करताय असे दिसते, खास भुजबळ करतो... अजित दादा काहीही म्हटले तरी सगळे त्याचेच आहे अजित दादा सावध व्हा, आधी ही सांगितले आता ही सांगतो, अजित पवार भुजबळ नाराजी खूप मोठं षडयंत्र यांनी रचले आहे, अजित दादांचा पक्ष बदनाम होणार का, बोलणारे सगळे त्यांचेच आहे परळी टोळी आहे, मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही अजित पावर संपवायचा असे हे षडयंत्र आहे... अजित दादा च गोड बोलून काम सुरू आहे... दोन्ही पवार ( काका पुतण्या ) त्यांना म्हटले आम्ही अरक्षन दिले मराठ्यांना तू गप्प बसा तर हे गप्प बसणार नाही का.. हे मोकळे सोडतात म्हणून हे सुरुय... दोन्ही पवारांना ओबीसी मराठा दोन्ही पाहिजे तर थेट बोला ना, भुजबळ सारखे छप्पन आले तरी यांची जिरवेल... डोकड्या सारखे दिसतात हे नेते तू आदेश द्यायला कोण आहे कलेक्टर आहे का कोण आहे, लै वळवळ करतो तू.. ( भुजबळ ) जे लै वटवट करतात यांचा बुडबुडा फोडावा लागेल मराठा नेत्यांनी या साठी एकत्र यावे... काही ओबीसी चे लोक मराठ्यांना टार्गेट करताय, अधिकारी टार्गेट करताय, कारण नसताना निलंबित करताय वडेट्टीवार तुम्ही गोलाई देवीचे पुजारी होते का, पाहिले गुटगुटीत दिसत होता गोट्या आता पिसाळलेल्या कुत्र्या सारखे झाले.. त्यांच्यात स्पर्धा आहे नेता कोण याची... पिवर येडे झाले ते... भुजबळ यांनी नक्कल केलीय पाटलांनी Beed सभा बाबत : जातीयवाद करेल, दंगल करवून आणेल, पुन्हा घडवून आणले जाइल, हे सगळं परळी ची टोळी घडवून आणत आहे तू औरंगजेब होऊन इथेच मर पण तुझं स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Oct 08, 2025 09:18:33
Akola, Maharashtra:Anchor removed: सध्या सणासुदीचे दिवस सुरू असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर किरकोळ व्यापाऱ्यांनी फेरी लावून व्यापार सुरू केला आहे. मात्र या व्यापाऱ्यांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वारंवार रिक्षाचालक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना अडथळा निर्माण न करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. दरम्यान, अकोला महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान एक नाट्यमय प्रसंग घडला. अतिक्रमण हटविण्यासाठी आलेल्या पथकासोबत असलेल्या पोलिस अधिकारीन्ंनं सोबत एका दुकानदाराचा वाद झाला. पोलिस मारहाण करण्याची भाषा करीत असल्याचा आरोप करीत संतप्त दुकानदाराने कपडे काढून निषेध नोंदवला. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अतिक्रमण मोहिमेदरम्यान झालेल्या या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 08, 2025 09:17:54
Latur, Maharashtra:लातूर जिले में आरक्षण के लिए आत्महत्याओं ने राज्य को हिलाकर रख दिया था. सुसाइड नोट्स — यानी चिट्ठियाँ — पाए गए, और समाज की भावनाएं भड़क उठी हैं. पर पुलिस के जांच में सामने आया सत्य धक्का देने वाला है. चिट्ठियाँ आत्महत्या करने वालों द्वारा नहीं, बल्कि अन्य लोगों ने लिखवाई थीं! इस मामले में संबंधित व्यक्तियों के हाथ चिट्ठी लिखवाने वालों पर पांच लोगों के ऊपर अपराध दर्ज किया गया है. अहमदपूर तालुक्यात शिंदगि में 26 अगस्त को एक ने आत्महत्या करने का प्रयास किया. निलंगा तालुक्यात दादगी में 13 सितम्बर को एक की इलेक्ट्रिक शेगड़ी के करंट से मौत हो गई. अगले दिन चाकूर तालुक्यात हणमंतवाड़ी तांडा में विद्युत पंप का शॉक लगने से एक व्यक्ति मौत के मुख में था. इसके बाद आरक्षण के लिए आत्महत्या कराए जाने का दावा किया गया ताकि सरकारी नौकरी मिले और जल्दी आरक्षण मिले, ऐसी मांग सामने आई. जांच के बाद शिंदगी प्रकरण की चिट्ठी चुलत भाऊ संभाजी ऊर्फ धनाजी भिवाजी मुळे ने लिखवाई, दादगी प्रकरण की चिट्ठी माधव रामराव पिटले की, और चाकूर प्रकरण की चिट्ठी शिवाजी फत्तू जाधव ने नरेंद्र विठ्ठल जक्कलवाड व तानाजी मधुकर जाधव के साथ मिलकर नरेंद्र जक्कलवाड से लिखवाई. चिट्ठी लिखवाने वाले संभाजी मुळे पर अहमदपूर पुलिस थाना में अपराध दर्ज हुआ, माधव पिटले पर निलंगा पुलिस थाना में, और शिवाजी जाधव, नरेंद्र जक्कलवाड, तानाजी जाधव के विरुद्ध चाकूर पुलिस में अपराध दर्ज हुआ. अन्य सभी घटनाओं में चिट्ठियाँ और कथित हस्ताक्षर मुख्य शासकीय दस्तावेज परीक्षक को भेजे गए ताकि हस्ताक्षर मिलान हो सके. तीनों प्रकरणों में चिट्ठी व हस्ताक्षर मिलान से सत्यता सामने आई. जिला 조사 में सभी आत्महत्याओं के कारणों की गहराई से जाँच की जाएगी. आरक्षण के लिए जीवन देने वालों की वेदना सच है, पर इसका लाभ उठाकर कुछ लोगों ने स्वार्थ साधना शुरू कर दिया है; यह समाज के लिए एक चौंकाने वाला सवाल है.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 08, 2025 09:04:07
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संभाजी नगरच्या सिल्लोड तालुक्यतील उंडणगाव परिसरात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे संसार उघडे पडले, जनावरांचा चारा नाहीसा झाला, उभं पीक मातीमोल झालं, घरांची पडझड झाली;मात्र या संकटानंतरही बँकेच्या कर्ज वसुलीच्या नोटिसा मात्र थांबल्या नाहीत. राष्ट्रीयीकृत बँक ऑफ बडोदा, उंडणगाव शाखेकडून शेतकऱ्याला कर्ज वसुलीसाठी कोर्टाच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. उंडणगाव येथील शेतकरी कन्हैया दगडू बसैये यांनी बँक ऑफ बडोदाकडून पीककर्ज आणि शेती विकासासाठी ४ लाख २८ हजार रुपयांचे कर्ज घेतलं होतं; सततचा दुष्काळ आणि यंदाच्या पावसाच्या प्रलयात उद्ध्वस्त झालेल्या पिकांमुळे त्यांच्या हाती काहीच उरलं नाही. मका हातची गेली. त्यामुळे कर्जपरतफेड करणे त्यांना कठीण झाले. अशात त्यांना बैंक ऑफ बडोदाने तालुका त्यावरील व्याज व अन्य खर्च बाबत नोटीस पाठवली आहे..
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 08, 2025 08:35:37
Pandharpur, Maharashtra:दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनबाई देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्ष सोडणाऱ्यांना कडक शब्दात फटकारले, आम्ही कशालाही टक्कर द्यायला तयार आहे. सांगोला तालुक्यात भाजप कडून शेकापला सुरुंग लावण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी कामगार पक्षातील काही ठेकदार असलेल्या मंडळींनी सत्ता असताना पक्षाचा फायदा घेऊन आपला स्वार्थ साधला आता हीच मंडळी पक्ष सोडून चालली आहेत. अशा मंडळींनी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नाव ही घेऊ नये आणि त्यांचा फोटो सुद्धा वापरू नये. जी परिस्थिती येईल त्याला टक्कर द्यायला आम्ही तयार आहे. असा इशारा देऊन कडक शब्दात रतनबाई देशमुख यांनी फटकारले आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Oct 08, 2025 07:50:09
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 08, 2025 07:49:35
Pune, Maharashtra:मावळातील देहूरोडमध्ये मेंढपाळ महिलेला बेदम मारहाण. लष्कराच्या मैदानात मेंढ्या चारत असताना किरकोळ वादातून तरुणाने महिलेला लाथा-बुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मारहाण झालेल्या महिलेचं नाव अनाबाई राहुल पांडुळे, तर आरोपीचं नाव लक्ष्मण गुरु असं आहे. अनाबाई दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देहूरोडमधील दत्त मंदिर परिसरातील लष्करी मैदानात आपल्या मेंढ्या चारत होत्या. त्याच वेळी आरोपी लक्ष्मण गुरूनं “तुमच्या मेंढ्या इथून काढा, त्या मूत्रविसर्जन करतात आणि आमच्या म्हशी चारा खात नाहीत” असं म्हणत वाद सुरू केला.अनाबाई यांनी “ही जागा तुमच्या मालकीची आहे का?” असा प्रश्न विचारताच आरोपीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. काठीने मारहाण करत त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झालं, तसेच लाथा-बुक्क्यांनी त्यांच्या पायावरही जबर मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर देहूरोड पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी लक्ष्मण गुरूला अटक केली आहे. ही घटना तीन दिवसांपूर्वीची असून, परिसरात या घटनेमुळे संतापाचे वातावरण आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 08, 2025 07:34:10
Solapur, Maharashtra:सोलापुर की समर्थ सहकारी बैंक पर RBI ने आर्थिक प्रतिबंध लगाए। RBI ने सोलापुर स्थित समर्थ सहकारी बैंक पर कठोर आर्थिक प्रतिबंध लागू किए। 7 अक्टूबर 2025 से ये प्रतिबंध लागू होंगे, बैंक की आर्थिक स्थिति को देखते हुए निर्णय लिया गया। समर्थ सहकारी बैंक नेDepositors के हितों की सुरक्षा का काम सही तरह से नहीं किया; संचालक मंडल सक्षम नहीं रहा। बैंक नई ऋण, निवेश या जमा स्वीकार नहीं कर पाएगी। ठेवीदार अपने खाते से पैसे नहीं निकाल पाएंगे; केवल वेतन, बिजली बिल, किराये जैसे आवश्यक खर्च जारी रहने की अनुमति होगी। समर्थ बैंक की देगाव रोड शाखा में खातेदारों में भारी हंगामा हुआ। RBI ने स्पष्ट किया कि बैंक का लाइसेंस रद्द नहीं हुआ है, बल्कि नियंत्रण में रहेगा। समर्थ बैंक के प्रशासन ने कहा कि व्यवहार अभी रोक-टोक के साथ चल रहा है और बैंक फिर से प्रगति करेगा।
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 08, 2025 07:31:52
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची तात्काळ दखल घेत भरपाई मिळावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने संभाजी नागरात निदर्शने करण्यात येत आह ..अंबादास दानवे यांच्यासह माजी खासदार चंद्रकांत खैरे हे देखील या निदर्शने आंदोलनांमध्ये सहभागी झाले. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी,संपूर्ण कर्जमाफी करावी यासही इतर मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले... राज्यात सगळीकडे आम्ही आंदोलन केले, शेतकऱ्याला 50 हजार हेक्टर मदत मिळाली पाहिजे आमची मागणी आहे सरकारचे पॅकेज फसवे आहे, जे काही सांगितले ते सगळं खोटे आहे, सरकारचा वाटा यात 6500 कोटीचा आहे, बाकी सगळं एन डी आर एफ च्या निकषात आहे, सरकारने जाहीर केलेले जर ही रक्कम वाटायची ठरवली 68 लाख हेक्टर नुकसान ला तर हजार बाराशे सुद्धा एकरी मदत मिळणार नाही.. आम्ही यापुढे आंदोलन तीव्र करू, 11 तारखेला संभाजी नगरात मोर्चा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निघनार आहे लातूर बनावट मृत्यू पत्र : मृत्यू पत्र बनावट असेल तर कारवाई व्हावी, यातून समाजाची दिशाभूल होते आत्महत्या खऱ्या असू शकतात, पण खोट्या मृत्यू पत्र प्रकारावर कारवाई व्हावी शिवसेना चिन्हावर आज निकाल लागणार नाही सुनावणी होईल मात्र न्याय मिळावा ही अपेक्षा, या चोर भामट्यांची ही शिवसेना नाही...
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Oct 08, 2025 07:01:13
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 08, 2025 07:00:54
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Oct 08, 2025 06:31:56
Pimpri-Chinchwad, Maharashtra:ANCHO R - मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये खोकल्याच्या औषधामुळे १९ बालके दगावल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, FDA ने पुण्यात मोठी कारवाई करत रेडनेक्स फार्मसिटिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उत्पादित केलेल्या खोकल्यावरील रेसपिफ्रेश टी आर या औषधाचा मोठा साठा जप्त केला आहे. FDA कडून कंपन्यांची तपासणी बालकांच्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील खोकल्यावरील औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची कसून तपासणी सुरू केली आहे. त्याचबरोबर, मेडिकल स्टोअर्स आणि सरकारी रुग्णालयांमधून खोकल्याच्या औषधांचे नमुने देखील तपासणीसाठी गोळा केले जात आहेत, अशी माहिती अन्न आणि औषध विभागाचे सह आयुक्त गिरीश हुकरे यांनी दिली. हुकरे यांनी हे देखील स्पष्ट केले की, मध्य प्रदेशात ज्या औषधाच्या सेवनाने बालके दगावल्याचा संशय आहे, त्या औषधाचा साठा सध्या महाराष्ट्र राज्यात उपलब्ध नाही. दोन वर्षांखालील लहान मुलांना कोणत्याही प्रकारचे कफ सिरपदिले जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत असही हुकरे म्हणाले. यामुळे पालकांनी आणि डॉक्टरांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सध्या अन्न आणि औषध प्रशासनाची ही मोहीम राज्यभर सुरू असून, खोकल्याच्या औषधांच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षेवर विशेष लक्ष दिले जात आहे. BYTE- गिरीश हुकरे ( सह आयुक्त , औषध प्रशासन विभाग )
0
comment0
Report
Advertisement
Back to top