Back
Jalgaon: 23 वर्षीय Mayuri ने सास-ससुर के अत्याचार से आत्महत्या की
WJWalmik Joshi
Sept 11, 2025 14:01:24
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AV
FEED ON 2C
SLUG- 1109ZTJALG_MAYURI_SUICIDE
Assigned by -
Date- 11-09-25
File _VDO 4 Photo
Byte -3
जळगाव ब्रेक
जळगावात सुंदर मोती नगर मध्ये चार महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे
मयुरी गौरव ठोसर असे मयत २३ वर्षीय विवाहितेचे नाव आहे
सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप मयत मयुरी ठोसरे या विवाहित महिलेच्या परिवाराने केला आहे
जोपर्यंत सासरच्या सर्व मंडळींवरती गुन्हा दाखल आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे
सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करून अटक करून कारवाई करावी अशी मागणी मयुरीच्या आई-वडील आणि भावाने केली आहे.
लग्नानंतर काही दिवसांतच तिचा छळ सुरू झाला. सासरच्या मंडळींकडून छोट्या-छोट्या गोष्टींवरून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता.
इतकंच नव्हे, तर तिच्याकडून पैशांची मागणीही केली जात होती. मयुरीचा पती गौरव हादेखील तिला शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचं तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी सांगितलं
बाईट _मयत मयुरीची आई
बाईट _मयत मयुरीचे वडील
बाईट _मयत मयुरीचा भाऊ..
3
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
MGMOHIT Gomat
FollowSept 11, 2025 16:33:560
Report
MGMOHIT Gomat
FollowSept 11, 2025 16:33:450
Report
MGMOHIT Gomat
FollowSept 11, 2025 16:33:370
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowSept 11, 2025 16:33:130
Report
SLSanjay Lohani
FollowSept 11, 2025 16:32:590
Report
DPDharmendra Pathak
FollowSept 11, 2025 16:32:470
Report
MKManitosh Kumar
FollowSept 11, 2025 16:32:340
Report
ASAmit Singh
FollowSept 11, 2025 16:32:240
Report
SGSANJEEV GIRI
FollowSept 11, 2025 16:32:150
Report
MKMUKESH KUMAR
FollowSept 11, 2025 16:32:060
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowSept 11, 2025 16:31:410
Report
MKMohammad Khan
FollowSept 11, 2025 16:31:31Bhilwara, Rajasthan:भीलवाड़ा।
भीमगंज थाना क्षेत्र में विवाद
आपसी रंजिश के चलते चाबी से हमले में युवक घायल
घायल चेतन माली का एमजी हॉस्पिटल में करवाया उपचार
भीमगंज थाना पुलिस कर रही मामले की जांच
0
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowSept 11, 2025 16:31:210
Report
SYSHRIPAL YADAV
FollowSept 11, 2025 16:31:030
Report
NCNITIN CHAWRE
FollowSept 11, 2025 16:30:110
Report