Back
जलगांव में घमासान: गुलाबराव पाटील का बच्चू कडू पर तीखा चैलेंज
WJWalmik Joshi
Sept 20, 2025 04:49:07
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG- 20 09JALG GULABRAO PATIL BACHCHU KADU CHALLENGE
Assigned by -
Date-20 -09-25
File _VDO1 Photo
Byte -1
जळगाव ,धरणगाव
बच्चू कडू...पाळधी गावात येऊन तर बघ.. त्यांनी एकदा गावात येऊन दाखवाव
असा इशारा वजा आव्हान मंत्री गुलाबराव पाटील प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांना दिले आहे
शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात बच्चू कडू यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे
यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत पार्टी गावात एकदा येऊन तर दाखवा अस आव्हान बच्चू कडू यांना दिला आहे.
मोर्चा काढणे हे आमचे काम आहे. आता बच्चू कडू म्हणतात की पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार.
अरे पाळधी गावात येऊ तर दाखव, एकदा पाळधी गावात येऊन तर बघा असे आव्हान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे
उन्मेष दादा पाच वर्ष तू खासदार होता, तुझी काही बोंब पडली नाही, कुठेच आला नाही तू.. या शब्दात माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यावरही गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे
धरणगाव येथील बाजार समितीच्या कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी हा बच्चू कडू यांना आव्हान दिला आहे.
साउंड byte :- मंत्री गुलाबराव पाटील..
4
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
VSVISHAL SINGH
FollowSept 20, 2025 06:50:310
Report
KAKapil Agarwal
FollowSept 20, 2025 06:50:230
Report
DRDivya Rani
FollowSept 20, 2025 06:49:56Panchkula, Haryana:भाजपा प्रदेश कार्यालय में कार्यशाला का शुभारंभ होगा।
0
Report
DRDivya Rani
FollowSept 20, 2025 06:49:47Panchkula, Haryana:कुछ ही देर में कार्यशाला का शुभारंभ होगा।
0
Report
KKKamal Kumar
FollowSept 20, 2025 06:49:380
Report
VAVijay Ahuja
FollowSept 20, 2025 06:49:090
Report
AKArpan Kaydawala
FollowSept 20, 2025 06:48:540
Report
MGMohd Gufran
FollowSept 20, 2025 06:48:420
Report
PSPramod Sharma
FollowSept 20, 2025 06:48:280
Report
RMRAHUL MISHRA
FollowSept 20, 2025 06:48:120
Report
PJPrashant Jha2
FollowSept 20, 2025 06:48:010
Report
RBRAKESH BHAYANA
FollowSept 20, 2025 06:47:440
Report
ATAnuj Tomar
FollowSept 20, 2025 06:47:12Noida, Uttar Pradesh:Saurabh Bharadwaj @ Saurabh_MLAgk
चुनाव आयोग और वोट चोरी
प्रेस वार्ता - 12 बजे, आज
0
Report
MPMAHESH PARIHAR1
FollowSept 20, 2025 06:47:040
Report
DVDinesh Vishwakarma
FollowSept 20, 2025 06:46:540
Report