Back
Shahapur bus depot becomes a kingdom of potholes and filth, passengers suffer
UJUmesh Jadhav
Nov 08, 2025 10:06:04
Thane, Maharashtra
शहापूर बस आगराची दयनीय अवस्था... जागोजागी खड्ड्यांचे व घाणीचे साम्राज्य... प्रवाशांच्या सुविधांकडे प्रशासनाचा कानाडोळा...
ॲंकर...
ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्यातील बस आगार सध्या समस्यांचे आगार बनले आहे. या आगारात जागोजागी घाणीचे व खड्ड्यांचे साम्राज्य पहावयास मिळते. या खड्ड्यात साचलेले सांडपाणी प्रवाशांच्या अंगावर उडण्याच्या घटना देखील घडत आहेत. या खड्डेमय आगारातून बस आता येताना व बाहेर पडताना अक्ष हालत डूलत निघते. प्रवाशांना जणू काय समुद्रातील बोट बसल्याचा भास होत असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
तसेच आगारातील बसची अवस्था वर्णन करताना शब्दच सापडत नाही. गळक छत, तुटलेल्या शिट, फुटलेल्या खिडकीच्या काचा, रस्सी व तारेने बांधलेले एसटीचे पत्रे, कधीही रस्त्यात बंद पडणे, कित्येक तासांनी एखादी बस येणे. दोनशे hून अधिक गावपाड्यांसाठी एकवेम प्रवासाच साधन असलेल्या लाल परीच्या आगाराची दयनीय अवस्था पहावयास मिळते.
4
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
JPJAY PRAKASH KUMAR
FollowNov 08, 2025 11:47:250
Report
MKManitosh Kumar
FollowNov 08, 2025 11:47:040
Report
KHKHALID HUSSAIN
FollowNov 08, 2025 11:46:160
Report
PKPankaj Kumar
FollowNov 08, 2025 11:46:080
Report
VKVIJAY KUMAR2
FollowNov 08, 2025 11:45:550
Report
NSNARENDER SHARMA
FollowNov 08, 2025 11:45:210
Report
NSNAVEEN SHARMA
FollowNov 08, 2025 11:45:060
Report
NPNishit Pancholi
FollowNov 08, 2025 11:44:320
Report
ASAJEET SINGH
FollowNov 08, 2025 11:44:250
Report
VAVINEET AGARWAL
FollowNov 08, 2025 11:44:050
Report
FWFAROOQ WANI
FollowNov 08, 2025 11:42:360
Report
GPGYANENDRA PRATAP
FollowNov 08, 2025 11:42:080
Report