Back
किसानों की जख्मों पर लावणी? कृषि विश्वविद्यालय में बड़ा विरोध
GDGAJANAN DESHMUKH
Sept 26, 2025 12:46:23
Parbhani, Maharashtra
अँकर- वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि भारतीय कृषि विद्यापीठे संघ नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ७४ कृषि विद्यापीठांच्या समन्वयाने भारतीय कृषि विद्यापीठ संघाचा दोन दिवसीय १७ वा राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आलाय. या परिसंवादाच उद्घाटन काल राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते पार पडलं, कृषी विद्यापीठ आणि शेतकऱ्यांचं अतूट नात आहे, शेतकऱ्यांसाठी संशोधन करून शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी विद्यापीठाची उभारणी करण्यात आलीय. अतिवृष्टीमुळे शेतकरी देशो घडीला लागले असतांना हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या नावाने असलेल्या कृषी विद्यापीठाने शेतकरी संकटात असतांना काल रात्री ऑर्केष्टा लावून त्यावर पिंगा ग पोरी पिंगा घातलाय... शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट असतांना कृषी विद्यापीठात लावणीचा कार्यक्रम आयोजित केल्याने रोष व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र शिक्षण परिषदेच व संशोधन परिषदेचे सदस्य प्रवीण देशमुख यांनी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महामहीम राज्यपाल आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. धाराशिव येथे जिल्हाधिकार्यांनी थिरकतांचे व्हिडीओ समोर आले असतांना शेतकऱ्यांशी संबंधित असलेले विद्यापीठ जर लावणी आयोजित करीत असेल तर खरच यांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणं आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे...
बाईट- प्रवीण देशमुख - सदस्य- महाराष्ट्र शिक्षण परिषद व संशोधन परिषदेच
अँकर- परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू परिषदेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या लावणीच्या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी प्रखर विरोध दर्शवला असून हा प्रकार शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळण्याचा प्रयत्न असून हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या नावाला काळीमा फासण्याचा प्रयत्न असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलंय. आमच्या शेतकऱ्यांच्या मे मावल्यांच्या छाताडावर नाचण्याचा हा प्रकार असल्याचं म्हटलंय...
शेतकरी चौपाल-
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
NMNitesh Mishra
FollowSept 26, 2025 15:18:140
Report
MGMohd Gufran
FollowSept 26, 2025 15:17:500
Report
VSVISHAL SINGH
FollowSept 26, 2025 15:17:370
Report
WMWaqar Manzoor
FollowSept 26, 2025 15:17:240
Report
WMWaqar Manzoor
FollowSept 26, 2025 15:17:170
Report
AOAjay Ojha
FollowSept 26, 2025 15:16:170
Report
ACAshish Chaturvedi
FollowSept 26, 2025 15:16:070
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowSept 26, 2025 15:15:570
Report
ACAshish Chaturvedi
FollowSept 26, 2025 15:15:440
Report
PTPreeti Tanwar
FollowSept 26, 2025 15:15:300
Report
0
Report
AYAmit Yadav
FollowSept 26, 2025 15:01:514
Report
CSChandrashekhar Solanki
FollowSept 26, 2025 15:01:370
Report
VMVimlesh Mishra
FollowSept 26, 2025 15:01:180
Report
VKVIJAY KUMAR2
FollowSept 26, 2025 15:01:020
Report