Back
जळगाव में शशिकांत शिंदे का सरकार पर खुला धमाका
WJWalmik Joshi
Sept 11, 2025 10:40:26
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB,
FEED ON 2C
SLUG- 1109ZTJALG_SHASHIKANT_SHINDE
Assigned by -
Date- 11 -09-25
File _VDO Photo
Byte -
live link...https://youtu.be/177XNdl3-3s
जळगाव
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे भाषण पॉइंटर
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून एवढे सोपा नाही.
मात्र अशा लढण्याच्या परिस्थितीत मी प्रदेशाध्यक्ष झालो पक्षात आलो हे मी माझं भाग्य समजतो.
शशिकांत शिंदे यांच्याकडून एकनाथ खडसे यांची स्तुती
एकनाथ खडसे साहेब यांचा मी आदर करतो विधानसभेत ज्यावेळी ते वेगवेगळ्या विषयांनी प्रश्न मांडतात त्यामुळे त्यांचा मला हेवा वाटतो.
उद्या आपला पक्ष सत्तेत येईल का हा आत्मविश्वास मला कार्यकर्त्यांमध्ये उभा करायचा आहे
सामान्य जनतेचा प्रचंड पाठिंबा हा आपल्या पक्षाला आहे
2029 ला आपली सत्ता येईल असा आत्मविश्वास मला आहे
लाभार्थी होते.तेवढे सगळे गेले आता मी आणि बाळासाहेब तेवढाच शिल्लक आहे, काही जाण्याच्या मागे आहेत
जे गेले ते .सत्ता आल्यानंतर त्यांना परत परत घ्यायचं नाही ही भूमिका माझी आहे
मी घ्यायची पण ठेवतो आणि द्यायची पण ठेवतो मी कोणाच्या बापाला घाबरत नाही माझ्या पाठीशी फक्त एकच नेता आहे शरद पवार साहेब
निवडणुकीत आघाडी करायची की नाही, उमेदवारी कोणाला द्यायची हे खडसे साहेब तुम्हीच ठरवा
प्रशासनाकडून किती त्रास दिला जातो महिला होत असलेल्या त्रासाचे उदाहरण देत शशिकांत शिंदे यांनी भूमिका व्यक्त केली
सत्ताधाऱ्यांना असलेल्या मस्तीमध्ये माणसाकडून दाखवायाची.
लोकशाहीमध्ये सत्तेचा वापर लोकांच्या हितासाठी करण्यापेक्षा, लोकांना दाबण्यासाठी होत आहे.
या देशात सत्तेचा वापर फक्त विरोधकांना दाबण्यासाठी आणि लोकांना अडचणीत आणण्यासाठी होत आहे
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची बैठकीत भाषणातून सरकारवर टीका
एक वेळा शरद पवार साहेबांना इडीची नोटीस आली होती.. त्यावेळी सर्व कार्यकर्ता शरद पवार साहेबांच्या पाठीशी धावून गेला आणि त्यांना एईडीची नोटीस मागे घ्यावी लागली.ही कार्यकर्त्यांची ताकद आहे
सरकारच्या माध्यमातून किती काम झाले दाखवावे किंवा दडपशाहीचे किती कामे झाली आहेत दाखवावे.
खचून जावू नका.जिद्दीने पुढे या..कोण कुठे गेले.याचा विचार करू नका.आपण काय करू शकतो याचा विचार करायला लागा.
देवकर साहेब तिकडे गेले, काम करता नव्हता कोण कोणासाठी थांबत नाही.
जळगाव जिल्ह्यात गुंडगिरी जोरात , पिस्तूल बंदुका जोरात आहे, गुंडगिरी पोसण्याचा कारखाना काही लोक जळगाव जिल्ह्यात उभा केला, याची चर्चा आहे
राज्यात प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे आम्ही अधिवेशनामध्ये आवाज होत होतो मात्र त्याकडे सरकार लक्ष देत नाही
या अडीच वर्षाच्या काळात इतका महाराष्ट्रातला पैसा लुटला. सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचं काम सुरू आहे.मोठी तारेवरची कसरत देवेंद्र फडणवीस यांना करावे लागते आहे
लोकसभेत सर्वात जास्त खासदार महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे निवडून आले,
लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेत मतंचोरीची आणि वोटिंगची मॅनेजमेंट यांनी केली
तुमच्या हिम्मत असेल तर लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक करा जे निम्मे आहेत ते सुद्धा त्यांना घरी पाठवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे
शशिकांत शिंदे यांचे सरकारला थेट आव्हान
आजपासून तयारी करा प्रत्येकाने पक्षासाठी फक्त एक तास द्यायचा आहे.
कर्जमाफी करू म्हणतात मात्र योग्य वेळी करू त्यांना त्यांची योग्य वेळ आम्ही दाखवू
जिल्ह्याजिल्हात शेतकऱ्यांचा आंदोलन उभ करून शेतकऱ्यांविरुद्ध सरकारला शेतकरीच घरी बसवतील.होतील
तुम्हाला दिसून येईल की हा लढणारा अध्यक्ष आहे वेळ पडली तर रस्त्यावर उतरला अध्यक्ष आहे हे तुम्हाला लवकरच दिसून येईल
जे गेले त्यांना पश्चाताप होईल राष्ट्रवादी पक्ष पुन्हा उभारला येईल..
बाईट साऊंड_ शशिकांत शिंदे.. (राष्ट्रवादी शरद चंद्र पवार प्रदेशाध्यक्ष)
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
KHKHALID HUSSAIN
FollowSept 11, 2025 13:07:580
Report
SPSatya Prakash
FollowSept 11, 2025 13:07:280
Report
DGDeepak Goyal
FollowSept 11, 2025 13:07:160
Report
PPPrakash Pandey
FollowSept 11, 2025 13:07:090
Report
RSRAhul Sisodia
FollowSept 11, 2025 13:06:43Noida, Uttar Pradesh:रेलवे ने शुरू की नई सेवाकश्मीर घाटी से अब हर दिन रेलवे के जरिए दिल्ली पहुंचेगा सेव
0
Report
LSLaxmi Sharma
FollowSept 11, 2025 13:06:260
Report
NTNagendra Tripathi
FollowSept 11, 2025 13:06:040
Report
NJNeeraj Jain
FollowSept 11, 2025 13:05:430
Report
SSSUNIL SINGH
FollowSept 11, 2025 13:05:020
Report
WJWalmik Joshi
FollowSept 11, 2025 13:04:510
Report
ATANKUR TYAGI
FollowSept 11, 2025 13:04:330
Report
BSBhanu Sharma
FollowSept 11, 2025 13:03:350
Report
SPSanjay Prakash
FollowSept 11, 2025 13:03:210
Report
ATAnuj Tomar
FollowSept 11, 2025 13:03:07Noida, Uttar Pradesh:Delhi: Terrorist Arrest By Delhi Police taken from Patiala House Court/ Visuals
0
Report
CRCHANDAN RAI
FollowSept 11, 2025 13:02:420
Report