Back
भडगांव ग्रामीण अस्पताल में बाढ़, पानी तीन-चार फीट घुसा
WJWalmik Joshi
Sept 23, 2025 09:00:29
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG- 2309ZTJALG_BHADGAON_ RURAL
HOSPITAL_wKT
Assigned by -
Date-22 -09-25
File _VDO 4 Photo
Byte -2WKT
अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्याखाली आलेले जळगावच्या भडगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथील पाणी ओसरले असून रुग्णसेवा पूर्ववत झाली आहे
भडगाव ग्रामीण रुग्णालयात तब्बल तीन ते चार फुटापर्यंत पुराचे पाणी शिरल्याने येथील मशिनरी, काही प्रमाणात औषधी तसेच इतर साहित्याचे नुकसान झाल्याच पाहायला मिळत आहे
रात्रभर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात साचलेले पाणी बाहेर काढण्यासह येतील साफसफाई केल्यानंतर आज रुग्णसेवा पुन्हा पूर्ववत झाले आहे
पुराचे पाणी ग्रामीण रुग्णालयात शिरल्यानंतर डॉक्टर, पारिचारिका व काही रुग्ण हे पुराच्या पाण्यात सापडले होते, या सर्वांना ट्रॅक्टरमध्ये बसून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं.
पुराच्या पाण्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांनी आपबीती सांगितली असून घटनेची माहिती दिली आहे
रुग्णालयात प्रयोगशाळा , रस्त संकलन केंद्र तसेच रुग्णालय आवारात अनेक ठिकाणी अद्यापही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचा पाहायला मिळत आहे..
पाण्याचा प्रवाह एवढा जोरदार होता की या परिसरातील रुग्णालयाची संरक्षक भिंत देखील कोसळून पडल्याने नुकसान झाले आहे
जळगावच्या भडगाव मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने ग्रामीण रुग्णालयाला पुराच्या पाण्याचा विळखा बसला होता
भडगावच्या ग्रामीण रुग्णालय येथील परिस्थितीचा आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी आढावा घेतला आहे..
WKT
बाईट _परिचारिका (पुराच्या पाण्यात अडकले होते)
बाईट _वैद्यकीय अधिकारी , (पुराच्या पाण्यात अडकले होते)
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
NANasim Ahmad
FollowSept 23, 2025 12:15:230
Report
PPPraveen Pandey
FollowSept 23, 2025 12:15:130
Report
NTNagendra Tripathi
FollowSept 23, 2025 12:09:58Gorakhpur, Uttar Pradesh:गोरखपुर दीपक हत्याकांड में पिपराइच के थानेदार निलंबित.. चौकी प्रभारी समेत 9 पुलिसकर्मी लाइन हाजिर।
पीटीसी वॉल्क थ्रू: नागेन्द्र मणि त्रिपाठी
4
Report
VKVINOD KANDPAL
FollowSept 23, 2025 12:09:490
Report
MKMANTUN KUMAR ROY
FollowSept 23, 2025 12:09:070
Report
MKMANISH KUMAR
FollowSept 23, 2025 12:08:550
Report
RKRishikesh Kumar
FollowSept 23, 2025 12:08:320
Report
MSManish Singh
FollowSept 23, 2025 12:08:190
Report
DDDHANANJAY DWIVEDI
FollowSept 23, 2025 12:08:120
Report
RRRakesh Ranjan
FollowSept 23, 2025 12:08:02Noida, Uttar Pradesh:बांदा में 2 भैंसों की लड़ाई, मारपीट तक आई !
0
Report
PSPramod Sinha
FollowSept 23, 2025 12:07:520
Report
SKSwadesh Kapil
FollowSept 23, 2025 12:06:550
Report
MKMohammad Khan
FollowSept 23, 2025 12:06:450
Report
MKMohammad Khan
FollowSept 23, 2025 12:06:340
Report
RRRakesh Ranjan
FollowSept 23, 2025 12:04:44Noida, Uttar Pradesh:लखनऊ में 'आत्मनिर्भर भारत-स्वदेशी संकल्प' विषयक प्रदेश स्तरीय कार्यशाला। सीएम योगी का कार्यक्रम इस आईडी में इंजेस्ट हो रहा है।।
0
Report